रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक किंवा रेल्वे स्टेशन ही रेल्वे वाहतूकीसाठीची एक इमारत आहे जेथे प्रवाशांच्या चढण्या-उतरण्याकरिता रेल्वेगाड्या थांबतात.

रेल्वे स्थानकांमध्ये माल चढवून-उतरवून घेण्याची देखील सोय असते. साधारणपणे रेल्वे स्थानकांमध्ये एक वा अनेक फलाट (प्लॅटफॉर्म) असतात ज्यामुळे एका स्थानकावर एकाच वेळी अनेक गाड्या थांबू शकतात. रेल्वे स्थानकवर तिकीट विक्री, प्रतिक्षाखोली, उपहारगृहे, स्वच्छतागृहे इत्यादी अनेक सोयी असतात.

रेल्वे स्थानक
मुंबईमधील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे भारतातील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे.

जी स्थानके रेल्वेमार्गाच्या सर्वात शेवटी असतात त्यांना टर्मिनस किंवा टर्मिनल असे म्हणतात (उदा. कुर्ल्याजवळील लोकमान्य टिळक टर्मिनस). तसेच ज्या स्थानकांमध्ये एकापेक्षा अधिक रेल्वेमार्ग येउन मिळतात त्यांना जंक्शन म्हणतात (उदा. भुसावळ जंक्शन). बरेच ठिकाणी (विशेषतः युरोपमध्ये) लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी व उपनगरी रेल्वेगाड्यांसाठी वेगळी स्थानके असतात. भारतात मात्र ह्या दोन गाड्यांसाठी एकाच स्थानकामधील वेगळे फलाट वापरण्यात येतात.(अपवाद:मुंबई सेंट्रल ह्या स्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी व उपनगरी रेल्वेगाड्यांसाठी दोन वेगळी स्थानके आहेत.)

गॅलरी

रेल्वे स्थानक 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

रेल्वेरेल्वे वाहतूक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोरफडतेजस ठाकरेशेतकरीसविता आंबेडकरकेंद्रशासित प्रदेशमुंजथोरले बाजीराव पेशवेकॅमेरॉन ग्रीनमधुमेहझाडरयत शिक्षण संस्थाजनहित याचिकासरपंचगुढीपाडवाविशेषणअमोल कोल्हेअंकिती बोसदशावतारहिंदू धर्मातील अंतिम विधीमहाबळेश्वरपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाअमर्त्य सेनअक्षय्य तृतीयामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाधोंडो केशव कर्वेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनभारतीय पंचवार्षिक योजनासायबर गुन्हाहोमी भाभासाडेतीन शुभ मुहूर्तमहाराष्ट्र गीतआकाशवाणीपुणे करारमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीनितीन गडकरीक्षय रोगश्रीनिवास रामानुजनसम्राट अशोक जयंतीभारताच्या राष्ट्रपतींची यादीमराठा साम्राज्यसुषमा अंधारेनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघटरबूजराजाराम भोसलेरामायणविले पार्ले विधानसभा मतदारसंघकान्होजी आंग्रेभारतीय रिझर्व बँकप्रल्हाद केशव अत्रेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकपुन्हा कर्तव्य आहेफणससौंदर्याशेवगाजिंतूर विधानसभा मतदारसंघवृषभ रासबलवंत बसवंत वानखेडेनामक्रिकेटचा इतिहासराशीवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघठाणे लोकसभा मतदारसंघपश्चिम दिशाविराट कोहलीलोकमान्य टिळकसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमाती प्रदूषणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीचातकजागतिक लोकसंख्यामहालक्ष्मीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमटकायूट्यूबराज्यसभासह्याद्रीविमा🡆 More