मुऱ्हे

मुऱ्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.

  ?मुऱ्हे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर भिवंडी
जिल्हा ठाणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

१)डोंगरमाथ्यावर असलेली पांडवकालीन २ पाण्याची कुंडं.

२)इंग्रजकालीन मुंबईस पाणीपुरवठा करणारी डकलाईन.

३)डोंगरामध्ये साधारणता १०० मिटर खोल व ७ ते ९ फुट

 लांबीरूंदीची 'वाघाची गुहा'आहे. 

४)पावसाळ्यात डोंगरावरून वाहणारा निसर्गरम्य धबधबा.

५)निसर्गरम्य जंगलामध्ये ससे,रानडुक्कर, भेकरी, तरस, जवाद्या, कालमांजर, बाहुल, अजगर असे वन्यप्राणी तसेच मोर, होले, कोकेरी, लावरी, काकडकुंब्या, साळुंकी, खेकाट्या, हुलवाघ, पोटेरे, कालवीट, सुतारपक्षी असे विपुल पक्षी संपदा आहे.

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

Tags:

मुऱ्हे भौगोलिक स्थानमुऱ्हे हवामानमुऱ्हे लोकजीवनमुऱ्हे प्रेक्षणीय स्थळेमुऱ्हे नागरी सुविधामुऱ्हे जवळपासची गावेमुऱ्हे संदर्भमुऱ्हेठाणे जिल्हाभिवंडी तालुकामहाराष्ट्र राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आलेकेळनटसम्राट (नाटक)भारतातील जागतिक वारसा स्थानेव्हायोलिनन्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्र विधान परिषदसंख्याजसप्रीत बुमराहगोवाकृष्णाजी केशव दामलेचिपको आंदोलनमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीविठ्ठल रामजी शिंदेसाईबाबाप्रतिभा धानोरकरजागतिक बँकदख्खनचे पठारराम गणेश गडकरीसातारा लोकसभा मतदारसंघभारतविरामचिन्हेज्वारीशेतीची अवजारेसंगणकाचा इतिहासराजा राममोहन रॉयअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीउच्च रक्तदाबज्योतिर्लिंगफुटबॉल२०१९ लोकसभा निवडणुकाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघहनुमान चालीसाकाजूसमर्थ रामदास स्वामीकुटुंबउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघचंद्रशेखर आझादमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीअश्वगंधासदानंद दातेमहिलांसाठीचे कायदेअमेरिकेची संयुक्त संस्थानेकुष्ठरोगशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीभारतीय संविधानाची उद्देशिकाहडप्पा संस्कृतीपोवाडाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळवनस्पतीमटकासंस्कृतीसावता माळीविनोबा भावेमराठा आरक्षणमहाराष्ट्र भूषण पुरस्कारशिवाजी महाराजांची राजमुद्रानाणेभारतीय संसदहोळीगायनाटकदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसायबर गुन्हा१९९३ लातूर भूकंपगौतम बुद्धसंगणक विज्ञानदुसरे महायुद्धनगर परिषदजन गण मनसिंधुदुर्गराक्षसभुवनसुधा मूर्तीराम🡆 More