कलनातील विषय |
मूलभूत सिद्धांत फलांची मर्यादा अखंडता मध्य मूल्याचा सिद्धांत भैदिक कलन | भैदिज चलांमध्ये बदल अव्यक्त भैदन टेलरचा सिद्धांत संबंधित दर नियम आणि नित्यसमीकरणे: घात नियम, गुणाकार नियम, भागाकारा नियम, साखळी नियम | सांधक कलन | सांधक सांधकांची यादी अयुक्त सांधक सांधिक पद्धती: भाग, चकती, चितीरूप शंख, प्रतिस्थापन, त्रिकोणमितीय प्रतिस्थापना, आंशिक अपूर्णांक, कोटी बदल | सदिश कलन | प्रवण अपसरण वळण लॅप्लेसी प्रवण सिद्धांत ग्रीनचा सिद्धांत स्टोक्सचा सिद्धांत अपसरण सिद्धांत | बहुचली कलन | सारणी कलन अर्धभैदन बहुसांधक रेषा सांधक आवरण सांधक घन सांधक जॅकोबियन | |
कलन-पूर्व
- प्राथमिक बीजगणित
- संच सिद्धांत
- फल आणि फलाचा आलेख
- रेषीय फल
- भेदिका
- उतार (गणित)
- स्पर्शिका
- अंतर्गोलीय फल
- निश्चित फरक
- त्रिज्यी
- घटकार
- द्विपाद प्रमेय
- मुक्त चले आणि बंधित चले
मर्यादा
भैदिक कलन
- भैदिज
- दर्शक
- सोपी नियमे
- स्थिरांकाचा भैदिज
- भैदनातला बेरजेचा नियम
- भैदनातला स्थिर अव्ययाचा नियम
- भैदनाची रेषीयता
- बहुपदींचे कलन
- साखळी नियम
- गुणाकार नियम
- भागाकार नियम
- व्यस्त फल आणि भैदन
- अव्यक्त भैदन
- स्थिर बिंदू
- महत्तमा आणि लघुत्तमा
- भैदिकतेची पहिली कसोटी
- भैदिकतेची दुसरी कसोटी
- अंतिम मूल्य प्रमेय
- भैदिक समीकरणे
- भैदिक क्रियक
- न्यूटनची पद्धत
- टेलरचे प्रमेय
- एल’हॉस्पितलचा नियम
- लिबनिझचा नियम
- मध्य मूल्य प्रमेय
- फलाचे भैदिकभैदिक
- संबंधित दर
- रेज्योमोन्टानसचा कोन विशालीकरण समस्या
सांधक कलन
- प्रतिभैदिज, अनिश्चित सांधक
- सोपी नियमे
- सांधनातला बेरजेचा नियम
- सांधनातला स्थिर अव्ययाचा नियम
- सांधनाची रेषीयता
- सांधनाचा ऐच्छिक स्थिरांक
- कलनाचे मूलभूत प्रमेय
- भागशः सांधन
- व्यस्त साखळी पद्धत
- प्रतिस्थापनाने सांधन
- सांधकाच्या चिन्हाखाली भैदन
- सांधनातील आंशिक अपूर्णांक
- २२/७ हा π पेक्षा मोठा असल्याची सिद्धता
- समलंब नियम
- भेदिकेच्या घनाचा सांधक
- कमानलांबी
विशेष फल
- नैसर्गिक शब्दांक
- e (गणिती स्थिरांक)
- घातांकी फल
- स्टर्लिंगचा अंदाज
- बर्नोली संख्या
संख्यात्मक सांधन
- आयत पद्धत
- समलंब नियम
- सिम्पसनचा नियम
- न्यूटन-कोटची सूत्रे
- गॉसीय चौरसीकरण
यादी आणि तक्ते
- सामान्य मर्यादांचे तक्ते
- भैदिजांचे तक्ते
- सांधकांचे तक्ते
- गणिती चिन्हांचे तक्ते
- सांधकांची यादी
- परिमेयी फलांच्या सांधकाची यादी
- अपरिमेयी फलांच्या सांधकाची यादी
- त्रिकोणमितीय फलांच्या सांधकाची यादी
- व्यस्त त्रिकोणमितीय फलांच्या सांधकाची यादी
- अपास्तीय फलांच्या सांधकाची यादी
- घातांकी फलांच्या सांधकाची यादी
- शब्दांकी फलांच्या सांधकाची यादी
- क्षेत्र फलांच्या सांधकाची यादी
बहुचल
- सदिश
- प्रवण
- अपसरण
- वळण
- लॅप्लेसी
- प्रवण सिद्धांत
- ग्रीनचा सिद्धांत
- स्टोक्सचा सिद्धांत
- अपसरण सिद्धांत
- अर्धभैदिज
- चकती सांधक
- शंख सांधक
- गॅब्रियेलचे शिंग
- जॅकोबी सारणी
- वक्रता
- हेसी सारणी
श्रेणी
- अनंत श्रेणी
- मॅक्लॉरिन श्रेणी, टेलर श्रेणी
- फॉरियर श्रेणी
- ओयलर-मॅक्लॉरिन श्रेणी
इतिहास
- अतिसूक्ष्म
- आर्किमिडीजचा अतिसूक्ष्माचा वापर
- गॉटफ्राइड लिबनिझ
- आझॅक न्यूटन
- मेथड ऑफ फ्लक्सिऑन
- अतिसूक्ष्म कलन
- ब्रूक टेलर
- कॉलिन मॅक्लॉरिन
- लेओनार्ड ओयलर
अप्रमाणित कलन
- प्राथमिक कलन
- अप्रमाणित कलन
- अतिसूक्ष्म
- आर्किमिडीजचा अतिसूक्ष्माचा वापर
परिभाषिक संज्ञा
पुढचा स्तरीय विकास: पहा वास्तव विश्लेषणातील विषयांची यादी, क्लिष्ट विश्लेषणातील विषयांची यादी, बहुचल कलनातील विषयांची यादी
This article uses material from the Wikipedia मराठी article कलनातल्या विषयांची यादी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.