जागतिक हवामानबदलाने भारतीय सागरकिनारपट्टीवर होणारे परिणाम

भारतातील जवळपास ३५% लोकसंख्या किनाऱ्यापासून १०० किमीच्या अंतरावर आहे.

पाणथळ प्रदेश, नद्यांच्या खाडीजवळील परिसंस्था, खारफुटीची जंगले, दलदलीचा प्रदेश, प्रवाळ परिसंस्था ,समुद्री ग्रास बेड, वालुकामय आणि खडकाळ किनारे इ. ही सागरी व सागरी किनाऱ्यावरील परिसंस्थेची उदाहरणे आहेत.

भारतामध्ये बेटांसह ७५१७ कि.मी.ची सागरी किनारपट्टी आहे. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू,आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केंद्र शासित प्रदेश (यूटी) दमण आणि दीव,पुडुचेरी ,अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे यांचा समावेश आहे. भारतीय मुख्यभूमी मध्ये  एकूण ६६% किनारपट्टी जिल्हे आहेत.

खारफुटीच्या जंगलावर परिणाम करणारे घटक-

१.  नदीपात्रावरील धरणांच्या बांधकामाने नदीपात्रातील प्रवाह कमी होणे,

२.  सागरी प्रवाहावर बांधलेले अडथळे,

३. नैसर्गिक अधिवासावर  मानवी हस्तक्षेप, उदाहरणार्थ शहरीकरण, कारखानदारी, सागरी मासेमारीसाठी होणारे अतिक्रमण

संदर्भ

Tags:

प्रवाळाची बेटे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ॐ नमः शिवायमाण विधानसभा मतदारसंघबाळाजी विश्वनाथहिंगोली लोकसभा मतदारसंघनिरीक्षणउजनी धरणकेंद्रशासित प्रदेशरक्तगटइंडियन प्रीमियर लीगमीरा आंबेडकरशिक्षणबँकसुप्रिया सुळेमूळ संख्यावसंतराव दादा पाटीलहिंदू धर्मलोकसभेचा अध्यक्षशरद पवारजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)गुढीपाडवाआसामविठ्ठलबीड जिल्हाकृष्णअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघचीनताज महालजालना जिल्हावृषभ रासहनुमान चालीसासंकर्षण कऱ्हाडेकेरळ पर्यटनभौगोलिक माहिती प्रणालीमहाराणा प्रतापहरितक्रांतीआडनावसंयुक्त महाराष्ट्र चळवळमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेइरावती कर्वेमहेश मांजरेकरसालबाईचा तहग्राहक संरक्षण कायदामुंबईअमरावतीकाश्‍मीरबहिणाबाई पाठक (संत)रमाबाई आंबेडकरलावणीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारतीय निवडणूक आयोगतानाजी मालुसरेसावता माळीवसंतराव नाईकन्यायभारतीय रेल्वेलोकसभा सदस्यविनायक राऊतभारतरत्‍नमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीबुलढाणा जिल्हावाळाठाणे लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणकाझीरंगा राष्ट्रीय उद्यानमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्र नवनिर्माण सेनापवनदीप राजनशेतकरी कामगार पक्षभारतीय बौद्ध महासभाउदयनराजे भोसलेकेशव महाराजगाडगे महाराजमहाबळेश्वरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगर्भाशयमेष रासवासोटा🡆 More