सारायेव्हो

सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ह्या देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे.

देशाच्या मध्य भागात वसलेले सारायेव्हो बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ व स्राप्स्काचे प्रजासत्ताक ह्या दोन्ही स्वायत्त विभागांची देखील राजधानी आहे. सुमारे ३.६९ लाख लोकसंख्या असलेले सारायेव्हो आग्नेय युरोपबाल्कन प्रदेशामधील एक प्रमुख शहर आहे.

सारायेव्हो
Sarajevo
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाची राजधानी

सारायेव्हो

सारायेव्हो
ध्वज
सारायेव्हो
चिन्ह
सारायेव्हो is located in बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
सारायेव्हो
सारायेव्हो
सारायेव्होचे बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील स्थान

गुणक: 43°52′0″N 18°25′0″E / 43.86667°N 18.41667°E / 43.86667; 18.41667

देश बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
राज्य बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ
स्थापना वर्ष इ.स. १६१४
क्षेत्रफळ १४१.५ चौ. किमी (५४.६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,६४० फूट (५०० मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ३,६९,५३४
  - घनता ४,४५९ /चौ. किमी (११,५५० /चौ. मैल)
  - महानगर ६,०८,३५४
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.sarajevo.ba

अनेक शतकांचा सांस्कृतिक इतिहास असलेले सारायेव्हो विविध काळांदरम्यान ओस्मानी साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरी, युगोस्लाव्हिया इत्यादी महासत्तांचा भाग होते. १९१४ साली येथे घडलेली ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांडची हत्त्या हे पहिले महायुद्ध चालू होण्यामागचे प्रमुख कारण होते. युद्ध संपल्यानंतर सारायेव्हो १९१८-१९४३ दरम्यान युगोस्लाव्हियाचे राजतंत्र व १९४३-१९९२ दरम्यान युगोस्लाव्हिया देशांमधील एक प्रमुख शहर होते. १९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा येथेच खेळवल्या गेल्या होत्या.

युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर १९९२ ते १९९६ दरम्यान झालेल्या बॉस्नियन युद्धामध्ये सारायेव्होची प्रचंड प्रमाणावर पडझड झाली. ह्या युद्धादरम्यान जवळजवळ ४ वर्षे सारायेव्हो शहराला सर्बियन सैन्याने संपूर्न वेढा घातला होता. १९९६ पासून सारायेव्हो शहर पुन्हा झपाट्याने प्रगती करत आहे.

बी ॲन्ड एच एरलाइन्सचा हब असलेला येथील सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील सर्वात मोठा विमानतळ आहे.

बाह्य दुवे

सारायेव्हो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

बाल्कनबॉस्निया आणि हर्झगोव्हिनायुरोपस्राप्स्काचे प्रजासत्ताक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नेतृत्वराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)इंदिरा गांधीपृथ्वीअध्यक्षअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचिपको आंदोलनदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघजिंतूर विधानसभा मतदारसंघजालियनवाला बाग हत्याकांडरविकांत तुपकरजय श्री राममहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीशाळाइस्लामभारताची अर्थव्यवस्थाभारतातील मूलभूत हक्कतिरुपती बालाजीबेकारीसनईभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हनांदेड जिल्हासमाज माध्यमेपारंपारिक ऊर्जारामजी सकपाळकिरवंतक्रिकेटशिवाजी महाराजांचा जीवनक्रमनाशिक लोकसभा मतदारसंघपृथ्वीचा इतिहासउदयनराजे भोसलेनवनीत राणाविनयभंगभूकंपहृदयभीमा नदीरामायणधर्मो रक्षति रक्षितःब्रिक्सनीती आयोगखासदारकुणबीदिल्ली कॅपिटल्समहाविकास आघाडीविदर्भभारतीय रेल्वेमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागहोमी भाभालावणीपंढरपूरपुणेपंजाबराव देशमुखतुतारीमाहिती अधिकारआर्थिक विकासविजयसिंह मोहिते-पाटीलसांगली लोकसभा मतदारसंघबाजरीपुणे जिल्हाओशोसुभाषचंद्र बोसप्रीमियर लीगभारतीय संविधानाचे कलम ३७०क्रिप्स मिशनहळदसामाजिक माध्यमेनांदेडबीड लोकसभा मतदारसंघविनायक दामोदर सावरकरभारताचा भूगोलजैवविविधतापृथ्वीचे वातावरणशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीप्रणिती शिंदेशरद पवारबहिणाबाई चौधरीअहिल्याबाई होळकरनितीन गडकरी🡆 More