प्रवाळ बेटे

प्रवाळाची बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था (ecosystem) आहे.

ही बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळाच्या बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला असतो.

प्रवाळाची रचना

सागरी पाण्याखाली विशिष्ट परिस्थितीत वाढणाऱ्या सिलेंटरेटा (phylum coelenterata) या वर्गातील (class Anthozoa)मधील लहान आकाराच्या प्राण्यांच्या वसाहती म्हणजे प्रवाळ.

प्रवाळाचे प्रकार

१)आरोग्यपूर्ण(सक्षम)प्रवाळ २)तानलेले प्रवाळ ३)पांढरे(मृत) प्रवाळ

प्रजाती माहिती व नावे

मालदीव व लक्षद्वीप येथे प्रवाळाची बेटे आहेत.

प्रवाळ कसे वाढते

प्रवाळाची वैशिष्ट्ये

रासायनिक गुणधर्म

नैसर्गिक इतिहास

प्रवाळाचे निसर्गचक्रातील महत्त्व

आधुनिक शास्त्रज्ञांच्या मते बेटांवर आढळणारे प्रवाळ हे तापमान बदलासंदर्भात अतिशय संवेदनशील असतात. समुद्राच्या पृष्ठभागाशी झालेल्या थोड्या बदलाने त्यांच्या रंगावर परिणाम होतो, म्हणूनच प्रवाळ हे जागतिक हवामान बदलाचे अतिसंवेदनक्षम निर्देशक आहेत.:-संदर्भ- (महाराष्ट्र राज्य शिक्षणमंडळाचे १० चे भूगोलाचे पुस्तक)

प्रवाळाची आधुनिक काळातली स्थिती व धोके

प्रवाळ हे खनिज / दगड नसून वनस्पती /जीव आहेत व त्यांच्या अतिउपयोगाने काही प्रदेशात त्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवाळांची कमतरता म्हणजे थेट सागरी अन्नसाखळीला धोका आहे. हे लक्षात घेऊन दागिन्यांमध्ये पोवळे/प्रवाळ वापरू नयेत. काही कंपन्या मृत प्रवाळ वापरत असल्याचा दावा करतात मात्र प्रवाळाचे स्थान केवळ अन्नसाखळीत नसून प्रवाळ हे अनेक जिवांचे घरही असते हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.


== जेव्हा तापमानात बदल होतो तेव्हा प्रवाळ आपल्या पेशात राहणाऱ्या शेवाळंना बाहेर काढतात आणि याच शेवाळामुळे प्रवाळांना रंग प्राप्त होतो. सागरी तापमानाची जर दीर्घकाळ वाढ होत राहिली तर विरंजनाची प्रक्रिया घडते ज्यामुळे प्रवाळ रंगहीन होतात. जगातील 1/5 पेक्षा जास्त प्रवाळ कट्टे (समूह) नष्ट झाले आहेत. (ganehsraut) ==

बाह्य दुवे

Tags:

प्रवाळ बेटे प्रवाळाची रचनाप्रवाळ बेटे प्रवाळाचे प्रकारप्रवाळ बेटे प्रजाती माहिती व नावेप्रवाळ बेटे प्रवाळ कसे वाढतेप्रवाळ बेटे प्रवाळाची वैशिष्ट्येप्रवाळ बेटे रासायनिक गुणधर्मप्रवाळ बेटे नैसर्गिक इतिहासप्रवाळ बेटे प्रवाळाचे निसर्गचक्रातील महत्त्वप्रवाळ बेटे प्रवाळाची आधुनिक काळातली स्थिती व धोकेप्रवाळ बेटे बाह्य दुवेप्रवाळ बेटेचुनखडीनिसर्ग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विज्ञानछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससंयुक्त महाराष्ट्र चळवळभौगोलिक माहिती प्रणालीपुणेतानाजी मालुसरेमाती प्रदूषणकांजिण्यामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारतीय रेल्वेखाशाबा जाधवलोकशाहीछत्रपती संभाजीनगर जिल्हासह्याद्रीशिवाजी अढळराव पाटीलनिसर्गजया किशोरीवर्धा लोकसभा मतदारसंघसाउथहँप्टन एफ.सी.वर्धमान महावीरवल्लभभाई पटेलक्लिओपात्राअर्थशास्त्रगोपाळ कृष्ण गोखलेलोकसभा सदस्यअमरावती जिल्हाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीसम्राट हर्षवर्धनजवाहरलाल नेहरूसंदेशवहनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहाराष्ट्रातील लोककलाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसामाजिक समूहविमागुरू ग्रहलहुजी राघोजी साळवेमेष राससातारा लोकसभा मतदारसंघमहानुभाव पंथशिवराम हरी राजगुरूचिंतामणी (थेऊर)बुद्धिबळभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघलता मंगेशकरनागपूरविजयदुर्गमण्यारतांदूळशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळचंद्रशेखर आझादशिवछत्रपती पुरस्कारशब्द सिद्धीअण्णा भाऊ साठेसप्तशृंगी देवीसंभाजी भोसलेहार्दिक पंड्यामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमृत्युंजय (कादंबरी)खासदारअंशकालीन कर्मचारीधर्मो रक्षति रक्षितःदादाभाई नौरोजीशेळी पालनऊसताज महालआरोग्यमहात्मा गांधीपानिपतची पहिली लढाईवडमहात्मा फुलेसवाई मानसिंह स्टेडियमहिरडासंधी (व्याकरण)कृष्णपंढरपूरलिंगभावभारतीय संस्कृती🡆 More