सिनेगॉग

सिनेगॉग (इंग्लिश: Synagogue; हिब्रू: בית כנסת) हे ज्यू धर्मीय लोकांचे प्रार्थनाघर आहे.

सिनेगॉगमध्ये प्रार्थनेसाठी एक मोठी खोली व अभ्यास व चर्चांसाठी अनेक लहान खोल्या असतात. सिनेगॉग ही एक पवित्र वास्तू असून तिचा वापर केवळ धार्मिक कामांकरिताच करणे बंधनकारक आहे. आधुनिक सिनेगॉगमध्ये धार्मिक शाळा, ग्रंथालय, स्वयंपाकघर इत्यादी सोयी असू शकतात.


गॅलरी

सिनेगॉग 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंग्लिश भाषाज्यू धर्मज्यू लोकहिब्रू भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोपाळ हरी देशमुखकलासंगणक विज्ञानठाणे लोकसभा मतदारसंघसुप्रिया सुळेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपोक्सो कायदामहाराष्ट्र शासनभारताचे सर्वोच्च न्यायालयसमाज माध्यमेभारताचे राष्ट्रपतीमोबाईल फोनम्हणीसुतकमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेआज्ञापत्रव्यवस्थापनरवींद्रनाथ टागोरपद्मसिंह बाजीराव पाटीलहोमरुल चळवळहोमी भाभाखासदारहळदभरती व ओहोटीसोलापूरओमराजे निंबाळकरसुशीलकुमार शिंदेबच्चू कडूपूर्व दिशाब्राझीलदुसरे महायुद्धजागतिकीकरणहातकणंगले विधानसभा मतदारसंघविनायक दामोदर सावरकरस्वामी विवेकानंदधनगरपाणीलहुजी राघोजी साळवेभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेझाडबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारलोकसभानिलेश लंकेपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाताराबाईभारतगाडगे महाराजबहिणाबाई चौधरीगौतमीपुत्र सातकर्णीसावित्रीबाई फुलेभाषालंकारदेवेंद्र फडणवीसवंजारीविधान परिषदतुणतुणेभारतीय संस्कृतीराशीसातारा लोकसभा मतदारसंघमाहिती अधिकारराज्यपालमुघल साम्राज्यभारतामधील भाषाभारतीय जनता पक्षनंदुरबार लोकसभा मतदारसंघभारतातील शेती पद्धतीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)जागरण गोंधळरविकांत तुपकरसंगीतातील रागसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनिलेश साबळेभाषा विकासनाथ संप्रदायक्षय रोगकेंद्रशासित प्रदेशहनुमान🡆 More