रशिया: जगातील सर्वात मोठा देश

रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रुबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चननिधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.

रशिया
Российская Федерация
रशियन संघराज्य
रशियाचा ध्वज रशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत
रशियाचे स्थान
रशियाचे स्थान
रशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मॉस्को
अधिकृत भाषा रशियन
सरकार संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)
 - पंतप्रधान Mikhail Mishustin
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जून १२, १९९०(घोषित)
डिसेंबर २६, १९९१(मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण १,७०,७५,४०० किमी (१वा क्रमांक)
 - पाणी (%) १३
लोकसंख्या
 - २०१० १४,१९,२७,२९७ (९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १५७६ अब्ज अमेरिकन डॉलर (१०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १४,९१९ अमेरिकन डॉलर (६२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन रशियन रुबल (RUB)
आंतरराष्ट्रीय कालविभाग विविध विभाग (यूटीसी +२ ते +१२)
आय.एस.ओ. ३१६६-१ RU
आंतरजाल प्रत्यय .ru, .рф
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +७
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

Tags:

रशिया इतिहासरशिया रशियन भाषारशिया भूगोलरशिया समाजव्यवस्थारशिया अग्रशीर्ष मजकूररशिया राजकारणरशिया अर्थतंत्ररशिया खेळरशियाआशियाख्रिश्चनचलनदेशधर्मनिधर्मीपश्चिमपृथ्वीमहासत्तामॅास्कोराजधानीशहर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रहार जनशक्ती पक्षस्वामी विवेकानंदकावीळबच्चू कडूबडनेरा विधानसभा मतदारसंघपुणे जिल्हाध्वनिप्रदूषणआत्महत्याबाजरीजास्वंदनांदेड लोकसभा मतदारसंघट्विटरसामाजिक माध्यमेउद्योजकअतिसारभारतीय राष्ट्रीय काँग्रेसप्राणायामभारतीय रिझर्व बँकसमीक्षाकडुलिंबसंगणक विज्ञानभारतीय संविधानाची उद्देशिकामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपरभणी विधानसभा मतदारसंघशिवसेनाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीमहादेव गोविंद रानडेवस्तू व सेवा कर (भारत)गोपाळ गणेश आगरकरहनुमान चालीसाचैत्रगौरीलॉर्ड डलहौसीछावा (कादंबरी)गौतमीपुत्र सातकर्णीव्यसननामदेवराणी लक्ष्मीबाईवर्धा लोकसभा मतदारसंघअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघकृष्णा नदीअजिंठा लेणीगोरा कुंभारनक्षलवादभारताचा इतिहासमांगशिक्षकसंग्रहालयबहिणाबाई चौधरीआदिवासीनैसर्गिक पर्यावरणकोळी समाजमहात्मा गांधीउदयनराजे भोसलेरतन टाटाउत्तर दिशाप्रदूषणभारताची जनगणना २०११सविता आंबेडकरमहाराष्ट्रातील स्थानिक शासननागरी सेवामलेरियालखनौ करारआंबाबैलगाडा शर्यतभारतातील जागतिक वारसा स्थानेसिंधुदुर्ग जिल्हाहातकणंगले विधानसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरभारूडहिंदू कोड बिलखडकवासला विधानसभा मतदारसंघसंशोधनअलिप्ततावादी चळवळआझाद हिंद फौजसाईबाबादत्तात्रेयखो-खोरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादी🡆 More