केर्न्स

केर्न्स (इंग्लिश: Cairns) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्यामधील एक मोठे शहर आहे.

हे शहर ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ब्रिस्बेनच्या १,७०० किलोमीटर (१,१०० मैल) उत्तरेस वसले आहे. पर्यटन हा येथील उद्योग आहे. ग्रेट बॅरियर रीफ पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात.

केर्न्स
Cairns
ऑस्ट्रेलियामधील शहर

केर्न्स

केर्न्स is located in ऑस्ट्रेलिया
केर्न्स
केर्न्स
केर्न्सचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 16°55′32″S 145°46′31″E / 16.92556°S 145.77528°E / -16.92556; 145.77528

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य क्वीन्सलंड
स्थापना वर्ष इ.स. १८७६
क्षेत्रफळ ४८८.१ चौ. किमी (१८८.५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,५६,१६९
  - घनता २५०.९ /चौ. किमी (६५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+१०:००

बाह्य दुवे

केर्न्स 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंग्लिश भाषाऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेशक्वीन्सलंडग्रेट बॅरियर रीफप्रशांत महासागरब्रिस्बेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अजिंठा-वेरुळची लेणीगोत्रगडचिरोली जिल्हाकबूतरपंजाबराव देशमुखग्राहक संरक्षण कायदासंताजी घोरपडेहरितगृह परिणामचंद्रशेखर आझादपानिपतची पहिली लढाईअन्नप्राशनगरुडकृष्णा नदीमुलाखतशुक्र ग्रहमेरी क्युरीशब्द सिद्धीस्वतंत्र मजूर पक्षकमळदेवेंद्र फडणवीसजागतिक तापमानवाढग्रहसंशोधनकुपोषणबाळ ठाकरेबचत गटकाळभैरवती फुलराणीकृष्णाजी केशव दामलेपांडुरंग सदाशिव सानेआफ्रिकामधुमेहगुरू ग्रहमहाराष्ट्राचा इतिहासतुळजाभवानी मंदिरअष्टविनायकव्यापार चक्रवनस्पतीबाजी प्रभू देशपांडेशाहीर साबळेसात बाराचा उतारामहाड सत्याग्रहसिंधुदुर्गदादाजी भुसेधनंजय चंद्रचूडज्योतिबामुंबई–नागपूर द्रुतगती मार्गअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदशेतकरीकेंद्रशासित प्रदेशअहिल्याबाई होळकरविदर्भपिंपळआनंदीबाई गोपाळराव जोशीनिसर्गसूर्यफूललोकसभाहोमिओपॅथीविनोबा भावेजागतिक व्यापार संघटनाऊसअडुळसाभारतीय रेल्वेशेळी पालनटॉम हँक्समेंदूदौलताबादशमीवाघजिल्हाधिकारीमहाराष्ट्र पोलीसराशीबटाटाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)संयुक्त महाराष्ट्र चळवळप्राण्यांचे आवाज🡆 More