हेमसागर

हेमसागर
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


हेमसागर
जेड? वनस्पती / मैत्रीचे झाड, क्रस्सुला ओव्हाटा
" | हेमसागर
" | शास्त्रीय वर्गीकरण
Division: Magnoliophyta
प्रजाती

अनेक, संचिता पहा

हेमसागर
जेड? वनस्पती मैत्रीचे झाड, क्रस्सुला ओव्हाटा
हेमसागर
जेड? वनस्पती/मैत्रीचे झाड, क्रस्सुला ओव्हाटा
जेड? वनस्पती/मैत्रीचे झाड, क्रस्सुला ओव्हाटा

हेमसागर कुल, पर्णबीजादि कूल Crassulaceae

वर्णन

हे एक द्विदल वनस्पतींचे कुल आहे. ह्या कुलातील वनस्पतींची पाने मांसल व रसाळ असतात. फ़ुले नियमित आकाराची असतात. प्रत्येक केसरमंडलात संख्येने सारखेच केसर असतात. जितकी प्रदले, तितकीच मोकळी किंजपुटे असतात. प्रत्येक किजमंडलांत शल्कासारखे प्रपिण्ड असतात. फळे पेटिकासम असतात. ह्या कुळातील जाती सर्व जगभर आढळतात, परंतु प्रामुख्याने उत्तर गोलार्धात व दक्षिण आफ्रिकेत. ह्या वनस्पती बहुधा शुष्क व/ किंवा थंड, जिथे पाण्याची कमतरता असते अशा परिसरात आढळतात. यांतील कोणतीही जात हे महत्त्वाचे पीक नाही. परंतु अनेकांची लागवड शोभिवंत वनस्पती म्हणून केली जाते. ह्यातील दोन सुपरिचित जाती म्हणजे घायमारी/पानफ़ुटी, किंवा जख्मेहयात (Bryophyllum calycinum Salib. दुसरे नाव :.Kalanchoe Pinnutum Kurz) आणि हेमसागर (Kalanchoe Iaciniata D.C.). पानफ़ुटी ही फार व्रणशोधक, व्रणरोपक,व रक्तवर्धक अशी औषधी आहे. ही महाराष्ट्रातील सर्व डॊगरात व बागांत आढळते. हेमसागर ही संग्राहक व रक्त्तस्कंदक औषधी आहे. ही महाराष्ट्रातील कोकण, माथेरान, महाबळेश्वर येथे, आणि कर्नाटकातील धारवाड येथे आढळते.

प्रजाती

  • Adromischus
  • Aeonium
  • Aichryson
  • Chiastophyllum
  • Cotyledon
  • Crassula
  • Diamorpha
  • Dudleya
  • Echeveria
  • Graptopetalum
  • Greenovia
  • Hylotelephium
  • Hypagophytum
  • Jovibarba
  • Kalanchoe
  • Lenophyllum
  • Monanthes
  • Orostachys
  • Pachyphytum
  • Perrierosedum
  • Phedimus
  • Pistorinia
  • Prometheum
  • Pseudosedum
  • Rhodiola
  • Rosularia
  • Sedum
  • Sempervivum
  • Thompsonella
  • Tylecodon
  • Umbilicus
  • Villadia

संदर्भ

  • Urs Eggli, ed. Illustrated Handbook of Succulent Plants: Crassulaceae (Springer, 2003) ISBN 3-540-41965-9
  • सावंत, सदाशिव महाराष्ट्रातील दिव्य वनौषधी, राजहंस प्रकाशन, पुणे

बाह्य दुवे

लेखात प्रयूक्त संज्ञा

शब्दाचा विशेष संदर्भ/विशेष अर्थच्छटा

प्रयुक्त शब्द विशेष संदर्भ/विशेष अर्थच्छटा
3 4

इंग्रजी मराठी संज्ञा

इंग्रजी द्विदल
इंग्रजी किंज मंडल
इंग्रजी किंज पुटे
इंग्रजी कुल
इंग्रजी केसर
इंग्रजी रक्तस्कंदक
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

Tags:

हेमसागर कुल, पर्णबीजादि कूल Crassulaceaeहेमसागर वर्णनहेमसागर प्रजातीहेमसागर संदर्भहेमसागर बाह्य दुवेहेमसागर लेखात प्रयूक्त संज्ञाहेमसागर इंग्रजी मराठी संज्ञाहेमसागर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अहमदनगर लोकसभा मतदारसंघवाशिम जिल्हाकृष्णा अभिषेकभीमराव यशवंत आंबेडकरसुषमा अंधारेघोरपडबलवंत बसवंत वानखेडेतेजस ठाकरेवृत्तपत्रपंचायत समितीद्रौपदीविधान परिषदमहानुभाव पंथजिजाबाई शहाजी भोसलेपिंपळढेमसेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीहिंदू कोड बिलनातीमासिक पाळीवित्त आयोगउद्धव ठाकरेविंचूविधानसभाहापूस आंबासंभोगनीती आयोगगोदावरी नदीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीआंब्यांच्या जातींची यादीमहाराणा प्रतापताराबाईसदा सर्वदा योग तुझा घडावामहाराष्ट्रऔंढा नागनाथ मंदिरआनंद शिंदेमतदान केंद्रउंबरनाशिक लोकसभा मतदारसंघकबड्डीतापमानसंकष्ट चतुर्थीमहिलांसाठीचे कायदेटोपणनावानुसार मराठी लेखकघारापुरी लेणीभारतातील जागतिक वारसा स्थानेगणपती स्तोत्रेमहाराष्ट्र पोलीसवेदकळसूबाई शिखररामजी सकपाळमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीसंजय हरीभाऊ जाधवनामघोणसमुक्ताबाईसाडेतीन शुभ मुहूर्तभारतीय संसदभारतीय संविधान दिनमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगशनिवार वाडाअकोला लोकसभा मतदारसंघबाराखडीभारतीय रेल्वेरायगड (किल्ला)मांगभाषा संचालनालयकिशोरवयगोविंद विनायक करंदीकरप्रणिती शिंदेभारतीय नियोजन आयोगशहाजीराजे भोसलेआईमहाराष्ट्र विधानसभाब्राझीलहोमरुल चळवळशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)🡆 More