इंटरलिंग्वा

इंटरलिंग्वा ही २०व्या शतकामध्ये तयार केली गेलेली एक कृत्रिम भाषा लॅटिनचे आधुनिक रूप मानले जाते.

ह्या भाषेची रचना १९३७ ते १९५१ दरम्यान आंतरराष्ट्रीय सहय्यक भाषा संस्था ह्या संघटनेने केली. एस्पेरांतोइदोसह इंटरलिंग्वा ही जगातील सर्वाधिक वापर असलेली कृत्रिम भाषा समजली जाते. इंटरलिंग्वा जगातील अनेक नैसर्गिक भाषांमधील व्याकरण व शब्दकोशामधील समानता वापरून बनवली गेली आहे. इंटरलिंग्वाचे स्पॅनिशसोबत साधर्म्य आढळते. रोमान्स भाषासमूहामधील भाषा वापरणाऱ्या लाखो भाषिकांना इंटरलिंग्वा सहजपणे समजू शकते.

इंटरलिंग्वा
Interlingua
स्थानिक वापर प्रामुख्याने युरोप
भाषाकुळ
कृत्रिम भाषा
  • इंटरलिंग्वा
लिपी लॅटिन
भाषा संकेत
ISO ६३९-१ ia
ISO ६३९-२ ina
ISO ६३९-३ ina[मृत दुवा]

इंटरलिंग्वा भाषेची रचना करताना इंग्लिश, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज, जर्मनरशियन ह्या भाषांमधील शब्दांचा व व्याकरण नियमांचा वापर करण्यात आला आहे.

बाह्य दुवे

Tags:

इदोएस्पेरांतोकृत्रिम भाषारोमान्स भाषासमूहलॅटिन भाषास्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वंजारीआकाशवाणीमहारपानिपतची पहिली लढाईलोकसभाकापूसमहाराष्ट्र विधान परिषदसंभोगकायथा संस्कृतीरेडिओजॉकीसम्राट हर्षवर्धनमेंदूभाषालंकारबाजरीभारतीय रेल्वेअमरावती जिल्हालोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीवि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्र केसरीकमळजागतिक रंगभूमी दिनअ-जीवनसत्त्वपंढरपूरसावित्रीबाई फुलेआंग्कोर वाटआनंदीबाई गोपाळराव जोशीपियानोपाणघोडासंत जनाबाईपन्हाळावातावरणाची रचनात्र्यंबकेश्वरएकनाथमुद्रितशोधनपृष्ठवंशी प्राणीहोळीविनायक दामोदर सावरकररयत शिक्षण संस्थाअकोला जिल्हाभारतीय अंतराळ संशोधन संस्थाबाळाजी बाजीराव पेशवेस्वामी विवेकानंदक्योटो प्रोटोकॉलआणीबाणी (भारत)आयुर्वेदगोपाळ गणेश आगरकरभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीनिलगिरी (वनस्पती)कारलेभारतभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसायबर गुन्हामराठी व्याकरणबहिणाबाई चौधरीकडधान्यभारद्वाज (पक्षी)आंबेडकर कुटुंबपक्ष्यांचे स्थलांतरभारतीय लष्करइंग्लंड क्रिकेट संघशिवसेनाआडनावबैलगाडा शर्यतकोल्हापूरआंबातणावईशान्य दिशामहाजालघनकचरामानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रजिजाबाई शहाजी भोसलेयेशू ख्रिस्तमौर्य साम्राज्यवर्धमान महावीरशेकरूवंदे भारत एक्सप्रेसविराट कोहलीमहाराष्ट्र शासन🡆 More