कलन: गणितशास्त्राची शाखा

कलन (इंग्लिश: Calculus, कॅल्क्युलस ;) ही उच्च-गणिताची एक शाखा असून सीमा, फल, विकलन, संकलन व अनंत श्रेणी इत्यादी विषयांचा शाखेत केला जातो. कलनामध्ये चल राशींमधील बदलांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्रज्ञ इत्यादी विद्याशाखांमधील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्यास बीजगणिताला मर्यादा पडतात; त्यामुळे अश्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी कलनातील तंत्रे योजली जातात. कॅल्कुलस मध्ये कठीन गणति सोडवांतु . सुमु

कलनातील विषय
मूलभूत सिद्धांत फलांची मर्यादा अखंडतामध्य मूल्याचा सिद्धांत

तत्त्वे

विकलन

कलन: तत्त्वे, विभाग, बाह्य दुवे 
(x, f(x)) येथील स्पर्शरेषा. एखादे गणितीय फल दर्शवणाऱ्या वक्र रेषेचा एका बिंदूपाशी आढळणारा f′(x) हा अनुजात, त्या बिंदूपाशी वक्र रेषेला स्पर्शणाऱ्या स्पर्शरेषेचा उतार असतो.

समजा, एखाद्या एकरेषीय बैजिक समीकरणात y या परचल राशीचे मूल्य x या अन्य एका स्वचल राशीच्या मूल्यावर पुढील फलानुसार अवलंबून आहे : y = mx + b
यात हा b एक स्थिरांक मानला आहे. हे एकरेषीय समीकरण एका सरळ रेषेतील आलेखाने दर्शवले जाऊ शकते, ज्याचा उतार पुढे दिल्याप्रमाणे मांडता येतो :

    कलन: तत्त्वे, विभाग, बाह्य दुवे 

मात्र, जर हा आलेख सरळ रेषा असण्याऐवजी वक्र रेषा असता, तर x या स्वचलाच्या मूल्यातील बदलांनुसार y परचलाचे मूल्य बदलले असते. स्वचलाच्या मूल्यातील बदलांमुळे परचलाच्या मूल्यात घडणाऱ्या बदलास विकलन असे म्हणतात.

विभाग

बाह्य दुवे

कलन: तत्त्वे, विभाग, बाह्य दुवे 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

कलन तत्त्वेकलन विभागकलन बाह्य दुवेकलन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय स्टेट बँकआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकांजिण्यामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामहाराष्ट्रातील घाट रस्तेचंद्रगुप्त मौर्यअदृश्य (चित्रपट)परातमूळ संख्यासंगणक विज्ञानएकांकिकाविठ्ठलराव विखे पाटीलहत्तीइंदुरीकर महाराजसरपंचमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळगाडगे महाराजकाळभैरवएकनाथ शिंदेबच्चू कडूधनु रासइंदिरा गांधीगोपाळ कृष्ण गोखलेमहाविकास आघाडीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगकामगार चळवळवर्णमालामहाराष्ट्रसाडेतीन शुभ मुहूर्तगोंदवलेकर महाराजरक्षा खडसेराजकारणनाणेश्रीया पिळगांवकरशिवऋग्वेदउंबरफिरोज गांधीमानवी हक्कअंकिती बोसकर्करोगलोकसभा सदस्यसंदिपान भुमरेगुणसूत्रकुपोषणपेशवेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीलिंग गुणोत्तरभारतीय संसदसोनिया गांधीगांडूळ खतमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीदशरथसम्राट अशोक जयंतीकालभैरवाष्टकपसायदानजयंत पाटीलमहाराष्ट्राची हास्यजत्राअमरावती विधानसभा मतदारसंघत्रिरत्न वंदनादिशासामाजिक समूहहिंदू लग्नखो-खोचैत्रगौरीमुरूड-जंजिराअश्वत्थामारायगड (किल्ला)सकाळ (वृत्तपत्र)कल्याण लोकसभा मतदारसंघस्त्री सक्षमीकरणमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारतीय रिपब्लिकन पक्षज्योतिबा मंदिरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघह्या गोजिरवाण्या घरात१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धआनंद शिंदे🡆 More