वनस्पती

आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक झाड व फळ आहे.

 वनस्पती

वनस्पतीची व्याख्या 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज्‌‍ सृष्टीतील सजीव:(१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशी भित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतू एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, धरून ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.' अशी करावी. वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो.

संक्षिप्त सूची

विकिपीडिया:वनस्पती/संक्षिप्त सूची

 विशेष लेख

वनस्पती
पिकलेला आंबा

अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम आहे. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा fossils चा इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.

दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमधे आंब्याला विशेष महत्व आहे. आंबा हे फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.

 वनस्पती संबंधीत घटना

विकिपीडिया:वनस्पती/घडामोडी

 इतर माहिती

आंबा या फळाला फळाचा राजा म्हणुन ओळखले जाते. पण यामध्ये विविध प्रकारचे आंबे आजकल निर्माण करण्यात आले आहे. तसेच चवीनुसार आंबाचा प्रकार बदलत आहेत.

साचा:वनस्पती

 तुम्ही काय करू शकता

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अण्णा भाऊ साठेमटकागुजरातश्रेयंका पाटीलकुटुंबज्ञानेश्वरीकुष्ठरोगचंद्रपूर लोकसभा मतदारसंघसंस्कृतीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९मानसशास्त्रबिबट्यायकृतमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)शनी ग्रहज्वारीराजगडमधमाशीभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमानवी भूगोलसायबर गुन्हाभारतातील समाजसुधारकखो-खोमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीआर्थिक विकाससातवाहन साम्राज्यहिंदू धर्मराष्ट्रवादी काँग्रेस पक्षत्र्यंबकेश्वरडाळिंबनाशिक लोकसभा मतदारसंघदेहूहरितगृह वायूरॉयल चॅलेंजर्स बंगलोरमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीकुत्राधनंजय चंद्रचूडहनुमान चालीसासापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकतुकाराम बीजसंगणकाचा इतिहासभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताजागतिक लोकसंख्यामल्लखांबस्त्रीवादराजा राममोहन रॉयसुधा मूर्तीगणपतीगोपाळ गणेश आगरकरबलुतेदारयोगासनसत्यशोधक समाजसेंद्रिय शेतीगुलाबभारताचे सर्वोच्च न्यायालयमहानुभाव पंथमहाराष्ट्रातील किल्लेसोलापूर लोकसभा मतदारसंघप्रेरणाॲमेझॉन नदीराजरत्न आंबेडकरन्यूझ१८ लोकमतरंगपंचमीश्रीनिवास रामानुजनमणिपूरतणावनवग्रह स्तोत्रशिखर धवनशुक्र ग्रहकबीरनक्षत्रभैरी भवानीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनारामटेक लोकसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलामबासरीगौतम बुद्धमाळशिरस विधानसभा मतदारसंघ🡆 More