सांगकाम्या: रोबोट

सांगकाम्या म्हणजे संगणक आज्ञावलीनुसार ठरवून दिलेले काम करणारे यंत्र होय.

यास यंत्रमानव असेही काहीवेळा म्हंटले जाते. तसेच रोबो किंवा रोबोट हा इंग्रजी शब्दही वापरात असलेला आढळतो.

सांगकाम्या: रोबोट
कारखान्यात वस्तू उचलून ठेवणारा सांगकाम्या

उपयोग

यंत्रमानव सांगकाम्यांचे अनेक उपयोग आहेत. हे प्रामुख्याने तीच ती कामे करण्यास उपयोगी पडतात. हे सांगकामे यंत्रमानव शक्तीचे कामे बिनचूक व कमी वेळात करू शकतात. मोटार वाहन उद्योगात हे सांगकामे प्रामुख्याने जुळणीची कामे वेगाने करण्यासाठी वापरात आढळतात. हे 'औद्योगिक' सांगकामे यंत्रमानव आहेत. संरक्षण विभाग आणि लष्कर स्फोटके शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी सांगकामे यंत्रमानव वापरते. कारण यात काही अपघात घडून मानवी जीव जात नाही. काही सांगकामे घरगुती कामातही मदत करतात. जसे की घराची स्वच्छता करणे. ठराविक भागातले गवत कापत राहणे वगैरे. अंतराळ क्षेत्रातही यांचा उपयोग होतो. जसे मंगळ ग्रहावर सांगकामे यंत्रमानव उतरवून तेथील वातावरणाचे संशोधन केले जात आहे. या सांगकाम्यांना फक्त आज्ञावली मार्फत दिलेले कामच करता येते. त्यांची निर्मितीही अनेकदा एका प्रकारचे काम करण्यासाठीच झालेली असते.

स्वरूप

सांगकामे यंत्रमानव हे मानवी स्वरूपात दिसतील असे नाही. यांना हात, पाय, डोळे आदी अवयव सदृष सेन्सर्स असलेच पाहिजेत असे नसते. हे सांगकामे निरनिराळ्या स्वरूपात असू शकतात. यांना कामासाठी आवश्यक असलेले अवयवच जोडलेले असतात जसे की यांत्रिक हात.

हे सुद्धा पहा

Tags:

संगणक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जपानपृथ्वीचे वातावरणयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमुरूड-जंजिरादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसंदीप खरेआनंद शिंदेआद्य शंकराचार्यजळगाव लोकसभा मतदारसंघसंख्याभारताचे सर्वोच्च न्यायालयमहाराष्ट्र दिनए.पी.जे. अब्दुल कलामवि.वा. शिरवाडकरउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघवि.स. खांडेकरन्यूटनचे गतीचे नियमकाळभैरवश्रीपाद वल्लभभारताचे राष्ट्रचिन्हसंजीवकेसंभोगक्षय रोगमराठी लिपीतील वर्णमालाबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारआईस्क्रीमजागरण गोंधळफुटबॉललोणार सरोवरजागतिक पुस्तक दिवसभारतीय आडनावेचाफास्थानिक स्वराज्य संस्थानोटा (मतदान)अश्वगंधापद्मसिंह बाजीराव पाटीलथोरले बाजीराव पेशवेप्रकल्प अहवालकापूससतरावी लोकसभाजळगाव जिल्हाकलाअमरावती जिल्हावृत्तपत्रराणाजगजितसिंह पाटीलहोमी भाभागोपाळ गणेश आगरकरभाऊराव पाटीलहडप्पा संस्कृतीगुढीपाडवाअन्नप्राशनकान्होजी आंग्रेसोनारभारतमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदायवतमाळ जिल्हागोपाळ कृष्ण गोखलेनरसोबाची वाडीविक्रम गोखलेबंगालची फाळणी (१९०५)जवसमहालक्ष्मीसाईबाबानंदुरबार लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीकार्ल मार्क्स२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रातील किल्लेराहुल गांधीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियारामायणराजकारणरामसोनेछत्रपती संभाजीनगर जिल्हागुकेश डीज्योतिर्लिंगज्वारीमाती प्रदूषण🡆 More