आयट्यून्स

आयट्यून्स ही ॲपल या कंपनीने बनवलेली प्रणाली आहे.

या प्रणालीद्वारे आयपॉड वा आयफोन यांच्या फोटो, चलचित्रे व संगीत या सगळ्यांचे योजन केले जाते. तसेच या द्वारे आपण एकदा ॲपल विक्री विभागाशी (ॲपल स्टोअर) क्रेडिटकार्डाची माहिती देऊन करार केला की आयपॉड टच व आयफोन साठी लागणारी अनेक प्रकाची ॲप्लिकेशन्स उतरऊन घेता येतात. यात काही फुकट असतात तर काही विकत.

पॉडकास्टींगसाठी ही प्रणाली खुपच लोकप्रिय आहे.

कोणत्याही आयपॉड मध्ये आयट्यून्स या ॲपल निर्मित प्रणाली द्वारेच गाणी भरता येतात व नियोजनही करता येते. आयट्युन्स शिवाय ॲमेरॉक, जीनोम लिसन, बानशी, फ्लूला, जीटीकेपॉड, मिडियामंकी, यमीपॉड, रिदमबॉक्स हे सुद्धा इतर आयट्युन्स सारख्याच प्रणाल्या आहेत. मात्र त्या इतर अनेक सुविधाही देऊ शकतात. तसेच या प्रणाल्या ॲपलच्या नाहीत.

बाह्य दुवे

Tags:

आयपॉडआयफोनॲपल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सायली संजीवपरशुराम घाटशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकतणावअहिल्याबाई होळकरबाळाजी बाजीराव पेशवेमुंबई शहर जिल्हादूधधर्ममदर तेरेसाचंद्रगुप्त मौर्यपर्यावरणशास्त्रतांदूळदशावतारगणपती स्तोत्रेस्वतंत्र मजूर पक्षव्यवस्थापनमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठपुरंदर किल्लाहळदी कुंकूतारामासाभारतीय संविधानाचे कलम ३७०बौद्ध धर्मजैन धर्ममहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनगेटवे ऑफ इंडियाबैलगाडा शर्यतप्रथमोपचारस्वादुपिंडराष्ट्रवादकंबरमोडीसाताराटरबूजदुष्काळवेड (चित्रपट)व्यायामकोकण रेल्वेसोनारराज ठाकरेकुस्तीअहमदनगर जिल्हामैदानी खेळप्रतिभा पाटीलमुख्यमंत्रीतोरणात्रिकोणसृष्टी देशमुखहरितक्रांतीकुंभारमोरवित्त आयोगअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीमहाराष्ट्र विधान परिषदहिंदू धर्मातील अंतिम विधीसुषमा अंधारेहॉकीमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळडाळिंबबीड जिल्हाव्हॉलीबॉलभारतीय संसदविजयदुर्गकुंभ रासमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीइतर मागास वर्गपळससोळा संस्कारभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याखाशाबा जाधवलोकशाहीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेसंगणकाचा इतिहासचमारमुलाखतभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेरामजी सकपाळमुद्रितशोधनकुपोषण🡆 More