बासा जावा

जावा ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा इंडोनेशियाच्या जावा बेटावरील प्रमुख भाषा आहे.

इंडोनेशियामधील सुमारे ७.५५ कोटी लोक (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ही भाषा वापरतात. इतक्या मोठ्या संख्येने भाषिक असताना देखील जावाला इंडोनेशियामध्ये अधिकृत दर्जा नाही. राष्ट्रीय धोरणांनुसार येथे बहासा इंडोनेशिया ही एकमेव राजकीय भाषा आहे.

बासा जावा
जावा
ꦧꦱꦗꦮ
स्थानिक वापर जावा (इंडोनेशिया), सुरिनाम, न्यू कॅलिडोनिया
लोकसंख्या ८.२ कोटी
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन
  • मलायो-पॉलिनेशियन
    • जावा
लिपी जावी लिपी, लॅटिन
भाषा संकेत
ISO ६३९-१ jv
ISO ६३९-२ jav
ISO ६३९-३ jav[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

बासा जावा मलायो-पॉलिनेशियन भाषासमूहामध्ये असली तरी ह्या गटामधील इतर भाषांसोबत फारसे साधर्म्य आढळत नाही.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

इंडोनेशियाऑस्ट्रोनेशियन भाषासमूहजावाबहासा इंडोनेशियाभाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जया किशोरीमहाबळेश्वरगहूभारतीय पंचवार्षिक योजनागोपाळ गणेश आगरकरवाक्यतिथीउत्पादन (अर्थशास्त्र)ताराबाई शिंदेइंदिरा गांधीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने२०१९ लोकसभा निवडणुकाराहुल कुलखडकमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागविनयभंगहिंगोली लोकसभा मतदारसंघचलनवाढभाऊराव पाटीलआनंद शिंदेश्रीनिवास रामानुजनछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपाणीविरामचिन्हेओमराजे निंबाळकरमुरूड-जंजिराएप्रिल २५शाश्वत विकासत्रिरत्न वंदनासरपंचमानवी हक्कहातकणंगले विधानसभा मतदारसंघविमाविश्वजीत कदमवर्धा विधानसभा मतदारसंघभीमराव यशवंत आंबेडकरनक्षलवादराजकीय पक्षसंस्कृतीपर्यटनहिमालयऔद्योगिक क्रांतीकराड उत्तर विधानसभा मतदारसंघराष्ट्रीय स्वयंसेवक संघवर्षा गायकवाडताराबाईमावळ लोकसभा मतदारसंघमिरज विधानसभा मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघगुढीपाडवाशुभेच्छाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीजिल्हा परिषदतणावगायत्री मंत्ररामजी सकपाळबुलढाणा जिल्हामहाराष्ट्र केसरीजास्वंदसामाजिक कार्यलोकगीतसांगली लोकसभा मतदारसंघसुशीलकुमार शिंदेअजित पवारतेजस ठाकरेनीती आयोगश्रीपाद वल्लभभोपाळ वायुदुर्घटनाउंटयशवंतराव चव्हाणएकपात्री नाटकअभंगयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघसूर्यमालालक्ष्मीमेरी आँत्वानेतदुष्काळजलप्रदूषणसावित्रीबाई फुले🡆 More