त्रिकोणमितीय फल स्पर्श

गणितानुसार स्पर्श (अन्य मराठी नावे: स्पर्श फल ; इंग्लिश: Tangent / Tangent function, टँजंट/ टँजंट फंक्शन ;) हे कोनाचे फल असते.

काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाचा स्पर्श म्हणजे कोनासमोरची बाजू किंवा लंब व कोनालगतची बाजू यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते.

काटकोन त्रिकोणाद्वारे व्याख्या

त्रिकोणमितीय फल स्पर्श 
काटकोन त्रिकोणाद्वारे स्पर्शाची व्याख्या

समजा, एका समतल काटकोन त्रिकोणाला A, B, C असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या a, b, h या तीन बाजू असून कोन C काटकोन व बाजू h कर्ण असतील, तर A या कोनाचा स्पर्श, म्हणजेच त्रिकोणमितीय फल स्पर्श  खालील सूत्राने दर्शवली जाते :

    त्रिकोणमितीय फल स्पर्श 


Tags:

इंग्लिश भाषाकाटकोन त्रिकोणकोनगणितगणितीय फल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तुळजाभवानी मंदिरसिंधुदुर्गजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)विरामचिन्हेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीलाल किल्लामैदानी खेळसिन्नर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळश्यामची आईबुलढाणा लोकसभा मतदारसंघखनिजसईबाई भोसलेबाबासाहेब आंबेडकरमराठा घराणी व राज्येशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळगुड फ्रायडेखासदारविठ्ठल रामजी शिंदेरामजी सकपाळमिया खलिफाराजकीय पक्षचोखामेळाकर्करोगगुप्त साम्राज्यरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघजगातील देशांच्या राजधान्यांची यादीउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघगायधर्मो रक्षति रक्षितःरावेर लोकसभा मतदारसंघसमुपदेशनज्ञानेश्वरीत्र्यंबकेश्वरराणी लक्ष्मीबाईअहमदनगर लोकसभा मतदारसंघदिंडोरी लोकसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणसंयुक्त राष्ट्रेआकाशवाणीअजिंठा-वेरुळची लेणीभरती व ओहोटीफेसबुकप्रतापराव गुजरविधान परिषदअकोला लोकसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघफुफ्फुसयमुनाबाई सावरकरआंग्कोर वाटवृत्तपत्रखाशाबा जाधवअमरावती विधानसभा मतदारसंघशिर्डी लोकसभा मतदारसंघऑलिंपिकयवतमाळ जिल्हाथोरले बाजीराव पेशवेशिवराम हरी राजगुरूप्रणयअथेन्सकृष्णआळंदीसुभाषचंद्र बोसपुरंदर किल्लाछगन भुजबळखरबूजशमीकुत्राछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसआयझॅक न्यूटनभारतीय नौदलसंत जनाबाईरायगड जिल्हानिलगिरी (वनस्पती)दादाभाई नौरोजीठरलं तर मग!🡆 More