गॉसचा नियम

भौतिकीत आणि विद्युतचुंबकत्व या शाखांत हा महत्त्वाचा सिद्धांत असून तो गॉसचा विद्युततेचा नियम, गॉसचा प्रवाह सिद्धांत म्हणूनही ओळखला जातो.

हे समीकरण मॅक्सवेलच्या चार प्रसिद्ध समीकरणांपैकी एक आहे.

नियमाचे स्पष्टीकरण

विद्युत तीव्रता म्हणूनही ओळखले जाणारे विद्युत क्षेत्र E हे एक सदिश क्षेत्र - अवकाश (आणि काल) यांच्या प्रत्येक बिंदूवरील एक सदिश - आहे.

विद्युत प्रवाह हे बंदिस्त पृष्ठावर केलेले विद्युत क्षेत्राचे पृष्ठ ऐकन आहे.

गॉसचा नियम असे सांगतो की:

    कुठल्याही बंदिस्त पृष्ठातून जाणारा विद्युत प्रवाह हा बंदिस्त प्रभाराची समानुपाती असतो.

ऐकन रूप

गॉसच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे ऐकन स्वरूप हे सांगतो की:

    गॉसचा नियम गॉसचा नियम गॉसचा नियम 

येथे,

    गॉसचा नियम गॉसचा नियम  हे बंदिस्त पृष्ठावरील पृष्ठ ऐकन दर्शविते. (सुटसुटीतपणासाठी गॉसचा नियम  हे दर्शकही वापरले जाऊ शकते).
    S हे कुठलेही बंदिस्त पृष्ठ (बंदिस्त आकारमान S ची सीमा),
    dA हे एक सदिश असून, त्याची किंमत म्हणजे पृष्ठ S च्या अतिसूक्ष्म भागाचे क्षेत्रफळ आणि त्याची दिशा म्हणजे त्या क्षेत्रफळावर टाकलेल्या बहिर्गामी लंबाची दिशा होय. (अधिक माहितीसाठी पहा - क्षेत्र सदिश आणि पृष्ठ ऐकन.)
    E हे विद्युत क्षेत्र,
    ε0 हा विद्युत स्थिरांक,
    Q हे पृष्ठ S मध्ये बंदिस्त असलेले विद्युत प्रभार होय.

समीकरणाच्या डाव्या बाजूस विद्युतक्षेत्राचा प्रवाह म्हटले जाते.

भैदिक रूप

विद्युततेचा गॉसचा नियमाचे भैदिक स्वरूप हे सांगते की::

    गॉसचा नियम 

येथे

    गॉसचा नियम  हे अपसरण, ε0 हा विद्युत स्थिरांक, आणि ρ ही प्रत्येक बिंदूपाशी असलेली प्रभार घनता दर्शविते.

हे सुद्धा पहा

Tags:

गॉसचा नियम नियमाचे स्पष्टीकरणगॉसचा नियम ऐकन रूपगॉसचा नियम भैदिक रूपगॉसचा नियम हे सुद्धा पहागॉसचा नियममॅक्सवेलची समीकरणे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

खंडोबाजिंतूर विधानसभा मतदारसंघस्वामी समर्थसंजीवकेएकविरामिरज विधानसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारस्थानिक स्वराज्य संस्थासाडेतीन शुभ मुहूर्त३३ कोटी देवअर्जुन पुरस्कारनरसोबाची वाडीगोपीनाथ मुंडेनेतृत्वजागतिक बँकनाचणीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामहात्मा फुलेराज्यव्यवहार कोशकोरफडआचारसंहिताभारताचे राष्ट्रपतीसेवालाल महाराजक्रिकेटलावणीनदीभारत छोडो आंदोलनऋतुराज गायकवाडबारामती लोकसभा मतदारसंघगोंधळभारताचे संविधानवाशिम जिल्हासंवादभाषा विकासखर्ड्याची लढाईमराठी भाषेमधील वृत्तपत्रेविरामचिन्हेआमदारविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीखो-खोपृथ्वीसिंहगडमाहिती अधिकारमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीवर्णमालाअहिल्याबाई होळकरक्रियापदसंदिपान भुमरेहिंगोली लोकसभा मतदारसंघउंबरगोंडगालफुगीभारताच्या पंतप्रधानांची यादीशब्द सिद्धीकन्या रासकॅमेरॉन ग्रीनमतदानमहानुभाव पंथनिवडणूकपरभणी जिल्हासमाज माध्यमेभारताचा इतिहासबडनेरा विधानसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)दौंड विधानसभा मतदारसंघसावता माळीपांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीअजिंठा लेणीविष्णुछावा (कादंबरी)रामजी सकपाळअध्यक्षशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकबाटलीभाषासंदीप खरे🡆 More