स्वीडिश साम्राज्य

स्वीडिश साम्राज्य म्हणजे इ.स.

१५६१ ते १७२१ यांदरम्यान असलेले स्वीडनचे राज्य. या कालावधीत स्वीडन युरोपातील एक महासत्ता होते. या काळास स्वीडिश भाषेत stormaktstiden म्हणतात, याचा अर्थ महासत्तेचे युग. या साम्राज्याची सुरुवात १६२१ साली गुस्तावस एडोल्फस याच्या कारकिर्दीत झाली आणि शेवट चार्ल्स बारावा याच्या काळात झाला. ह्या साम्राज्याचा अस्त होण्यास उत्तरेकडचे महान युद्ध (En:Great Northern War) कारणीभूत ठरले.

स्वीडिश साम्राज्य
Konungariket Sverige
इ.स. १५२१इ.स. १७२१
स्वीडिश साम्राज्यध्वज स्वीडिश साम्राज्यचिन्ह
स्वीडिश साम्राज्य

Tags:

गुस्तावस एडोल्फस, स्वीडनचार्ल्स बारावा, स्वीडनस्वीडिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ताराबाई शिंदेपरभणी लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)राज्यसभाइंदिरा गांधीमांजरफकिरा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धतणावज्ञानेश्वरीपारू (मालिका)तरसमहाविकास आघाडीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीरतन टाटादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमाळीभोपळावृत्तमराठी भाषा दिनएकनाथ खडसेअर्जुन वृक्षनागपूरजीवनसत्त्वपेशवेॐ नमः शिवायमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीसत्यनारायण पूजाराष्ट्रीय स्वयंसेवक संघताम्हणबावीस प्रतिज्ञामहाराष्ट्राचा भूगोलकुटुंबनियोजनक्रियापदभारतीय संविधानाची उद्देशिकाअक्षय्य तृतीयाह्या गोजिरवाण्या घरातगोंधळधनगरभारताच्या अधिकृत भाषांची यादीविठ्ठल रामजी शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षमराठी साहित्यविजयसिंह मोहिते-पाटीलयूट्यूबबुलढाणा विधानसभा मतदारसंघसिंधुदुर्गमानसशास्त्रघोणसगजानन महाराजटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीराजकारणमूलद्रव्यम्हणीजागतिकीकरणमहारवृत्तपत्रकोकणतमाशाईशान्य दिशापुरस्कारभारताचा स्वातंत्र्यलढासह्याद्रीमहाराष्ट्रसंयुक्त महाराष्ट्र समितीवाक्यसंत तुकारामभारताचे राष्ट्रचिन्हएकनाथमहाराष्ट्र भूषण पुरस्कारस्वामी समर्थदौंड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी२०२४ लोकसभा निवडणुकाखंडोबासमीक्षातुकडोजी महाराजभगवद्‌गीतारक्तगट🡆 More