जावा

जावा (इंडोनेशियन: Jawa) हे इंडोनेशिया देशाचे एक बेट आहे.

जावा हे आकाराने जगातील १३व्या क्रमांकाचे व जगातील सर्वाधिक व सर्वात घनदाट लोकसंख्येचे बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता ह्याच बेटावर वसलेली आहे व देशाच्या लोकसंख्येच्या ६० तक्के लोक जावा बेटावर राहतात. ऐतिहासिक काळात बलशाली हिंदू राज्ये नांदलेल्या आणि वसाहतयुगात महत्त्वाची डच वसाहत असलेले जावा आधुनिक इंडोनेशियाच्या अर्थकारणात व राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून आहे.

जावा
जावा
जावा

जावा बेटाचे स्थान आग्नेय आशिया
क्षेत्रफळ १,३२,१८७ वर्ग किमी
लोकसंख्या १३.६ कोटी
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
जावा
मेरबाबु पर्वत ज्वालामुखी

पूर्वी ह्या बेटाचे नाव यव द्वीप होत आणि याचे संदर्भ भारताच्या बऱ्याच ग्रंथात आढळतात. येथे जवळजवळ २००० वर्ष हिंदू सभ्यत्येचे प्रभुत्व होते. आजही इथे भरपूर ठिकाणी हिंदू लोकवस्ती आढळते. खासकरून पूर्व जावा मध्ये मजापहित साम्राज्यचे वंशज टेंगर लोग रहतात जे आजही हिंदू आहेत.

जावा
सुमेरू पर्वत आणि ब्रोमो पर्वत पूर्व जावा मध्ये
जावा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंडोनेशियाजाकार्तानेदरलॅंड्सबहासा इंडोनेशियाहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संभोगबचत गटपी.एच. मूल्यभूकंपमुक्ताबाईपरभणी विधानसभा मतदारसंघशिवनेरीधर्मनिरपेक्षतासेंद्रिय शेतीमहाराष्ट्राचे राज्यपालखंडोबाधुळे लोकसभा मतदारसंघअशोक चव्हाणविमाकाळूबाईफुफ्फुसवर्णमालाशिखर शिंगणापूरधनगरआनंद शिंदेमुंबई उच्च न्यायालयमानसशास्त्रदिनकरराव गोविंदराव पवारराणी लक्ष्मीबाईतूळ रासममता कुलकर्णीशेतकरीप्रकाश आंबेडकरचार धाममहाररुईब्राझीलविष्णुशास्त्री चिपळूणकरबीड जिल्हाहोमरुल चळवळस्त्रीशिक्षणअक्षय्य तृतीयानागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९हनुमान मंदिरेनवग्रह स्तोत्रभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअर्जुन पुरस्कारभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेअंजनेरीमराठी संतओमराजे निंबाळकरप्रणिती शिंदेश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविवाहपांडुरंग सदाशिव सानेपंचायत समितीनैसर्गिक पर्यावरणजागतिक तापमानवाढहिंदू लग्नपोलीस पाटीलहनुमान जयंतीगोरा कुंभारमहेंद्र सिंह धोनीनाटकाचे घटकमूळव्याधपक्षीप्राण्यांचे आवाजलिंगायत धर्मभारताच्या पंतप्रधानांची यादीभारतनिबंधहिंदू कोड बिलहळददिंडोरी लोकसभा मतदारसंघभारतातील राजकीय पक्षसौर ऊर्जामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीकासारकुटुंबनियोजनमुंजमहादेव जानकरसांगली विधानसभा मतदारसंघ🡆 More