नान्नज अभयारण्य

नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.

हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ १,२२९ चौ.कि. मी इतके आहे. यात सोलापूरनगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केले आहे. कुठल्याही एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही दुर्मिळ घटना आहे.

नान्नज अभयारण्य
माळढोक

जंगलाचा प्रकार

महाराष्ट्रातील या अभयारण्याचा भाग हा पूर्णतः पर्जन्यछायेत येतो व महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा भागांमध्ये गणला जातो. त्यामुळे येथे झाडांनी व्यापलेला प्रदेश अतिशय नगण्य आहे. येथील जंगल हे मुख्यत्वे गवताळ आहे व काटेरी वनस्पतींनी व्यापलेले आहे. [[बाभूळ], आपटा, नीम,शीसव, मापटी, तारवाड, अमोणी, कांचारी यासारख्या वनस्पस्ती या जंगलात आहेत. मराठी साहित्यात या जंगलाचा गवताळ वाखर असा उल्लेख केला आहे.

प्राणिजीवन

वर नमूद केल्याप्रमाणे माळढोक हा येथील मुख्य वन्य पक्षी आहे. अत्यंत दुर्मिळ प्रजाती असलेल्या येथील माळढोकांची संख्या एवढा मोठा भूभाग संरक्षित करूनही अजूनही चिंताजनकरीत्या कमीच आहे. येथे मोठ्या प्रमाणावर काळवीट दिसून येतात. तसेच भारतीय लांडगा येथे आढळून येतो. अशा प्रकारचे जंगल भारतीय लांडग्याचे मुख्य वसतीस्थान असते. इतर प्रमुख प्राण्यांमध्ये खोकड, मूंगूस व तरस येथे आढळून येतात.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अहमदनगर जिल्हामाळढोकसोलापूर जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभाआरोग्यनकाशाहॉकीतबलामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकबड्डीरेडिओजॉकीविनायक दामोदर सावरकरधूलिवंदनमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)राजकीय पक्षक्रियापदखडकबहिणाबाई पाठक (संत)महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसामाजिक समूहजैवविविधताबालिका दिन (महाराष्ट्र)विमागडचिरोली जिल्हावाघभाषालंकारमुखपृष्ठभेंडीयेशू ख्रिस्तजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचंद्रयान ३रामायणझी मराठीशेतीपूरक व्यवसायनाथ संप्रदायभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हगुप्त साम्राज्यमधुमेहमंगळ ग्रहसंदेशवहनभारताचा स्वातंत्र्यलढारक्तइतिहासाच्या अभ्यासाची साधनेकोकण रेल्वेदुष्काळविष्णुसहस्रनामभारतातील मूलभूत हक्कमिठाचा सत्याग्रहग्रामपंचायतसत्यशोधक समाजस्वरपानिपतची तिसरी लढाईअतिसारसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारतातील शेती पद्धतीव्यायामउच्च रक्तदाबपाणी व्यवस्थापनपपईमहात्मा गांधीचंद्रहरभरातेजश्री प्रधानजिल्हा परिषदमानसशास्त्रअळीवमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरलावणीअजिंक्य रहाणेस्नायूपाऊसनर्मदा नदीराजेंद्र प्रसादमहाराष्ट्रातील पर्यटनपळसअर्जुन वृक्षपाणीअरविंद केजरीवालपुणेकापूस🡆 More