विविक्त गणित

विविक्त गणित (English : Discrete mathematics) म्हणजे पूर्णांक, आलेख आदींचा तार्किक विधाने (propositional logic वापरून) अभ्यास करणारी गणिताची एक शाखा होय.

विविक्त गणितामध्ये संतत (continuous) नसलेल्या संख्या वगैरे गोष्टींचा अभ्यास होतो. त्यामुळे नेहमीचे शून्यलब्धीशास्त्र/कलनशास्त्र (Calculus) तसेच गणितीय विश्लेषण (Mathematical Analysis) यांसारख्या गोष्टी येथे विचारात घेतल्या जात नाहीत.

विवित गणितामध्ये खालील गोष्टी येतात :

  • अंकशास्त्र ((Number Theory)
  • अमूर्त बीजगणित (Abstract Algebra)
  • आलेख सिद्धान्त (Graph Theory)
  • उपयोगिता सिद्धान्त (Utility Theory)
  • क्रमचय-संचय (Combinatorics)
  • खेल सिद्धान्त (Game Theory)
  • गूढलेखन शास्त्र (Cryptography)
  • तर्कशास्त्र (Logic)
  • निर्णय सिद्धान्त (Decision Theory)
  • परिमित अंतर कलन (Calculus of Finite Differences)
  • विविक्त कलनशास्त्र (Discrete calculus)
  • विविक्त भूमिती किंवा अभिकलनात्मक भूमिती (Computational Geometry)
  • विविक्त विश्लेषण (Discrete Analysis)
  • विविक्तीकरण (Discretization)
  • संकेतन सिद्धान्त (Coding Theory)
  • संक्रिया विज्ञान (Operations research)
  • सतत गणिताचे विविक्त रूप (Discrete Analogues of Continuous Mathematics)
  • संभाव्यता शास्त्र (Probability)
  • समुच्चय सिद्धान्त (Set Theory)
  • संस्थिति (Topology)
  • सांख्यिकी (Statistics)
  • सामाजिक चुनाव सिद्धान्त (Social Choice Theory)
  • सूचना सिद्धान्त (Information Theory)
  • सैद्धांतिक संगणक विज्ञान (Theoretical Computer Science)








Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वाशिम जिल्हाआमदारभूतमानवी विकास निर्देशांकमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीउंबर२०१४ लोकसभा निवडणुकालोकशाहीबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारपुरस्कारपरातमहाराष्ट्र दिनरोहित शर्माउंटअर्जुन पुरस्कारबीड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील पर्यटनवनस्पतीप्रेमानंद महाराजकोल्हापूर जिल्हाप्रकाश आंबेडकरकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीआर्य समाजयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)नवग्रह स्तोत्रसम्राट हर्षवर्धनमाती प्रदूषणक्रियाविशेषणकुणबीभारतीय रेल्वेप्रतापगडलोकगीतबाबा आमटेसमासजागतिक कामगार दिनगणपती स्तोत्रेबडनेरा विधानसभा मतदारसंघजेजुरीराणी लक्ष्मीबाईगोपीनाथ मुंडेआईस्क्रीमहिंगोली लोकसभा मतदारसंघभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळग्रामपंचायतमासिक पाळीवि.स. खांडेकरधृतराष्ट्रअष्टांगिक मार्गबलुतेदाररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघगुणसूत्रजळगाव जिल्हामराठा साम्राज्यभारतीय संविधानाचे कलम ३७०आणीबाणी (भारत)विनायक दामोदर सावरकरविष्णुसहस्रनामओवारत्‍नागिरी जिल्हाहिंदू धर्मप्राण्यांचे आवाजसमाजशास्त्रमहाराष्ट्रातील खासदारांची यादीदिंडोरी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे राष्ट्रपतीस्त्री सक्षमीकरणस्वच्छ भारत अभियानमूलद्रव्यविजय कोंडकेस्वामी विवेकानंदभारताचे राष्ट्रचिन्हबलवंत बसवंत वानखेडेतिवसा विधानसभा मतदारसंघक्षय रोगछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस🡆 More