वाहन

वाहन म्हणजे मानवी अथवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी असलेले साधन.

वाहनांचे विविध प्रकार आहेत.

जी वाहने जमिनीवर चालत नाही त्यांना यान जसे अंतरिक्ष यान असे संबोधन आहे.

मराठी मध्ये वाहन प्रकारानुसार नावे.

वडाप - १० ते २० प्रवासी वाहतूक करणारी गाडी.

टूरटूर - ऑटो रिक्षा

फटफट - बाईक, दुचाकी,स्कुटी

टमटम - तीन चाकी प्रवासी गाडी

डुग/डूगडूग - ऑटो रिक्षा /तीनचाकी गाडी

दुटांगी- टांग म्हणजे पायाने चालवावी लागते म्हणून टांगी जीला आता इंग्लिश सायकल शब्द वापरतात.

लाल डबा - परिवहन मंडळ गाडी

आराम गाडी - लक्झरी बस

मुंगळा - ट्रॅक्टरचाआकार मुंगळ्यासारखा असतो

त्यामुळे ट्रॅक्टरला ग्रामीण भागात मुंगळा म्हणतात.

आगगाडी/वीज गाडी.. रेलवे

सवारी/छकडी - कार

टेम्पो.. हत्ती (हत्ती सारखी ताकद असते त्यामुळे)

ट्रॅक- सामान गाडी/ मालगाडी.

इतिहास

मानवाने वाहन म्हणून साधनांचा उपयोग केल्याची नोंद हजारो वर्षांपासून आहे. पहिल्या जलयानाचा शोध सुमारे ७ ते ९ हजार वर्षांपूर्वी लागला असावा असे काही पुराव्यां वरून दिसून आले आहे. सुमारे ७ हजार वर्षांपूर्वी समुद्रावर चालू शकेल अशी नौका कुवेत देशातील उत्खननात दिसून आली.

वाहनांचे प्रकार

जमिनी वरील वाहने

पाण्यावरील वाहने

हवेत चालणारी वाहने

वाहन व्यवस्थेचे कायदे

बाह्य दुवे

Tags:

वाहन इतिहासवाहन ांचे प्रकारवाहन व्यवस्थेचे कायदेवाहन बाह्य दुवेवाहन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आयुष्मान भारत योजनानाणेमासिक पाळीशिक्षणभारतातील जातिव्यवस्थामीमांसाकोल्हापूर जिल्हामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीगोवाहिंगोली जिल्हाअर्थशास्त्रबीड विधानसभा मतदारसंघरिसोड विधानसभा मतदारसंघऊसबिरजू महाराजअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)घारापुरी लेणीमतदानसंवादमराठी साहित्यक्रियापदवर्णनात्मक भाषाशास्त्रभारतीय संविधानाचे कलम ३७०महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीकेळअहवालराज्यसभाजगदीश खेबुडकरशुभेच्छारक्षा खडसेमुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघरावसाहेब दानवेशहाजीराजे भोसलेहिंदू विवाह कायदाकळसूबाई शिखरमौर्य साम्राज्यआदिवासीनिसर्गटरबूजनामदेवबँकभारतातील जिल्ह्यांची यादीसातारारामजी सकपाळमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागअतिसारनवग्रह स्तोत्ररायगड लोकसभा मतदारसंघतुझेच मी गीत गात आहे२०१४ लोकसभा निवडणुकामलेरियालता मंगेशकरमुघल साम्राज्यनिबंधयवतमाळ जिल्हाप्रेमानंद गज्वीकेशव महाराजपंकजा मुंडेप्रज्ञा पवारठाणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीदशावतारहोमरुल चळवळमुखपृष्ठगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीसूर्यदुष्काळभारतीय अंतराळ संशोधन संस्थाप्रकाश होळकरकादंबरीनाशिकसावित्रीबाई फुलेभारतीय रिझर्व बँकनाचणीरक्तकृष्णा नदी🡆 More