ज्यू लोक

ज्यू (ज्यूईश) किंवा यहुदी (हिब्रू: יְהוּדִים , येहूदिम ) हे ज्यू धर्मीय लोक आहेत.

त्यांचा धर्मग्रंथ तोराह आहे. ज्यू, ज्यूइश लोक या नावांनीही हे लोक संबोधले जातात. हे लोक राष्ट्रक, वंशधर्मीय स्वरूपाचा समाज असून प्राचीन काळात मध्यपूर्वेतील इस्रायेली, अर्थात हिब्रू लोकांपासून उत्पन्न झाले[ संदर्भ हवा ]. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरने त्याच्या नाझी सैन्याद्वारे सुमारे ६० लाख ज्यू लोक ठार मारले तेव्हा जगभरातील १ कोटी ७० लाख ज्यू लोकसंख्या ही १ कोटी १० लाखावर आली होती.

ज्यू लोक
प्रसिद्ध ज्यू व्यक्तींचे कोलाजचित्र. सव्य पद्धतीने: अल्बर्ट आइनस्टाइन, मोशे बेन मायमोन, गोल्डा मायर, एमा लाझारस.

इस्राएली लोकांना ज्यू , यहुदी, हिब्रू किंवा इस्राएली या नावानेही ओळखले जाते. अब्राहाम हा या लोकांचा आदिपुरुष समजला जातो. तो खल्डियातील (आताचे इराक) ऊर या गावचा रहिवासी होता. ऊर म्हणजे सध्याच्या दक्षिण इराकमधील तेल एल मुकायार हे शहर होय. तेथून निघून अब्राहाम मेसोपोटेमियातील हारान येथे आला. आणि तेथून तो कनान म्हणजे आजच्या इस्राएल या सुपीक प्रदेशात आला. त्या ठिकाणी त्या वेळी कनांनी लोकांची वस्ती होती.

देशनिहाय लोकसंख्या

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइस्राईल या देशात ज्यू लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे. इ.स. २०१० साली जगभरात ज्यू लोकांची संख्या १,३४,२८,३०० इतकी होती.

भारत देशामध्ये आजमितीस अंदाजे ५,००० ज्यू धर्मीय व्यक्ती आहेत. यात बेने इस्रायेल, बेनाई मेनाशे, कोचिन ज्यू आणि बेने इफ्रैम या गटांचा समावेश होतो. या ५००० लोकांपैकी जवळपास २७०० लोक मुंबईव कोकणात आहेत. इस्रायलच्या निर्मितीनंतर बरेच भारतीय ज्यू तिकडे निघून गेल्याने आता त्यांची भारतातील संख्या अत्यल्प झाली आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी

ज्यू लोक 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ज्यू धर्मतोराहमध्यपूर्वविकिपीडिया:संदर्भ द्याहिटलरहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोविंद विनायक करंदीकरमुक्ताबाईक्रियापदपांडुरंग सदाशिव सानेतरसविदर्भातील पर्यटन स्थळेभारतामधील उच्च न्यायालयांची यादीविठ्ठल रामजी शिंदेदत्तात्रेयस्वामी विवेकानंदहवामानभारताचा महान्यायवादीदुसरे महायुद्धआरोग्यपक्षांतरबंदी कायदा (भारत)खासदारफेसबुकपेशवेशिखर शिंगणापूरशाश्वत विकास ध्येयेहिंदू लग्ननदीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारआनंद दिघेसमुपदेशनताज महालपंचांगप्रतापगडगुलमोहरव्हॉलीबॉलनागपूरमहाराष्ट्र गानश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठआईदादाजी भुसेमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीमेहबूब हुसेन पटेलपु.ल. देशपांडेमहाराष्ट्रातील वनेराजा राममोहन रॉयसत्यनारायण पूजाविकासकादंबरीसृष्टी देशमुखसाडीकटक मंडळयोगदादासाहेब फाळके पुरस्कारजागतिक महिला दिनजांभूळसंयुक्त महाराष्ट्र समितीभारतातील महानगरपालिकावंदे भारत एक्सप्रेसबुद्धिमत्ताज्योतिषपंचशीलव्याघ्रप्रकल्पजगातील देशांच्या राजधान्यांची यादीइंदुरीकर महाराजअल्लारखाचारुशीला साबळेबाळशास्त्री जांभेकरभीमराव यशवंत आंबेडकरमहाराष्ट्राची हास्यजत्राहंबीरराव मोहितेसविनय कायदेभंग चळवळमहाराष्ट्र पोलीसराज्यपालॲलन रिकमनजालियनवाला बाग हत्याकांडहत्तीरोगबृहन्मुंबई महानगरपालिकाअष्टांगिक मार्गआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकयशवंतराव चव्हाणउस्मानाबाद जिल्हाकुणबीराज्यसभातलाठी कोतवाल🡆 More