ॲस्पिरिन

ॲस्पिरिन किंवा ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड हे एक औषध असून बव्हंशी त्याचा वापर वेदनाशामक, ज्वररोधक (ताप कमी करणारे औषध) आणि शोथरोधक (दाह कमी करणारे औषध) म्हणून होतो.

ॲस्पिरिनचे Spiraea ulmaria, या वनस्पतीपासूनचे विलगीकरण पहिल्यांदा इ.स. १८३० साली Johann Pagenstecher, या स्विस रसायनतज्ज्ञाने केले. पुढील संशोधन बेयर या जर्मन कंपनीतील फेलिक्स हॉफमान याने केले. 'ॲस्पिरिन' हे बेयरच्या मालकीचे इ. स. १८९७ पासूनचे नोंदणीकृत व्यापारी नाव आहे. ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड (C9H8O4) ही त्याच औषधाची रासायनिक संज्ञा आहे.

ॲस्पिरिन
ॲस्पिरिन
ॲस्पिरिन
चिकित्साशास्त्रीय माहिती
AHFS/Drugs.com monograph
मेडलाइनप्ल्स
गर्भावस्था धोका C () D (अमेरिका) 
वैधिक स्थिती Unscheduled () GSL (युके) OTC (US) 
औषधगतिकीय माहिती
प्रथिनबंधता ९९.६%
चयापचय यकृत
उत्सर्जन मूत्रपिंड
परिचायके
CAS number 50-78-2 ☑Y
एटीसी संकेत A01AD05 B01AC06, N02BA01
PubChem CID 2244
ड्रगबँक DB00945
ChemSpider 2157साचा:Chemspidercite
UNII R16CO5Y76Eसाचा:Fdacite
KEGG D00109साचा:Keggcite
ChEBI CHEBI:15365 ॲस्पिरिन 7
ChEMBL CHEMBL25 ॲस्पिरिन 7
इतरनावे 2-acetyloxybenzoic acid
acetylsalicylate
acetylsalicylic acid
O-acetylsalicylic acid
रासायनिक माहिती
रासायनिक सूत्र C9H8O4 
SMILES
  • O=C(Oc1ccccc1C(=O)O)C
InChI
  • InChI=1S/C9H8O4/c1-6(10)13-8-5-3-2-4-7(8)9(11)12/h2-5H,1H3,(H,11,12) ॲस्पिरिन 7
    Key:BSYNRYMUTXBXSQ-UHFFFAOYSA-N ॲस्पिरिन 7

Physical data
द्रवणबिंदू 135 °C (275 °F)
उत्कलनबिंदू 140 °C (284 °F) (decomposes)
पाण्यात विलयता 3 mg/mL (२० °से)
 ॲस्पिरिन 14 (हे काय आहे?)  (तपासा)

शरीरात होऊ घातलेल्या थ्रॉम्बॉक्सेनच्या निर्मितीला मज्जाव करून ॲस्पिरिन रक्तातल्या बिंबाणूंना (प्लेटलेट्स) बांधून ठेवून रक्तवाहिन्यांच्या जखमी भित्तिका बुजविण्याचे कार्य करते. बिंबाणूंचा असा गोळा आकाराने मोठा होऊन रक्ताच्या स्थानिक आणि त्या पुढील प्रवाहात अडथळा आणू शकत असल्याने ॲस्पिरिनची अतिशय छोटी मात्रा हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी वापरली जाते. या कारणासाठी, हृदयविकार असलेल्या रोग्याला ॲस्पिरिनचा वापर कधीकधी दीर्घ काळासाठी करावा लागतो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कमी मात्रेत ॲस्पिरिन दिल्यास पुन्हा झटका येण्याचा किंवा हृदयाच्या ऊतींच्या (टिशूंच्या) नाशाचा धोका कमी होतो, असे सिद्ध झाले आहे. मोठ्या आंतड्याच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठीही ॲस्पिरिनचा वापर केला जातो.

वैद्यकीय उपयोग

वेदना

डोकेदुखी

हृदयविकाराचा झटका व आघात

शल्यक्रियोत्तर

कर्करोग प्रतिबंध

प्रतिकूल परिणाम

निषिद्धता

जठरांत्रीय

रक्तक्षय

पहा

Tags:

ॲस्पिरिन वैद्यकीय उपयोगॲस्पिरिन प्रतिकूल परिणामॲस्पिरिन पहाॲस्पिरिनवेदनाशामक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाळ ठाकरेटोमॅटोवासुदेव बळवंत फडकेहत्तीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाखंडोबापंचांगपळसरत्‍नागिरीमराठी रंगभूमी दिनलावणीफणसतुळजाभवानी मंदिरसमासनेतृत्वइंदुरीकर महाराजव्यायामवृत्तपत्रलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीबहिणाबाई चौधरीलोकसंख्यामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसंख्याकाजूपी.टी. उषाकडधान्यशेतीपूरक व्यवसायआंग्कोर वाटअन्नप्राशनकायदारावणबुलढाणा जिल्हानृत्यराजा रविवर्मामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकोल्हापूर जिल्हालोणार सरोवरअजिंठा-वेरुळची लेणीभगवद्‌गीताकर्करोगकारलेजेजुरीवीणापंजाबराव देशमुखखनिजघोणसभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीछत्रपती संभाजीनगर जिल्हापसायदानभारतीय आडनावेजागतिक बँककमळआडनावपारमितावनस्पतीटॉम हँक्सकुस्तीएकनाथ शिंदेकुक्कुट पालनभारतीय प्रजासत्ताक दिनकुटुंबनियोजननाशिक जिल्हामाहितीसिंधुदुर्गसातवाहन साम्राज्यकावळातांदूळमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीपक्ष्यांचे स्थलांतरमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारगुप्त साम्राज्यजिल्हा परिषदसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारत सरकार कायदा १९१९अहिल्याबाई होळकरजाहिरातमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादी🡆 More