निरोध: गर्भविरोधक

सर्वसामान्य भाषेत निरोध हे एक गर्भनिरोधक आहे.

निरोध हे पुरुष व स्त्रिया दोघांसाठी उपलब्ध असते. पुरुषाने आपल्या शिश्नावर व स्त्रीने योनिच्या आत लावायचे असते.

निरोध: निरोधचा उपयोग, निरोध कोठे मिळेल?, निरोधचे प्रकार
निरोध
निरोध: निरोधचा उपयोग, निरोध कोठे मिळेल?, निरोधचे प्रकार
पुरुषांकरिताचा गुंडाळलेला निरोध
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धत अवरोध
प्रथम वापर दिनांक इ.स. १९५५
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल २%
विशिष्ट असफल १० ते १८%
वापर
परिणामाची वेळ तात्पुरता
वापरकर्त्यास सूचना ...
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव होय
वजन वाढ नाही
फायदे वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता नाही
निरोध: निरोधचा उपयोग, निरोध कोठे मिळेल?, निरोधचे प्रकार
स्त्रियांकरिताचा निरोध

निरोधचा उपयोग

  • गर्भनिरोधक
  • यौन संचारित रोगांचा अटकाव.

निरोध कोठे मिळेल?

  • जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात कंडोम निशुल्क उपलब्ध असतात.
  • जवळील औषधांच्या दुकानात सुद्धा कंडोम विहित किमतीत मिळते.

कंडोम विकत घेताना लाजू नये.स्त्रियांनी आपल्या जीवन साथीसाठी कंडोम घेताना लाजू नये.

निरोधचे प्रकार

  • नैसर्गिक रबरापासून बनविलेले
  • प्राण्यांच्या त्वचा किंवा इतर अवयवांपासून बनविलेले.
  • कृत्रिम पॉलियुरेथीनपासून बनविलेले.

हे पण महत्त्वाचे

एड्स

Tags:

निरोध चा उपयोगनिरोध कोठे मिळेल?निरोध चे प्रकारनिरोध हे पण महत्त्वाचेनिरोध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नामदेव ढसाळकुबेरदिवाळीभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीकबड्डीबलुतं (पुस्तक)उत्पादन (अर्थशास्त्र)दौलताबादअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारतीय लष्करवंचित बहुजन आघाडीशिक्षणउद्धव ठाकरेवायू प्रदूषणनाशिकसुतकलीळाचरित्रनंदुरबार लोकसभा मतदारसंघनवनीत राणागणपतीसांगली जिल्हाआचारसंहिताधर्मो रक्षति रक्षितःजागतिक दिवसभारतातील जागतिक वारसा स्थानेगहूढोलकीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीटरबूजपश्चिम दिशाकोरफडगौतम बुद्धमांगआज्ञापत्रभारतातील मूलभूत हक्कजय श्री रामसंजय हरीभाऊ जाधवम्हणीकरभारताचा भूगोलयशवंतराव चव्हाणबुलढाणा विधानसभा मतदारसंघसातवाहन साम्राज्यदेवनागरीअध्यक्षकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघव्यापार चक्रगोपीनाथ मुंडेभाषा विकासकाळाराम मंदिर सत्याग्रहमेंदूकोरेगावची लढाईएकविरालोकमत३३ कोटी देवतरसब्राझीलअहमदनगर लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभारतीय रुपयासोयाबीननांदेड जिल्हाभारताच्या पंतप्रधानांची यादीमूळव्याधहनुमानबाबासाहेब आंबेडकरतेजस ठाकरेकुणबीभारतरत्‍नविशेषणमाहिती अधिकारप्रज्ञा विवर्धन स्तोत्ररत्‍नागिरी जिल्हामहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्रातील लोककलातुणतुणेनवग्रह स्तोत्ररोहित शर्मा🡆 More