हॅनोव्हर

हानोफर (मराठीत हॅनोव्हर) (जर्मन: Hannover) ही जर्मनीच्या नीडरजॅक्सन राज्याची राजधानी आहे.

हॅनोव्हर जर्मनीच्या उत्तर भागात लाइन नदीच्या काठावर हँबुर्गच्या १५७ किमी दक्षिणेस व बर्लिनच्या २८५ किमी पश्चिमेस वसले आहे. सुमारे ५.१८ लाख लोकसंख्या असलेले हॅनोव्हर जर्मनीमधील १३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

हॅनोव्हर
Hannover
जर्मनीमधील शहर

हॅनोव्हर

हॅनोव्हर
चिन्ह
हॅनोव्हर is located in जर्मनी
हॅनोव्हर
हॅनोव्हर
हॅनोव्हरचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 52°22′N 9°43′E / 52.367°N 9.717°E / 52.367; 9.717

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नीडर जाक्सन
क्षेत्रफळ २०४ चौ. किमी (७९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १८० फूट (५५ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ५,१८,३८६
  - घनता २,५३९ /चौ. किमी (६,५८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.hannover.de/

इ.स. १८१४ ते १८६६ दरम्यान हॅनोव्हर शहर ज्या हॅनोव्हर राज्याचा भाग होता ते राज्य १८६८ ते १९४६ च्यादरम्यान प्रशिया देशातील एक प्रांत होता.

हानोफर ९६ हा बुंडेसलीगामध्ये खेळणारा हानोफरमधील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. येथील नीडरजाक्सनस्टेडियोन ह्या स्टेडियममध्ये १९७४२००६ सलच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचे व युएफा यूरो १९८८ स्पर्धेचे सामने खेळवले गेले होते.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

हॅनोव्हर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

जर्मन भाषाजर्मनीबर्लिनलाइन नदीहँबुर्ग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नवनीत राणाखडकवासला विधानसभा मतदारसंघप्रज्ञा विवर्धन स्तोत्रउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदमुरूड-जंजिराभाषा विकासमहाराष्ट्राची हास्यजत्राजय श्री रामपुणे जिल्हाइतर मागास वर्गबैलगाडा शर्यतमहाराष्ट्र दिननिबंधमलेरियापांढर्‍या रक्त पेशीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीगर्भाशयरक्तगटविजय कोंडकेराजाराम भोसलेवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासचिन तेंडुलकरभारताच्या सरन्यायाधीशांची यादीपुणे लोकसभा मतदारसंघमतदाननातीराहुल गांधीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीशीत युद्धयवतमाळ जिल्हाॐ नमः शिवायथोरले बाजीराव पेशवेनाशिकशेतीस्त्री सक्षमीकरणशुभं करोतिवसंतराव नाईकमाहिती अधिकारअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षमराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारताचे राष्ट्रचिन्हदहशतवादवर्षा गायकवाडअरिजीत सिंगतुळजापूरसंगणक विज्ञानसंवादपरातरामटेक लोकसभा मतदारसंघतरसनितीन गडकरीडाळिंबछत्रपती संभाजीनगरध्वनिप्रदूषणझाडभोपाळ वायुदुर्घटनाबच्चू कडूहरितक्रांतीनियतकालिकसंयुक्त महाराष्ट्र समितीचातकआईक्रियाविशेषणछगन भुजबळजन गण मनसात बाराचा उताराभोपळापुणे करारविजयसिंह मोहिते-पाटीलसुधा मूर्तीभारताची संविधान सभाआईस्क्रीमराजरत्न आंबेडकरघोरपडभगवानबाबामाळी🡆 More