टूर दि फ्रान्स

टूर दे फ्रान्स (फ्रेंच: Le Tour de France) ही युरोपातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध सायकल शर्यत आहे.

दरवर्षी जुलै महिन्यात साधारण ३ आठवडे चालणाऱ्या ह्या शर्यतीदरम्यान सायकलपटू सुमारे ३,६०० किमी अंतर पूर्ण करतात. ह्या अंतराचा मोठा हिस्सा फ्रान्स देशामध्ये काटला जातो. ह्या शर्यतीच्या इतिहासामध्ये मार्गामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत पण शर्यतीचा शेवट पॅरिसमधील शॉंज-एलिजे ह्या रस्त्यावर होतो.

टूर दि फ्रान्स
टूर दे फ्रान्सचा लोगो

१९०३ सालापासून चालू असलेली ही शर्यत अमेरिकेच्या लान्स आर्मस्ट्रॉंगने विक्रमी ७वेळा जिंकली आहे.

टूर दि फ्रान्स
२०१० सालच्या टूर दे फ्रान्सचा मार्ग

Tags:

जुलैपॅरिसफ्रान्सफ्रेंच भाषायुरोपशॉंज-एलिजेसायकल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्जुन पुरस्कारप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाभारतीय रिझर्व बँकप्रहार जनशक्ती पक्षचिपको आंदोलनपर्यावरणशास्त्रपळसभारत सरकार कायदा १९३५कुंभ रासमूलद्रव्यकांजिण्याभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपारिजातकसूर्यनमस्कारमहिलांसाठीचे कायदेमहेंद्र सिंह धोनीउदयनराजे भोसलेनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघचलनघटविठ्ठलआंब्यांच्या जातींची यादीखो-खोकल्की अवतारहिंगोली विधानसभा मतदारसंघदिवाळीअमित शाहमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकोल्हापूर जिल्हाक्रिकेटचे नियमआकाशवाणीधोंडो केशव कर्वेबाळ ठाकरेजागतिक कामगार दिनपुन्हा कर्तव्य आहेचंद्रशेतकरीनफामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघराजरत्न आंबेडकरसचिन तेंडुलकरनाशिक लोकसभा मतदारसंघभारतातील जागतिक वारसा स्थानेभाऊराव पाटीलआत्महत्यास्त्री सक्षमीकरणराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)निवडणूकसुशीलकुमार शिंदेमटकाकीर्तनबीड जिल्हामराठा घराणी व राज्येनामदेव ढसाळकामसूत्रआळंदीनवनीत राणासंख्यासांगली लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमराठी लिपीतील वर्णमालामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४हरभरादशावतारबुलढाणा जिल्हाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसहातकणंगले लोकसभा मतदारसंघसिंधुदुर्ग जिल्हामराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहाराष्ट्रातील स्थानिक शासनसंयुक्त महाराष्ट्र चळवळलोकमान्य टिळकमुख्यमंत्रीगौतम बुद्धवाचनरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाकेदारनाथ मंदिरसंगीत🡆 More