स्मोलेन्स्क (रशियन: Смоленск) हे रशिया देशाच्या स्मोलेन्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे.
आहे. स्मोलेन्स्क शहर रशियाच्या युरोपीय भागात बेलारूस देशाच्या सीमेजवळ द्नीपर नदीच्या काठावर वसले असून ते मॉस्कोच्या ३६० किमी पश्चिमेस स्थित आहे.
स्मोलेन्स्क Смоленск | |||
रशियामधील शहर | |||
स्मोलेन्स्क रेल्वे स्थानक | |||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | स्मोलेन्स्क ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. ८६३ | ||
क्षेत्रफळ | १६६.३५ चौ. किमी (६४.२३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ३,३१,००० | ||
- घनता | १,९६४ /चौ. किमी (५,०९० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + ४:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
This article uses material from the Wikipedia मराठी article स्मोलेन्स्क, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.