ज्यू धर्म

ज्यू धर्म किंवा यहुदी धर्म (इंग्लिश: Judaism; हिब्रू: יהדות) हा जगातील एक प्रमुख धर्म आहे.

हा धर्म अनुसरणाऱ्या व्यक्तींना ‘ज्यू’ किंवा यहूदी असे संबोधण्यात येते. ज्यू धर्माची स्थापना ३,००० वर्षांपूर्वी मध्यपूर्वेतील जुदेआ ह्या प्रदेशामध्ये झाली असा अंदाज आहे. ज्यू हा जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मांपैकी (एका देवावर विश्वास) एक मानण्यात येतो. २०१० नुसार, जगामध्ये १.४३ कोटी लोक ज्यू धर्माचे अनुयायी आहेत, व त्यांचे जागतिक लोकसंख्येतील प्रमाण ०.२% आहे. जगातील ४१.१% ज्यू हे अमेरिकेत तर ४०.५% ज्यू हे इस्राईल मध्ये राहतात. इस्रायलमध्ये ७६% ज्यू असून, ज्यू धर्म हा या देशाचा राज्य धर्म (अधिकृत धर्म) आहे.

ज्यू धर्म
ज्यू धर्मामधील प्रमुख चिन्हे व प्रतिके

तनाख (हिब्रू बायबल) हा ज्यू धर्मामधील तीन प्रमुख ग्रंथांचे (तोराह, नेव्हीम व केतुव्हिम) एकत्रित रूप आहे. सिनेगॉग हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असून रॅबाय हा ज्यू धर्मोपदेशक आहे. चानुका ह्या ज्यू धर्मामधील एक मोठा सण आहे.

ज्यू लोकांच्या चळवळीला ज्यूवाद तर ज्यू धर्मीय लोकांचा तिरस्कार अथवा द्वेष करणाऱ्या तत्त्वाला ज्यूविरोध (ॲंटीसेमेटिझम) असे संबोधतात. जो धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात भारतामध्ये केरळमधील कोचीन येथे आले असावेत ज्यूधर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते देव एकच आहे असे ज्यू धर्मीय लोक म्हणतात धर्माच्या शिकवणुकीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता त्याचप्रमाणे दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे त्यांच्या प्रार्थना स्थळांना सेनेगाँग असे म्हणतात.

बाह्य दुवे

ज्यू धर्म 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंग्लिश भाषाइस्रायलएकेश्वरवादजुदेआज्यू लोकधर्ममध्यपूर्वहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यवस्थापनबाळभारतातील राजकीय पक्षपारू (मालिका)महानुभाव पंथछत्रपती संभाजीनगरतुळजाभवानी मंदिरगुळवेलपंचांगशरद पवाररक्तगटकल्याण (शहर)सांगली विधानसभा मतदारसंघमाळीविदर्भविनयभंगकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)महेंद्र सिंह धोनीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी भाषाशेतकरी कामगार पक्षहोमी भाभाखनिजजत्रामिठाचा सत्याग्रहपाऊसउद्धव स्वामीमुंबईशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकथॉमस रॉबर्ट माल्थसदर्यापूर विधानसभा मतदारसंघतमाशारेणुकाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसंकर्षण कऱ्हाडेअजिंठा लेणीबास्केटबॉलराष्ट्रीय समाज पक्षमराठी लिपीतील वर्णमालाभाऊराव पाटीलटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनमुलाखतप्रतापगडजया किशोरीसातारा जिल्हाग्रंथालयजेजुरीमहालक्ष्मीहातकणंगले विधानसभा मतदारसंघश्रीधर स्वामीवाघफुटबॉलकुलदैवतपुसद विधानसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९चाफाशिवाजी महाराजवर्धा लोकसभा मतदारसंघरिसोड विधानसभा मतदारसंघखडकवासला विधानसभा मतदारसंघभाषा संचालनालयनागपूर लोकसभा मतदारसंघआयुष्मान भारत योजनामहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्रातील आरक्षणतोरणाघोणसपरभणी जिल्हावाशिम विधानसभा मतदारसंघघनकचराम्युच्युअल फंडभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीभिवंडी लोकसभा मतदारसंघभीमराव यशवंत आंबेडकरमुक्ताबाई🡆 More