मतदान केंद्र

सामान्यपणे,मतदान केंद्र म्हणजे मतदाराला जेथे जाऊन मतदान करावे लागते ती जागा असते.

मतदान केंदाची निश्चिती निवडणूक अधिकारी करतो. वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळी नेमून दिलेली मतदान केंद्रे असतात. साधारणपणे हे बघण्यात येते कि मतदारास त्याचे नेमून दिलेले मतदान केंद्रावर पोचण्यास त्रास होऊ नये व हे अंतर त्यांचे साधारण निवासस्थानापासून लांब असू नये.

मतदार केंद्रांची 'संवेदनशिलता' बघुन त्याठिकाणी आवश्यक त्या स्तराची सुरक्षा पुरविण्यात येते. मतदान केंद्राचे बाहेर काही विशिष्ट माहिती प्रदर्शित करण्यात आलेली असते. ती मतदाराला मतदान करण्यास पुरक अशी असते.

मतदान केंद्राचा प्रमुख मतदान अधिकारी असतो व त्याचे दिमतीस अजून व्यक्ति असतात. निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत अशी खबरदारी त्याला घ्यावी लागते.भारतात साधारणतः शासकीय कर्मचारीच निवडणुकीच्या कार्यात घेण्यात आलेले असतात.

मतदान केंद्रात मतपेटी किंवा मतदान यंत्राची व्यवस्था केलेली असते. तेथे जाऊन आवश्यक ती प्रक्रिया पार पाडून मतदार आपले मतदान करू शकतो.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मंगळ ग्रहशब्दभारतीय पंचवार्षिक योजनाविकासरावणपाऊसमूलद्रव्यभारतातील जिल्ह्यांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळरायगड (किल्ला)शंकर आबाजी भिसेविलासराव देशमुखसंगणकाचा इतिहासकळंब वृक्षपावनखिंडरामगर्भाशयमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीमॉरिशससुभाषचंद्र बोसदिशाप्रकाश आंबेडकरसप्त चिरंजीवकायदाबिबट्याकबड्डीशनि शिंगणापूरकांजिण्याट्रॅक्टरअहिल्याबाई होळकरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीआकाशवाणीज्योतिर्लिंगकरवंदचाफालता मंगेशकरनारळविवाहभारताची अर्थव्यवस्थासंयुक्त महाराष्ट्र चळवळलावणीसविनय कायदेभंग चळवळदिनकरराव गोविंदराव पवारअध्यक्षीय लोकशाही पद्धतगूगलमहाभारतमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहाराष्ट्रातील राजकारणमराठीतील बोलीभाषामहाराष्ट्र विधानसभाहॉकीवि.वा. शिरवाडकरशुद्धलेखनाचे नियममहाराष्ट्र पोलीसमहाराष्ट्र दिनअर्जुन वृक्षस्वराज पक्षमहाराष्ट्रातील खासदारांची यादीतोरणासमुपदेशनराजकारणगौर गोपाल दासवर्णमालाबाळाजी बाजीराव पेशवेओझोनजन गण मनशिखर शिंगणापूरहडप्पा संस्कृतीकुष्ठरोगगोलमेज परिषदभारताचे राष्ट्रपतीइजिप्तहनुमान चालीसाआडनावजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पमहाराष्ट्र राज्य महिला आयोगमारुती चितमपल्लीभारतीय संविधानाचे कलम ३७०🡆 More