ग्रेट बॅरियर रीफ

ग्रेट बॅरियर रीफ हा जगातील सर्वात मोठा रीफसमूह आहे.

रीफ ही समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागाखाली विविध कारणास्तव तयार झालेली टेकडी होय. ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरल समुद्रात स्थित असून त्यामध्ये सुमारे २,९०० रीफ व ९०० बेटांचा समावेश होतो. २,६०० किमी लांबवर पसरलेल्या ह्या रीफसमूहाने समुद्राचा ३,४४,४०० चौरस किमी इतका पृष्ठभाग व्यापला आहे.

ग्रेट बॅरियर रीफ
क्वीन्सलंडच्या पूर्वेकडील ग्रेट बॅरियर रीफ

ग्रेट बॅरियर रीफ हे संपूर्णपणे कॉरल ह्या उथळ समुद्रात आढळणाऱ्या सुक्ष्म जंतूंनी केलेल्या कॅल्शियम कार्बोनेटच्या उत्सर्गापासून तयार झालेले आहे. हे रीफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थानजगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.

ह्या रीफच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे स्कुबा डायव्हिंग हा पर्यटनउद्योग येथे सर्वात लोकप्रिय आहे.


गॅलरी


बाह्य दुवे

ग्रेट बॅरियर रीफ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

147°42′00″E / 18.28611°S 147.70000°E / -18.28611; 147.70000

Tags:

ऑस्ट्रेलियाकॉरल समुद्रक्वीन्सलंडचौरस किमीबेटसमुद्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजा गोसावीयुरोपसंवादप्रतापगडबाबा आमटेभारताचा स्वातंत्र्यलढाखेळनिवडणूकनागपुरी संत्रीगायतिलक वर्माभारतीय नौदलपंचायत समितीमहाराष्ट्रातील किल्लेआकाशवाणीबाबरभारतीय लोकशाहीशाळासफरचंदराजा राममोहन रॉयलिंग गुणोत्तरनकाशा२००६ फिफा विश्वचषकअमेरिकेची संयुक्त संस्थानेनिलगिरी (वनस्पती)हवामानज्वालामुखीदूधपाणीग्राहक संरक्षण कायदासंन्यासीभाषालंकारअकोला जिल्हामेंदूतलाठीभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभारतसकाळ (वृत्तपत्र)संयुक्त महाराष्ट्र चळवळछगन भुजबळभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारतातील शेती पद्धतीअर्थशास्त्रमहाराष्ट्र शासनगोंधळविजयदुर्गभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगश्रीनिवास रामानुजनऋतूकोल्हापूरस्वामी समर्थपवन ऊर्जाभारतीय संसदख्रिश्चन धर्ममहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमुरूड-जंजिरारायगड (किल्ला)महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीचंद्रगुप्त मौर्यहिंदू धर्मातील अंतिम विधीअरविंद केजरीवालहृदयटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीकर्नाटकनातीकुस्तीपपईसंभाजी भोसलेरावेर लोकसभा मतदारसंघकापूसहरितगृह वायूघुबडगडचिरोली जिल्हानाथ संप्रदायभारतातील मूलभूत हक्कमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीगालफुगी🡆 More