रशियन भाषा

रशियन भाषा (रशियन: русский язык, रुस्की यिझिक) ही युरेशिया खंडामधील एक प्रमुख भाषा आहे.

स्लाविक भाषांपैकी ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा इंडो-युरोपीय भाषाकुळातील स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.

रशियन
русский язык
स्थानिक वापर भूतपूर्व सोव्हिएत संघाचे सदस्य देश
प्रदेश युरेशिया
लोकसंख्या १६.४ कोटी
क्रम ४ - ७
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर रशिया ध्वज रशिया
बेलारूस ध्वज बेलारूस
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा
क्राइमिया ध्वज क्राइमिया(युक्रेनचा स्वायत्त प्रांत)
अबखाझिया ध्वज अबखाझिया
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया
रशियन भाषा Mount Athos (co-official)
रशियन भाषा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था
संयुक्त राष्ट्रे ध्वज संयुक्त राष्ट्रे
भाषा संकेत
ISO ६३९-१ ru
ISO ६३९-२ rus
ISO ६३९-३ rus (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा
रशियन भाषकांचा जगभरातील विस्तार (अधिकृत भाषेचा दर्जा असलेले देश गडद निळ्या रंगात, अन्य देश मोरपंखी रंगात)

संदर्भ

हेसुद्धा पहा

Tags:

इंडो-युरोपीय भाषाभाषायुरेशियास्लाविक भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

टरबूजकरराज ठाकरेकोल्हापूरमण्यारसंगणकाचा इतिहासहिमालयसुधा मूर्तीऋग्वेदसफरचंदमहाराष्ट्रातील नद्यांची यादीयोगासनपरभणी जिल्हाऋतूअनंत गीतेपश्चिम दिशाशेतीची अवजारेपक्षीजैवविविधतामराठी भाषेमधील वृत्तपत्रेजागतिक रंगभूमी दिनमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीप्राणायामपी.टी. उषाजिल्हा परिषदसमुपदेशनहरभराशाहू महाराजवसंतशेळी पालनचिमणीमानवी हक्कक्लिओपात्राजसप्रीत बुमराहगोवाज्ञानेश्वरीवृत्तकृत्रिम बुद्धिमत्तापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरहरितगृहपंढरपूरऔंढा नागनाथ मंदिरगुजरातयूट्यूबखाजगीकरणकडुलिंबतुकडोजी महाराजराज्यशास्त्रजाहिरातबच्चू कडूजागतिक लोकसंख्याबाराखडीनाशिक लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भोपाळ वायुदुर्घटनारवींद्रनाथ टागोरमहाभारतभारताचा ध्वजलोकमतमोरविठ्ठल तो आला आलाबारामती लोकसभा मतदारसंघनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघघारपेरु (फळ)मानसशास्त्रयेशू ख्रिस्तवैयक्तिक स्वच्छतासरोजिनी नायडूवाक्यलोकशाहीशेतीपूरक व्यवसायरविदाससंगीतातील रागसंत जनाबाईलसीकरणपाणी व्यवस्थापन🡆 More