मदतकेंद्र

मराठी विकिपीडियावर लेखन/संपादन करू इच्छिणाऱ्या नव्या योगदानकर्त्यांना साहाय्य देण्याकरता हे मदत केंद्र आहे.

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी | वाचा
मदतकेंद्र
साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्र | वाचा
मदतकेंद्र
दूतावास
(Embassy)

मदतकेंद्र
प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठी | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठी | वाचा

मदतकेंद्र
तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
| वाचा
मदतकेंद्र
ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी | वाचा
मदतकेंद्र
प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
| वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत | वाचा
मदतकेंद्र
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

लेख इतर भाषेत लिहायचा असेल तर काय करावे

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे (':धन्यवाद!
    @Paresh Kadam 1:,
    मराठी भाषा विकिपीडियावर आपले स्वागत आहे.
    मराठी विकिपीडियावर फक्त मराठीत लिहू शकता इतर भाषांसाठी इतर विकिपीडिया उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी List of Wikipedias पहा --टायवीन२२४० (A)' माझ्याशी बोला ०६:२४, २८ एप्रिल २०१८ (IST)).जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.


फोटो

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे (':धन्यवाद!
    माझे सदस्य नाव/टोपण नाव:
    Dr. Mahadev Raut ०९:०८, २३ मे २०१८ (IST)

महादेव राऊत

फोटो कसा टाकायचा.


broken redirect

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('I found these pages are redirected on broken page:
  • OLE Automation
  • Object Linking and Embedding
  • Oracle WebLogic Server
  • Tip
  • अंबादेवी, अमरावती
  • अनिता पाटील यांची साहित्य समीक्षा
  • अनिता पाटील यांचे इतिहास लेखन
  • अनिता पाटील यांचे धर्मविषयक लेखन
  • अपूर संसार, चित्रपट
  • आईबीएन-लोकमत
  • आय बी एन लोकमत
  • आयबीएन लोकमत
  • इटली, ऑर्किड आणि मी
  • ई-गव्हर्नंस
  • ए एंड डब्ल्यू डाइनिंग
  • एंटी संभाजी ब्रिगेड
  • एव्हा एर कार्गो
  • कदाचित, चित्रपट
  • कृषीकन्या
  • क्यीवचा दुसरा म्सितस्लाव्ह
  • गजाननमहाराजांचे चमत्कार
  • गुप्तचर यंत्रणा
  • गुप्तहेर
  • गोलपीठा
  • चित्रपटसृष्टीतील घराणी
  • जनसेवा समिती विलेपारले
  • जासूस
  • जिजाबाई भोसले यांच्या नावावर असलेल्या संस्था
  • जेष्ठ (पद)
  • ज्येष्ठ (पद)
  • ढकल, चित्रपट
  • तेहु
  • धूळपाटी/महेश् मोरे
  • पाणी वाटपासंबंधीचा ऐतिहासिक निवाडा
  • पाणी वाटपासंबंधीचा ऐतेहासिक निवाडा
  • पोर्तो व्हालार्ता
  • प्रकाशदादा सुंदरराव सोळंके
  • फॉरवर्ड, हॉकी
  • बाणगंगा पाणी वाटप
  • बाणगंगा पाणी वाटपासंबंधीचा ऐतेहासिक निवाडा
  • बाबुजी देशमुख वयाखयानमाला हा लेख लिहा
  • बोचऱ्या टिका करणारी लेखन संस्कृती
  • ब्लोंफोंटेन सेल्टीक एफ.सी.
  • भारतीय समाज सुधारक
  • महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दुर्ग वैभव
  • महाराष्ट्रातील सेना हा शब्द असणार्‍या राजकीय संघटनांची यादी
  • महाराष्ट्रातील सेना हा शब्द असणाऱ्या राजकीय संघटनांची यादी
  • मानवतेचे शहाण्णव गुण
  • मालाडगाव रेल्वे स्थानक
  • मिडफील्डर, हॉकी
  • यान व्हान रीबेक
  • रणांगण
  • राजकीय सेना
  • रिचर्ड कार्ल फ्रीहेर फॉन वायझॅकर
  • लोणी (गाव)
  • विखुरलेल्या चकती
  • विध्यर्थ
  • वॉवेल हिंड्स
  • व्वैजनाथ सोपानराव अनमुलवाड
  • शागुफ्ता परवीन
  • शूज
  • संकेत दशपुते
  • संभ्रम, पुस्तक
  • सचर समिती
  • सदन
  • स्टँडअप कॉमेडी
  • स्टीवन जोन्स
  • स्टॅण्ड अप कॉमेडी
  • स्त्रीवादि पद्ध्तीशास्त्र्
  • स्व-संरक्षण
  • स्वरुपानंद स्वामी
  • स्वरूपानंद स्वामी
  • स्वातंत्र्य दिवस
  • स्वामी स्वरुपानंद
  • हेर
  • हॉकी जुनियर विश्वचषक
  • हॉकी ज्युनिअर विश्वचषक
  • होट्टल येथील चालुक्यकालीन मंदिरे
  • २००० उन्हाळी ऑलिंपिकमधील वेटलिफ्टिंग
  • २००८-०९ केएफसी २०-२० बीग बॅश
  • २००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील ऍथलेटिक्स - पुरुष 4x100 मीटर रिले
  • २०१० फिफा विश्वचषक पात्रताफेरी - कॉन्ककॅफ चौथी फेरी
  • ५ अॉगस्ट
  • ९६ कुळी मराठी
  • चर्चा:बेर्जाया एर
  • चर्चा:भारतीय समाज सुधारक
  • चर्चा:विंडोज स्थापनापूर्व एन्व्हायर्नमेंट
  • चर्चा:हांसुंग एरलाइन्स
  • सदस्य:ABCEditer
  • सदस्य:Bankster1
  • सदस्य:Beep21
  • सदस्य:Ben-Yeudith
  • सदस्य:Binoyjsdk
  • सदस्य:Brianhe
  • सदस्य:Bukti.khan
  • सदस्य:Ralgis
  • सदस्य:محمد الجداوي
  • सदस्य चर्चा:Ralgis
  • विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना/Participants
  • विकिपीडिया चर्चा:वृत्तपत्रिय मासिक आवाहन

Can you please fix them?☆★संजीव कुमार (बातें) ०१:४१, २९ सप्टेंबर २०१८ (IST)


मार्गदर्शन

नमस्कार मंडळी, कृपया स्त्रोत आणि संदर्भ कसा जोडायचा ते सांगावं.

मराठी भाषेत संपादन करण्यासंबंधी

'गूगल इनपुट प्रणाली' मध्ये देवनागरी लिपीत लेखन केल्यास चालू शकेल काय?

Not able to use visual edit

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('I am not able to use visual edit. It is a nice way to give references. I am not aware how it can be fixed. May I request experienced editors or admins or technical people to kindly help me in this? Thank you. -- डॉ. अभिजीत सफई ११:२४, १७ डिसेंबर २०१८ (IST)
').जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.


पारोळा

पारोळा हे झाशीच्या राणीचे माहेर घर म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या तांबे घराण्याचे वंशज आजही पारोळा येथे स्थायिक आहेत.पारोळा ह्याचे पूर्वीचे नाव पारोळे असून या गावात पारांच्या ओळी (पार म्हणजे हनुमानाचे मंदिर व वडवृक्षाचे झाड ओळीत होते व आजही आहेत आणि म्हणून पारोळी व त्यांचे अपभ्रन्श होऊन पारोळे व आता पारोळा झाले आहे.

मराठी भाषांतर करण्याविषयी..

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('मी english wikipedia चे लेख मराठी विकीपीडियासाठी मराठी भाषेत भाषांतर कर शकतो.

Can someone please take a look at this page and see if its notable उन्मेष_बागवे


').जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.


Please review my page

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('Hi,

I have created a Marathi Wikipedia page which is in my sandbox. However, I am unable to publish it and make the final Wikipedia page live. What can be the possible reason? Can someone check if I am a confirmed user? Because publish button isn't appearing in my sandbox version. All I am able to do is publish the changes on sandbox. There's no option to even send my draft for review. How do I go about it?

Here's the link

https://www.duhoctrungquoc.vn/wiki/mr/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Lorde1801/sandbox Lorde1801 (चर्चा) १२:४७, १२ सप्टेंबर २०१९ (IST)

Hey,

I am new Wikipedia editor. In order to add to the credibility of my profile, I am voluntarily creating this page. It would be great if you could help me out. Lorde1801 (चर्चा) १५:५८, १६ सप्टेंबर २०१९ (IST)

मदतकेंद्र  झाले. Answered on Usertalkpage --Tiven2240 (चर्चा) १६:१६, १६ सप्टेंबर २०१९ (IST)


').जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

नोंद काढून कशी टाकावी

वर्ग:ग्रंथ येथे चुकून झालेली नोंद कशी काढावी?

नवीन धुळपाटी कशी करायची ?

'प्रा. प्रभाकर बी. भागवत' लेख

'प्रा. प्रभाकर बी. भागवत' लेख  मराठित संपादित केला असुन 'सबमिट' केला  

पण आता मला ते सापडत नाही .मला त्याची सद्यस्थिती माहित नाही? कोणी मदत करू शकेल? ही माझी पहिली चाचणी आहे.Prachi.chopade (चर्चा) ०७:३१, २० जून २०२० (IST)



ही लिंक आणि नाव गुगल शेअर मध्ये दाखविले जात नाही, कृपया मदत करावी

    धन्यवाद!
    माझे सदस्य नाव/टोपण नाव:
    ~~लोककवी हरेन्द्र हिरामण जाधव

~~

तयार केलेल्या लेख पडताळणी साठी कसे पाठवावे

तयार केलेल्या लेख पडताळणी साठी कसे पाठवावे



नमस्कार,

मला लेखाच्या शेवटी, वर्ग दर्शवन्याकरीता जी चोउकट वपरली जाते किंवा एकदा साचा वपरला जातो. तो वर्गाचा साचा कसा तयार केला जातो याविषयी मार्गदर्शन करावे.

उदा. मला एका गावाच्या लेखाच्या शेवटी वर्ग : अबक तालुक्यातिल गावे किंवा अबक जिल्ल्ह्यातिल गावे अशी माहिती द्यावयाची आहे.

आपला

Species box

या प्रजाती चौकट टेम्पलेटचे निराकरण करण्यात काही जण मदत करू शकतात हे टेम्पलेट विकृत आहे आणि मशीनमधून भाषांतरित झाल्यासारखे दिसते.Ratnahastin (चर्चा) ११:२७, १८ जुलै २०२१ (IST)

@Ratnahastin: त्याऐवजी कृपया जीवचौकट हा साचा वापरावा.- संतोष गोरे ( 💬 ) ११:१२, ५ एप्रिल २०२२ (IST)

कबड्डी प्लेऑफ फेरी साचा

निम्नलिखीत चर्चेस उत्तर दिले (एका अर्थाने या चौकटी पुरती समाप्त), म्हणून नोंदविली आहे ('प्रो कबड्डी लीग, २०२१-२२ ह्या पानावर प्लेऑफ फेरीसाठी साचा बनविण्यास मदत हवी आहे.

इंग्रजी विकिपीडियावरील 2021–22 Pro Kabaddi League season ह्या पानावरील साच्याचा संदर्भ घ्यावा
नितीन कुंजीर (चर्चा) २०:१५, २८ जानेवारी २०२२ (IST)


').जर तुम्हाला या चर्चेबद्दलच येथेच नवी प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती या चौकटीच्या खाली नोंदवा.

२०२२ भारतीय प्रीमियर लीग

२०२२ भारतीय प्रीमियर लीग या पानावरील मैदाने विभागात इंग्रजीतील 2022 Indian Premier League ह्या प्रमाणे नकाशा टाकण्यास मदत हवी आहे
नितीन कुंजीर (चर्चा) १७:४२, १ मार्च २०२२ (IST)

साचा:माहितीचौकट युनेस्को जागतिक वारसा साइट

सदर साच्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी मदत हवी आहे..
जसे संदर्भासाठी हंपी हा लेख पहावा

  • सूचीकरण किंवा Inscription ह्या मथळ्याखाली इंग्रजीऐवजी मराठीमध्ये वर्ष येणे अपेक्षित आहे. तसेच १०वा ऐवजी १०वे असे येणे अपेक्षित आहे.
  • नकाशाखाली Show map of कर्नाटक ह्याऐवजी कर्नाटकचा नकाशा दाखवा असे येणे अपेक्षित.

नितीन कुंजीर (चर्चा) २०:४७, १८ मार्च २०२२ (IST)

माहितीचौकट चित्रपट महोत्सव

चित्रपट महोत्सव चा पान तयार करण्यासाठी माहिती चौकट मी खूप शोधलं आहे पण मला मिळालेल्या नाही. त्याच्यासाठी इंग्रजी विकिपीडिया Infobox वापर केलं तर चालेल का?

        नमस्कार, माहितीचौकट चित्रपट व नाटक महोत्सव तयार करण्यात आलाय. कृपया सवड मिळेल तसे याचे मराठी रूपांतरण आणि वापर करावे.- संतोष गोरे ( 💬 ) ११:०६, ५ एप्रिल २०२२ (IST)
          ते नाव बदलून असे करा 👉 माहितीचौकट चित्रपट व कला महोत्सव त्याठिकाणी भाषांतर करून मी जोडलेला आहे तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही ते करून येथे टिप्पणी करा. Zoe3572 (चर्चा) १५:२७, ५ एप्रिल २०२२ (IST)
        1. अजून तुम्ही भाषांतर केले नाही. साच्यात उदाहरण दिले आहे, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चे, तिथे मराठी शब्द दिसून येतात.
        2. कला शब्द कशासाठी घेतलात ते समजले नाही. कारण चित्रपट महोत्सव हे अधिकृत नाव आहे. त्यासाठी कृपया वर्ग:चित्रपट महोत्सव हा वर्ग आणि त्यातील प्रत्येक उपवर्ग पाहणे. तसेच माहितीचौकट तयार झाल्यावर यात नवनवीन लेखांची भर घालावी ही विनंती.
        3. मराठी विकिपीडियावर शेकडो साचे आहेत, त्यात 'image' साठी 'चित्र' हा परवलीचा शब्द वापरला जातो, तुम्ही 'प्रतिमा' असा केलाय. तसेच logo साठी 'प्रतीक' किंवा 'प्रतीक चिन्ह' हा शब्द योग्य राहील. कृपया इतर वेगवेगळ्या साच्यात काय परवलीचे शब्द वापरले जातात ते पाहावे.
        4. माहितीचौकट तयार झाली आहे, कृपया या माहितीचौकटीचा वापर करून Film festivals by country येथून जमतील तेव्हा आणि जमतील तितके लेख भाषांतरित करणे. पुढील लेखनास शुभेच्छा.- संतोष गोरे ( 💬 ) १६:१८, ५ एप्रिल २०२२ (IST)

हंपी

@Tiven2240: @संतोष गोरे: @अभय नातू: @Aditya tamhankar: @Usernamekiran: @Abhijitsathe: आणि इतर सदस्यांना आवाहन
हंपी हा लेख लिहून/भाषांतरित करून पूर्ण झाला आहे. कृपया वाचून आपले अभिप्राय द्यावेत. तसेच शुद्धलेखनाच्या किंवा इतर काही चुका असतील तर त्या दुरुस्त करून लेख अधिक चांगला करण्यासाठी सहाय्य करावे ही विनंती
नितीन कुंजीर (चर्चा) २१:०५, ११ एप्रिल २०२२ (IST)

ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) सातारा जिल्हा नोंद

ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) सातारा जिल्हा ही नवी नोंद आज केली तिथे मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल असा इशारा दिसू लागला व त्यावर उपाय योजना काय याचा उलगडा होत झाला नाही . मुख्य म्हणजे हे उत्तर (इशारा ) नॉन ह्युमन इंटरफेस ने केला असावा अशी शंका येते . कारण: सराव पान हे समजले नाही पण कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील हे वाचून चर्चा पानावर असे नोंदवले आहे : कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक ही मी पूर्वी केलेली नोंद विना अडथळा प्रकाशित झाली पण आज एक नवी नोंद करताना धक्का दिला आहे


१ हे पान का काढावे वाटते ते कळले नाही ? अलकोहोलिक्स अनॉनिमस या फेलोशिपची इंग्रजीत नोंद आहे पहा https://www.duhoctrungquoc.vn/wiki/en/Alcoholics_Anonymous Suneelji (चर्चा) २२:४९, १० ऑक्टोबर २०२२ (IST) २ तसेच कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक ही मी केलेली नोंद बघावी https://www.duhoctrungquoc.vn/wiki/mr/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95 ३ अलकोहोलिक्स अनॉनिमस या फेलोशिपची इंग्रजी नोंद जिथे आहे त्याचा HTMLवर पोस्त केला आहे . त्यामुळे या जगभर १८२ देशात पसरलेल्या फेलोशिप्चाय मराठी नोंदी अतिशय आवश्यक आहेत व त्यात काय संशयास्पद आहे ते कळले नाहे

आता याचे उत्तर मिळेल का कसलीही संधी न देता ही नोंद उडवली जाईल Suneelji (चर्चा) २३:२१, १० ऑक्टोबर २०२२ (IST)

@Suneelji: नमस्कार, आपण एकाच विषयावर, दोन ठिकाणी प्रश्न मांडले आहेत. कृपया आपण चर्चा समंधित लेखपानावर करावी.-संतोष गोरे ( 💬 ) ०६:३३, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)

    उत्तर व मार्गदर्शन न करता लेखपानच काढले तर? असो पण कोठेतरी उत्तर व नेमके मार्गदर्शन (तोडगा ) मिळतो का ? व त्याला किती दिवस थांबता येते. सर्वसाधारणपानेपणे किती दिवस/आठवडे लागतात. Suneelji (चर्चा) ०६:४३, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)
      @Suneelji:
      प्रचालक संतोष गोरे यांनी व मी इतरत्र उत्तर दिलेले आहेच.
      कृपया यापुढे सुद्धा सामंजस्याने संवाद साधावा. आज एक नवी नोंद करताना धक्का दिला आहे अशी वाक्ये वापरल्याने विनाकारण गैरसमज होतात. थोडासा धीर धरुन उत्तराची वाट पहावी. घाई असेल तर संतोष गोरे, Tiven2240, Usernamekiran किंवा अभय नातू या चार सक्रिय प्रचालकांपैकी कोणालाही थेट साद घालावी.
      तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद.
      अभय नातू (चर्चा) १०:४८, ११ ऑक्टोबर २०२२ (IST)

Copy करण्याचा प्रयत्न केला आहे

@Tiven2240: @संतोष गोरे: @अभय नातू: @Aditya tamhankar: @Usernamekiran: @Abhijitsathe: आणि इतर सदस्यांना आवाहन
Gabbar13 (चर्चा) ११:४३, २५ ऑक्टोबर २०२२ (IST) मी हिंदी विकिपीडियावरील पोस्टर मराठीत त्याच पानावर कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे - कांतारा (२०२२ चित्रपट) पाहा, पण पोस्टर प्रदर्शित होत नाही. - Gabbar13 (चर्चा) ११:१३, २५ ऑक्टोबर २०२२ (IST)

माहितीचौकटीत बदल कसा करावा?

नमस्कार, माहितीचौकटीत काही fields ची नव्याने भर घालायची आहे. ती कोठे व कशी घालावी?

उदा. माहितीचौकट पुस्तक यामध्ये मला 'संपादक', 'मलपृष्ठ' या fields ची भर घालायची आहे, ते कसे करता येईल? कृपया मार्गदर्शन करावे.

धन्यवाद!!

Ketaki Modak (चर्चा) २२:०८, २९ एप्रिल २०२३ (IST)

    @केतकी मोडक नमस्कार, थोडी तांत्रिक बाब आहे. संपादकाची भर मी घालतो. 'चित्र' रकान्यात मलपृष्ठाची फाईल जोडून 'चित्र शीर्षक' मध्ये अमुक पुस्तकाचे मलपृष्ठ असे नोंदवावे.-संतोष गोरे ( 💬 ) १५:१६, ४ मे २०२३ (IST)
      धन्यवाद.
      मलपृष्ठ - असे नुसते लिहिले तरी चालू शकेल असे वाटते. मलपृष्ठावर कधी पुस्तकाचा सारांश असतो, कधी लेखक परिचय असतो, कधी पुस्तकाविषयी कोणी मान्यवरांनी काढलेले गौरवोद्गार / प्रशस्ती असते. ही विविधता मलपृष्ठ या रकान्यासमोर योग्य प्रकारे नोंदविता आली असती असे वाटते. मलपृष्ठाच्या चित्राची तशी फारशी आवश्यकता नसते. पण गरजेनुसार योग्य तेथे आपण म्हणता तसेही करता येईल. कृपया विचार व्हावा, ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) २०:५३, ४ मे २०२३ (IST)
        ०१) मूळ भाषा - हा रकानासुद्धा जोडणे आवश्यक आहे. (पुस्तक अनुवादित असल्यास)
        ०२) प्रस्तावना - हा रकानासुद्धा जोडणे आवश्यक आहे. (बरेचदा मान्यवर व्यक्तीने प्रस्तावना लिहिलेली असते, त्या व्यक्तीचे नाव येथे येणे उपयुक्त ठरते.)
        ०3) मान्यता - हा रकानासुद्धा जोडणे आवश्यक आहे. (पुस्तकास एखाद्या विद्यापीठातर्फे संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता असू शकते. / धर्मग्रंथ म्हणून मान्यता असू शकते इ.)
        ०४) आपण माहितीचौकटीमध्ये भर घातल्यावर कृपया तसे कळवाल का?
        वरील मुद्द्यांचा कृपया विचार व्हावा, ही विनंती. धन्यवाद !! Ketaki Modak (चर्चा) २१:०५, ४ मे २०२३ (IST)
          माहिती चौकट ही सहसा एखाद्या विषयावरील विविध लेखात वारंवार लागणारी माहिती ठळकपणे नमूद करण्यासाठी वापरली जाते. तुम्ही वरील सांगितलेले मुद्दे हे लेखात येतील अशी अपेक्षा आहे. मला वाटते यावर @अभय नातू यांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.-संतोष गोरे ( 💬 ) ११:१७, ५ मे २०२३ (IST)
            हो, उपरोक्त मुद्दे बऱ्याच पुस्तकांना लागू पडतील असेच आहेत. तेव्हा त्यांचा समावेश केल्यास उपयुक्त ठरेल, असे वाटते.
            धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १६:५८, ५ मे २०२३ (IST)
    पहिले दोन रकाने वारंंवार आढळण्याची शक्यता असल्यामुळे ते घालावेत.
    मान्यता या रकान्याबद्दल शंका आहे. मराठी विकिपीडियावर असलेल्या अशा किती पुस्तकांना उल्लेखनीय मान्यता आहे याची माहिती काढल्यास हा रकाना घालण्याचा निर्णय घेता येईल. पुढे जाता नवीन लेखांमध्ये मजकूरात ही माहिती घालावी.
    धन्यवाद.
    अभय नातू (चर्चा) १५:४३, ६ मे २०२३ (IST)
      ठीक आहे. धन्यवाद.
      अजून एक सुचवावेसे वाटते. 'अन्य' - असा एक open ended पर्याय ठेवल्यास त्यात मान्यता किंवा तत्सम इतर काही मुद्दे असतील तर त्याचा समावेश करता येऊ शकेल असे वाटते. कृपया विचार व्हावा. Ketaki Modak (चर्चा) १९:२८, ६ मे २०२३ (IST)

──────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────── इथे सहज लक्ष गेल म्हणून सर्वांचे लक्ष साचा:विकिडेटा माहितीचौकट कडे आणतो. हा साचा वापरून जर Wikidata वर त्या विषयाची नोंद असेल तर तेथील सर्व माहीती ह्या माहितीचौकटीत येते. उदाहरणासाठी हा साचा ह्या लेखांमध्ये वापरला आहे: लेख. धर्माध्यक्ष (चर्चा) २३:१९, ६ मे २०२३ (IST)

    साचा:विकिडेटा माहितीचौकट हा अधिक प्रगत पातळीवरील साचा दिसतो. याचा वापर कसा करावा यासंबंधी माहिती कोठे उपलब्ध होऊ शकेल? Ketaki Modak (चर्चा) १५:११, ७ मे २०२३ (IST)
    विकिडेटासंबंधी शंका येथे विचारणे योग्य होईल का माहीत नाही. विकिडेटावर जाऊन ट्युटोरियल्स पाहिली. त्यातील statements हा भाग मराठीमध्ये देता येईल का? की फक्त labels and description हाच भाग विविध भाषांमध्ये देता येतो.? Ketaki Modak (चर्चा) १५:५१, ९ मे २०२३ (IST)
      @Tiven2240: यांचा सल्ला घेणे.-संतोष गोरे ( 💬 ) १६:५७, ९ मे २०२३ (IST)
        @Ketaki Modak प्रत्येक लेख विकिडेटाशी जोडलेला आहे. हा साचा आपण कोणत्याही लेखाच्या पानावर वापरू शकतो आणि तयार माहितीचौकट मिळवू शकतो. जर तुम्हाला माहितीचौकटमधील कोणतीही माहिती बदलायची असेल तर तुम्ही ती विकिडेटा वर संपादित करू शकता. माहिती इंग्रजीमध्ये प्रदर्शित केली असल्यास तुम्ही मराठीत भाषांतर देखील करू शकता. Tiven2240 (चर्चा) ०८:५४, १० मे २०२३ (IST)

सर मला तुमच्या मदतीने विकिपिडिया आर्टिकल बनवायचे आहे

सर मी तुम्हाला डिस्कशन बॉक्स मधे सगळी माहिती देतो सर मी देवाच्या कामासाठी एक देवाचे दास ह्यांची माहिती मला विकिपीडिया आर्टिकल पेज बनवायचे आहे सर प्लीज़ मदत करा आमची

लोगो

मला NordVPN पृष्ठावर लोगो जोडण्यात समस्या आहे. लोगो विकिमीडियावर उपलब्ध आहे, परंतु या पानावर लोड होत नाही.

फाइल:NordVPNhorizontal.svg पृष्ठ:https://www.duhoctrungquoc.vn/wiki/mr/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8

साचा expanded स्थितीत दिसण्यासाठी काय करावे?

नमस्कार, साच्याच्या खाली अशी सूचना दिसते.

  • हा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{पूर्णयोग|state=expanded}}
  • पण ती कोठे व कशी वापरायची? कृपया मार्गदर्शन करावे.
  • कारण मोबाईलवर तो साचा बंद स्थितीत दिसतो व उघडता येत नाही. PC वर व्यवस्थित दिसतो.

Ketaki Modak (चर्चा) १६:१२, ६ मार्च २०२४ (IST)

Tags:

मदतकेंद्र लेख इतर भाषेत लिहायचा असेल तर काय करावेमदतकेंद्र फोटोमदतकेंद्र broken redirectमदतकेंद्र मार्गदर्शनमदतकेंद्र मराठी भाषेत संपादन करण्यासंबंधीमदतकेंद्र Not able to use visual editमदतकेंद्र पारोळामदतकेंद्र मराठी भाषांतर करण्याविषयी..मदतकेंद्र Please review my pageमदतकेंद्र नोंद काढून कशी टाकावीमदतकेंद्र नवीन धुळपाटी कशी करायची ?मदतकेंद्र प्रा. प्रभाकर बी. भागवत लेखमदतकेंद्र ही लिंक आणि नाव गुगल शेअर मध्ये दाखविले जात नाही, कृपया मदत करावीमदतकेंद्र तयार केलेल्या लेख पडताळणी साठी कसे पाठवावेमदतकेंद्र Species boxमदतकेंद्र कबड्डी प्लेऑफ फेरी साचामदतकेंद्र २०२२ भारतीय प्रीमियर लीगमदतकेंद्र साचा:माहितीचौकट युनेस्को जागतिक वारसा साइटमदतकेंद्र माहितीचौकट चित्रपट महोत्सवमदतकेंद्र हंपीमदतकेंद्र ए.ए.(अलकोहोलिक्स अनॉनिमस) सातारा जिल्हा नोंदमदतकेंद्र Copy करण्याचा प्रयत्न केला आहेमदतकेंद्र माहितीचौकटीत बदल कसा करावा?मदतकेंद्र सर मला तुमच्या मदतीने विकिपिडिया आर्टिकल बनवायचे आहेमदतकेंद्र लोगोमदतकेंद्र साचा expanded स्थितीत दिसण्यासाठी काय करावे?मदतकेंद्रविकिपीडिया साहाय्य:नेहमीचे प्रश्नविशेष:सदस्य प्रवेशसहाय्य:आशय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुप्रिया सुळेकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमाढा विधानसभा मतदारसंघप्रशासनशास्त्रपवनदीप राजनरावेर लोकसभा मतदारसंघजिंतूर विधानसभा मतदारसंघनास्तिकताज्ञानेश्वरीप्रल्हाद केशव अत्रेपुरंदर किल्लामाळशिरस विधानसभा मतदारसंघरविकांत तुपकरबँकयोगासननिलेश लंकेनागरी सेवामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमराठा साम्राज्यपौगंडावस्थाम्हणीरस (सौंदर्यशास्त्र)मानवी शरीरबखरसुशीलकुमार शिंदेऔद्योगिक क्रांतीबहिणाबाई चौधरी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासम्राट अशोकशिल्पकलापळसहवामानबुद्धिबळसातारा जिल्हाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीसांगली विधानसभा मतदारसंघजलसिंचन पद्धतीदिनेश कार्तिकनर्मदा नदीमहाराष्ट्रसिंधुदुर्गविरामचिन्हेबौद्ध धर्मकिशोरवयराजदत्तओमराजे निंबाळकरए.पी.जे. अब्दुल कलामभूकंपमांगसदा सर्वदा योग तुझा घडावासंस्कृतीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीविधान परिषदभारतातील राजकीय पक्षनरेंद्र मोदीभारतीय रेल्वेआंबादुसरे महायुद्धबंगाल स्कूल ऑफ आर्टआंबेडकर कुटुंबयोगनक्षलवादवारली चित्रकलानाशिक लोकसभा मतदारसंघवायू प्रदूषणयेसूबाई भोसलेकाळूबाईउष्माघातखरबूजचार वाणीतुळजापूरबुलढाणा विधानसभा मतदारसंघबीड लोकसभा मतदारसंघविनयभंगसामाजिक कार्यनागपूर लोकसभा मतदारसंघअष्टांगिक मार्गचैत्र पौर्णिमा🡆 More