लोकमान्य टिळक टर्मिनस

लोकमान्य टिळक टर्मिनस हे भारताच्या मुंबई शहरामधील एक मोठे रेल्वे टर्मिनस आहे.

कुर्ला उपनगरामधील हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील कुर्लाटिळक नगर ह्या स्थानकांच्या जवळ आहे. ५ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. लोकमान्य टिळक टर्मिनस भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारित येते. ह्या स्थानकामधून मुख्यत: उत्तर भारतामधील स्थानांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.

लोकमान्य टिळक टर्मिनस
लोकमान्य टिळक टर्मिनस
लोकमान्य टिळक टर्मिनस
नवीन इमारत

रोज सुटणाऱ्या गाड्या

गाडी क्रमांक गाडी नाव गंतव्यस्थान
११०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस − कोइंबतूर एक्सप्रेस कोइंबतूर
११०१५ कुशीनगर एक्सप्रेस गोरखपूर
११०७१ कामायनी एक्सप्रेस वाराणसी
१२११७ गोदावरी सुपरफास्ट एक्सप्रेस मनमाड
१२१४१ पाटणा एक्सप्रेस पाटणा
१२१६७ वाराणसी जलद एक्सप्रेस वाराणसी
१२५४२ गोरखपूर जलद एक्सप्रेस गोरखपूर
१२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेस मंगळूर
१५०१७ काशी एक्सप्रेस गोरखपूर
१६३४५ नेत्रावती एक्सप्रेस तिरुवनंतपुरम
१७३१८ हुबळी एक्सप्रेस हुबळी
१८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस कोलकाता शालिमार एक्सप्रेस शालिमार
१८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापट्टणम एक्सप्रेस विशाखापट्टणम

बाह्य दुवे

72°53′24″E / 19.07000°N 72.89000°E / 19.07000; 72.89000

Tags:

उत्तर भारतकुर्लाकुर्ला रेल्वे स्थानकछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसटिळक नगर रेल्वे स्थानकभारतभारतीय रेल्वेमध्य रेल्वे (भारत)मुंबईमुंबई उपनगरी रेल्वेमुंबई उपनगरी रेल्वे, मध्य (हार्बर)रेल्वे स्थानक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंधुदुर्गमुखपृष्ठविकासजागतिक वन दिवसव्हॉट्सॲपकेन्यासुषमा अंधारेधोंडो केशव कर्वेमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीतुळजाभवानी मंदिरपालघर लोकसभा मतदारसंघअक्षय्य तृतीयाउष्माघातप्रियंका गांधीनदीशिरूर लोकसभा मतदारसंघनाच गं घुमा (चित्रपट)शेगावकृष्णहर हर महादेव (२०२२ चित्रपट)विधानसभा आणि विधान परिषदपन्हाळाकोल्हापूर जिल्हाफिरोज गांधीमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेमहाराष्ट्र विधानसभाअमोल कोल्हेबौद्ध धर्ममहाराष्ट्रातील नद्यांची यादीतुळजापूरमराठी भाषा गौरव दिनबावीस प्रतिज्ञागोवरहिमोग्लोबिनसात बाराचा उतारावंदे मातरमहृदयधाराशिव जिल्हासह्याद्रीवायू प्रदूषणराज्यशास्त्रनर्मदा नदीपक्षांतरबंदी कायदा (भारत)तानाजी मालुसरेदशदिशालोकगीतहिंदू कोड बिलकाकस्पर्शस्वामी विवेकानंदउन्हाळाकरवीर विधानसभा मतदारसंघशुभेच्छाप्राण्यांचे आवाजराहुल गांधीमराठवाडाहातकणंगले विधानसभा मतदारसंघजळगाव लोकसभा मतदारसंघपंचगंगा नदीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेरामजी सकपाळउचकीविषाणूसफरचंदडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसत्यशोधक समाजअलिप्ततावादी चळवळचंद्रकांत रघुनाथ पाटीलमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभगतसिंगवेद२०२४ लोकसभा निवडणुकासामाजिक समूहजिल्हा परिषदगंगाधर गाडेधर्मशाळा (हिमाचल प्रदेश)सातारा विधानसभा मतदारसंघ🡆 More