सदिश

गणित व भौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला दिशा आणि परिमेय असे दोन्ही गुण असतात, तिला सदिश राशी किंवा सदिश (इंग्लिश: Vector, व्हेक्टर ) असे म्हणतात.सदिश राशी ही सदिशाचे भौतिक रूप असून सदिशाला गणितीय,वैज्ञानिक व भौतिक विश्लेषणात अनन्यसाधारण महत्त्व आहे.सदिशांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास हा सदिश कलन या गणितीय विश्लेषणाच्या शाखेत केला जातो.

सदिशाला किंमत व दिशा दोन्ही गोष्टी असल्यामुळे पदार्थाचे मोजमाप व अवस्थांचा अभ्यास करणे सोयीस्कर झाले व यावरूनच त्यांचे वर्गीकरण करून एखाद्या भौतिक घटनेचे आभासी आकलन आपण करू शकलो.

संदर्भ


Tags:

इंग्लिश भाषागणितभौतिकशास्त्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीऋग्वेदजेजुरीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीरामदास आठवलेआदिवासीकलाव्यंजनअजिंठा लेणीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नाथ संप्रदायभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याकराड उत्तर विधानसभा मतदारसंघरेणुकाअतिसारफिरोज गांधीकडुलिंबव्यवस्थापनभीमाशंकरसमाजशास्त्रवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघसावता माळीमहाराष्ट्र दिनदेवनागरीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेप्रेमानंद महाराजयूट्यूबपुणेसंत जनाबाईहिंदू लग्नधोंडो केशव कर्वेधर्मनिरपेक्षतापंचशीलसोयाबीननाशिक लोकसभा मतदारसंघवि.वा. शिरवाडकरमिरज विधानसभा मतदारसंघमलेरियालोकमान्य टिळकपिंपळविजयसिंह मोहिते-पाटीलशाश्वत विकासक्रिकेटचा इतिहासनालंदा विद्यापीठकादंबरीअमर्त्य सेनबखरनृत्यगोपाळ कृष्ण गोखलेउच्च रक्तदाबसंदिपान भुमरेराज्य निवडणूक आयोगतुळजापूरअशोक चव्हाणमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमहाराष्ट्रातील राजकारणजालना जिल्हाआमदारदिशाभारताची जनगणना २०११गायत्री मंत्रगुणसूत्रहातकणंगले विधानसभा मतदारसंघविष्णुसहस्रनाममहाबळेश्वरक्रियाविशेषणभारताच्या अधिकृत भाषांची यादीबुलढाणा विधानसभा मतदारसंघमहालक्ष्मीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकअमेरिकेची संयुक्त संस्थानेनिलेश लंकेराजगडबहावावि.स. खांडेकरग्रंथालयविनायक दामोदर सावरकर🡆 More