चव

स्वाद हा लेख येथे पुनर्निर्देशत होतो.

भौतिकशास्त्रातील संकल्पने साठी स्वाद (भौतिकशास्त्र) हा लेख पहा. चव ही जीभ या ज्ञानेंद्रियाची संवेदना आहे. विविध चवींची जाणीव जीभेच्या विविध भागांवर होते. चवीची जाणीव ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. रुचिकलिका जिभेवर असतात. वेगवेगळ्या रुचिकलिका वेगवेगळ्या प्रकारची चव आपल्या मेंदूपर्यंत पोचवतात. मानवाच्या जिभेवर सुमारे तीन हजार रुचिकलिका असतात. धूम्रपान केल्याने स्वाद ग्रंथींची कार्यप्रणाली खराब होते. माशी, फुलपाखरू पायांवर रुचिकलिका असतात.

षड्रस/षडरस

चव, ज्याला आयुर्वेदात रस असे म्हणतात ते मुख्य सहा रस आहेत आणि यांनाच षडरस असे म्हणतात. आयुवेदतील हे षडरस पुढील प्रमाणे आहेत

गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट आणि खारट

इतिहास

आदिमानवाकडे आत्मसंरक्षणार्थ जी हत्यारे होती तत्यांत जिभेचा समावेश होईल कारण त्या काळात मानव पदार्थ खाण्यायोग्य आहे की नाही, हे त्या पदाथांची चव घेऊन ठरवत असे.

हे सुद्धा पहा

Tags:

जीभज्ञानेंद्रियेफुलपाखरूमानवमाशीमेंदूस्वादस्वाद (भौतिकशास्त्र)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)मराठी लिपीतील वर्णमालाहॉकीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघरामटेक विधानसभा मतदारसंघअमरावती लोकसभा मतदारसंघविनायक दामोदर सावरकरशिवाजी महाराजसायना नेहवालराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)ईमेलमराठा घराणी व राज्येअजिंठा लेणीटरबूजपुन्हा कर्तव्य आहेनरसोबाची वाडीचेतासंस्थागडचिरोली जिल्हाविधानसभाखाशाबा जाधवभारतीय संसदबुलढाणा लोकसभा मतदारसंघत्र्यंबकेश्वरकळसूबाई शिखरराजगडअण्णा भाऊ साठेमिठाचा सत्याग्रहश्रीनिवास रामानुजनकृष्णाजी केशव दामलेलोकसंख्याप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमुंबई इंडियन्समूळव्याधमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसूर्यफूलमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळग्रामपंचायतजागतिक दिवसभरती व ओहोटीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीपृथ्वीभारतीय रिझर्व बँकउत्पादन (अर्थशास्त्र)तोरणाजागतिकीकरणसूर्यस्त्रीवादी साहित्यदुष्काळमराठी भाषाभाऊराव पाटीलनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघसयाजीराव गायकवाड तृतीयइन्स्टाग्रामभुजंगप्रयात (वृत्त)सातारा लोकसभा मतदारसंघहळदअहवालसौर ऊर्जाघनकचराकावीळभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीरामटेक लोकसभा मतदारसंघभारतातील जिल्ह्यांची यादीठरलं तर मग!वाघभगतसिंगतरसमहाराष्ट्रढेमसेभेंडीदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीजीवनसत्त्वलोहगडभारतीय स्वातंत्र्य दिवसमहाबळेश्वरचेन्नई सुपर किंग्सपानिपतची तिसरी लढाईपाणी🡆 More