मिरवेल

मिरवेल ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

याला आयुर्वेदात "मरीच" असे म्हणतात. याचे फळ काळे मिरे (इंग्रजीत Black pepper; शास्त्रीय नाव : Piper nigrum.) म्हणून प्रसिद्ध आहे. हा मसाल्याचा एक प्रकार आहे. काळे मिरे अतिशय तिखट असतात. हे अग्निदीपनाचे कार्य करते.

काळी मिरी (मिरवेल) हे मसाल्याचे वेलवर्गीय पीक आहे. हा वेल नारळ, सुपारी, आंबा, फणस, पांगिरा, भेंड, सिल्व्हर ओक यांसारख्या झाडांचा आधार घेऊन वाढतो.

Tags:

तिखटभारतमसाला

🔥 Trending searches on Wiki मराठी:

क्रियापदइन्स्टाग्राममराठी भाषेमधील वृत्तपत्रेन्यायालयीन सक्रियताहरीणआपत्ती व्यवस्थापन चक्रस्मृती मंधानामोबाईल फोनकुणबीहिमालय२०१९ लोकसभा निवडणुका१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसौर ऊर्जामाळीसमर्थ रामदास स्वामीगणितशेतकरी कामगार पक्षसंकष्ट चतुर्थीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारकबूतरशिवाजी महाराजांची राजमुद्राहिंदू धर्ममहिलांसाठीचे कायदेपुरंदरचा तहसह्याद्रीदहशतवादकुस्तीचंद्रपूर लोकसभा मतदारसंघबास्केटबॉलरायगड (किल्ला)ग्रामपंचायतनारायण मेघाजी लोखंडेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरऑलिंपिकबच्चू कडूआळंदीभारताच्या राष्ट्रपतींची यादीप्रकाश आंबेडकररक्तमासिक पाळीसनरायझर्स हैदराबादविशेषणऔरंगजेबखासदारराजरत्न आंबेडकरमानवी हक्कसईबाई भोसलेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)कडधान्यशिव जयंतीभगतसिंगफेसबुकगुरू ग्रहअळीवसूर्यमालाअतिसारगुप्त साम्राज्यमूळव्याधसूर्यमुक्ताबाईभोपाळ वायुदुर्घटनायकृतगोविंद विनायक करंदीकरभारतीय पंचवार्षिक योजनारामउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघक्रियाविशेषणगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघगहूहत्तीरोगभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसविनय कायदेभंग चळवळमिठाचा सत्याग्रहमराठी रंगभूमीसकाळ (वृत्तपत्र)भारूडनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघनरेंद्र मोदी🡆 More