कृत्रिम भाषा

कृत्रिम भाषा किंवा नियोजित भाषा ही एक अशी भाषा असते जिचे उच्चारशास्त्र, व्याकरण व व्याकरण हे नैसर्गिकरित्या तयार झालेले नसून संपूर्ण मानवनिर्मित असते.

ह्यास मानवनिर्मित भाषा असेही म्हटले जाते. कृत्रिम भाषा निर्माण करण्यासाठी अनेक हेतू असू शकतात, उदा. सुलभ व सोपा संवाद, काल्पनिक जगनिर्मिती, प्रयोग इत्यादी.

जुलै २०११ मधील एका पाहणीनुसार एस्पेरांतो, इंटरलिंग्वाक्लिंगॉन ह्या जगातील तीन सर्वाधिक वापरात असलेल्या कृत्रिम भाषा होत्या.

यादी

खालील यादीमध्ये आय.एस.ओ. ६३९ ह्या प्रमाणाने मान्यता दिलेल्या कृत्रिम भाषा दिल्या आहेत.

भाषेचे नाव ISO प्रथम वापर निर्मिता
व्होलाप्युक vo, vol 1879–1880 योहान मार्टिन श्लेयर
एस्पेरांतो eo, epo 1887 एल.एल. झामेनहॉफ
इदो io, ido 1907 एस्पेरांतो भाषिकांचा एक समूह
ऑक्सिडेंटल ie, ile 1922 एड्गर दे वाह्ल
नोव्हियल nov 1928 ओट्टो जेस्परसन
इंटरलिंग्वा ia, ina 1951 इंटरनॅशनल ऑक्झिलियरी लॅंग्वेज असोसिएशन
लिंग्वा फ्रांका नोव्हा lfn 1998 सी. जॉर्ज बोएरी

बाह्य दुवे

Tags:

भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे सरन्यायाधीशकडुलिंबअंकुश चौधरीप्रल्हाद केशव अत्रेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेचोळ साम्राज्यविदर्भातील पर्यटन स्थळेविराट कोहलीसातव्या मुलीची सातवी मुलगीसुधा मूर्तीतानाजी मालुसरेवाघमहाभारतचक्रवाढ व्याजाचे गणितगोपाळ गणेश आगरकरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगवर्णमालानामदेवशास्त्री सानपज्वालामुखीनातीसरपंचधुंडिराज गोविंद फाळकेविधानसभामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारताच्या राष्ट्रपतींची यादीभारत सरकार कायदा १९३५गौर गोपाल दासपुणेपहिले महायुद्धप्राजक्ता माळीगोंदवलेकर महाराजअमृता फडणवीसजागतिक व्यापार संघटनापुणे जिल्हामासिक पाळीब्रिज भूषण शरण सिंगपरमहंस सभाभारद्वाज (पक्षी)घनकचराकाळूबाईबीबी का मकबरामहाराष्ट्र भूषण पुरस्कारकबूतरझाडकेदार शिंदेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेककरवंदजी-२०क्रियापदनाथ संप्रदायमांजरपूर्व दिशाचीनवर्णनात्मक भाषाशास्त्रसुजात आंबेडकरभारताचे पंतप्रधानशांता शेळकेभारतीय अणुऊर्जा आयोगकृष्णबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरबिबट्यामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीराजकारणगोत्रभारताचे नियंत्रक व महालेखापालराजा रविवर्माभारतीय रिझर्व बँकमराठी भाषासिंधुताई सपकाळहंबीरराव मोहितेजैवविविधताटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीसूरज एंगडेहनुमानभगवद्‌गीताभाषाराजरत्न आंबेडकरमाती प्रदूषण🡆 More