तरस

तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे.

हा प्राणी आफ्रिकाआशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिंग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देशउत्तर आफ्रिका, केन्या, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेशात तरस सापडतात.

तरस
पूर्वीची मायोसीन ते अलीकडील
भारतातील पट्टेरी तरस
भारतातील पट्टेरी तरस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: हायनाइड
ग्रे, १८२१
तरसाचा आढळप्रदेश
तरसाचा आढळप्रदेश
उपकुळ व जातकुळी
  • हायनाईड
    • क्रोकुटा
    • हायना
    • पॅराहायना
  • प्रोटेलाइन
    • प्रोटेलेस
इतर नावे
  • प्रोटेलाइड फ्लॉवर, १८६९
तरस
ब्लाकबक (काळवीट) राष्ट्रीय उद्यान मधील पट्टेरी तरस

भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रजनन (Reproduction)- याच्या मिलन व विणीबद्दल फार कमी माहिती आहे. हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो. तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. पिलं लहान असतानादेखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे आयाळीचे केस नसतात.

वैशिष्ट्ये-मजबूत जबडा, इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजराण करतो म्हणजे थोडक्यात गिधाड या पक्षासारखे सफाईचे काम करतो 

उपप्रजाती

Tags:

अरबी द्वीपकल्पआफ्रिकाआशियाउत्तर आफ्रिकाउत्तर भारतकेन्याखंडटांझानियादेशनेपाळपाकिस्तानप्राणीभारतमध्य प्रदेशमांसभक्षक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रक्तगटबच्चू कडूवंजारीउद्धव ठाकरेकथकभारताच्या सरन्यायाधीशांची यादीकबीरनवरत्‍नेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रतूळ रासदिंडोरी लोकसभा मतदारसंघअमरावती लोकसभा मतदारसंघसम्राट अशोकरमाबाई आंबेडकरबीड जिल्हाभेंडीहृदयउंटजागतिक महिला दिनमाळीरामशेज किल्लारावेर लोकसभा मतदारसंघरायगड (किल्ला)अभंगजळगाव जिल्हाहनुमान चालीसायशवंत आंबेडकरमूलद्रव्यशहाजीराजे भोसलेनिबंधमराठी व्याकरणपेरु (फळ)पुन्हा कर्तव्य आहेमोगरापोवाडाऊसराजू देवनाथ पारवेउत्पादन (अर्थशास्त्र)सह्याद्रीकुंभ राससोलापूर जिल्हाभारताचे पंतप्रधानख्रिश्चन धर्ममिठाचा सत्याग्रहभगतसिंगअर्थसंकल्पमांगमहाराष्ट्रातील पर्यटनसमीक्षाबँकशिवराम हरी राजगुरूगुड फ्रायडेप्रतिभा धानोरकरनिलगिरी (वनस्पती)मराठा घराणी व राज्येदेहूनाशिकअजिंक्यतारामुंबईबटाटाअकोला लोकसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलामवातावरणखो-खोविंचूगंगा नदीबाबासाहेब आंबेडकरगांडूळ खतनाचणीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनावायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीव्हॉलीबॉलराजा राममोहन रॉयभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसिंधुताई सपकाळ🡆 More