मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)












हे पान मराठी विकिपीडियावर एखाद्या लेखाचे मुखपृष्ठ सदर लेख म्हणून नामनिर्देशन करण्यासाठी वापरण्यात यावे.

  • मे २००८ चे मुखपृष्ठ सदर पासूनचे कौल इथे हलविले आहेत. तत्पूर्वीचे कौल विकिपीडिया : कौल या मुख्य कौल पानावर घेण्यात आले होते.
मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन

लेखरांग

पुढील काही महिन्यात मुखपृष्ठ सदर होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांची यादी पहा.

सध्याची नामनिर्देशने

२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

बृहदेश्वर मंदिर

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- छान लेख आहे. - vikrantkorde

भारताची जनगणना २०११

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- बरीच दिवस झाली लेख बदलला नाही, हा लेख चांगला आहे. - Omega45

कुर्ला

बौद्ध धर्म

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- उत्तम लेख. नामनिर्देशक म्हणून समर्थन. - Tiven2240
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेख चांंगला आहे.तथापि बौद्ध साहित्याबद्दल उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध असताना केवळ संंकेतस्थळांंवरून घेतलेली माहिती संंदर्भासाठी पुरेशी वाटत नाही. संंबंंधित संंपादकांंनी असे संंदर्भ शोधून तशी भर घालावी म्हणजे परिपूर्णता येईल, तो अद्ययावत केल्यास बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मुखष्ठासाठी घेता येईल. - आर्या जोशी
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- छान माहिती आहे.नामनिर्देशक म्हणून समर्थन. - LAXMANSALVE
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेख चांंगला आहे. परंतू बुद्ध व बौद्ध धर्माविषयी विचारवंताची मते ह्या विभागात अति भरती केलेली दिसते. सदर विभागाची लेखात गरज नाही. इंग्रजी विकिपीडियावर सदर लेखासंदर्भात पुष्कळ माहिती असताना, मराठी लेखातील माहिती खूपच कमी वाटते. तसेच उत्तम लेखासाठी अनेक संदर्भ लेखात असणे गरजेचे आहे. अन्यथा लेख वैयक्तिक मत लिहील्यासारखा वाटण्याची शक्यता. कोणत्याही मुखपृष्ठ लेखासाठी ह्या गोष्टीची पुर्तता होणे गरजेचे आहे.. - Nitin.kunjir

महाराष्ट्र

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- महराष्ट्र दिनानिमित्त. लेखात संदर्भदुवे टाकण्याची गरज आहे.. - Prabodh1987
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- संंदर्भांंचा अभाव आहे.ते घालणे आवश्यक आहेत.. - आर्या जोशी

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी कार्य करणारे महामंडळ, शेवटी मराठी लोकच मराठी विपी वाचतील. - रविकुमार बोडखे

झाशीची राणी लक्ष्मीबाई

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेख रुक्ष आहे. फोटोंची संख्या वाढवणे गरजेचे आहे.. - Karan Kamath
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- लेख अतिशय उत्तम असून वाचण्यायोग्य आहे.. - Pushkar Pande
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- तसा लेख चांगला आहे पण लेखात एकही संदर्भ नाही आणि वर म्हटल्याप्रमाणे फोटोंची संख्या कमी आहे.. - प्रथमेश ताम्हाणे
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- मुखपृष्ठ होण्यासाठी फारच तोकडी माहिती. - Nitin.kunjir
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- विकिकरण आवश्यक. नंतर विचार करावा. - V.narsikar

मराठा साम्राज्य

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेखात अजून सुधारणा व वाढ झाल्यावर मग मुखपृष्ठ सदर करावे.. - अभय नातू
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेखात अजून खूप सुधारणा होणे आवश्यक आहे. मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच तोकडी माहिती. - Nitin.kunjir
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- सदरात वाढ करावी.. - Pushkar Pande
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेखामध्ये उपलब्ध ऐतिहासीक साधनांच्या आधारे अजून भर घालावी.. - LAXMANSALVE

अमेरिकेची राज्ये

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेखात सध्या प्रामुख्याने सूचीपर माहिती आहे. या लेखात निरनिराळी संस्थाने अमेरिकेच्या संघात टप्प्याटप्प्याने कशी सामील झाली, त्याचाही इतिहास मांडल्यास लेख घसघशीत होईल. खेरीज लेखात सध्या काही तपशील रोमन लिपीत/इंग्रजीत आहेत; व काही आकडेवारी मराठी अंकांत नाही. तूर्तास मराठीकरणासाठी आवश्यक बदल करून हा लेख उदयोन्मुख लेखासाठी नामांकनास ठेवणे अधिक इष्ट ठरेल.. - Sankalpdravid
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेखात सध्या प्रामुख्याने सूचीपर माहिती आहे. राज्यांबद्दल काही विशेष माहिती मिळत नाही. अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे.. - Nitin.kunjir

बाळ गंगाधर टिळक

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- महितीपूर्ण लेख. - Nitin.kunjir
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- काही माहिती चुकीची आहे.. - Pushkar Pande
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा - IPraveenVdthk

पु.ल.देशपांडे

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेखात लाल खुणा पुष्कळच आहेत,त्यावर अधी काम करायला हवे असे वाटते.लेख चांंगला आहे.. - आर्या जोशी
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- लेख विस्ताराने लिहिलेला आहे. लाल दुवे विषयवस्तूशी थेट निगडीत नसल्याने तसेच प्रकाशित करण्यास हरकत नाही. कालांतराने ते भरले जातील.. - अभय नातू
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- चांगला लेख. मुखपृष्ठ लेख होण्यास हरकत नाही.. - Nitin.kunjir

रामकृष्ण परमहंस

जयंत साळगांवकर

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- अतिशय सोप्या भाषेत लेख. - sagarmarkal
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- मुखपृष्ठ सदरासाठी माहिती कमी वाटत आहे. त्यामुळे प्रथम उदयोन्मुख लेख सादर करावा.. - Pushkar Pande
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा - Pratham0613
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- Pushkar Pande यांच्या मताशी सहमत. - Nitin.kunjir

पौगंडावस्था

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- उत्तमप्रकारे लिहिलेला व विषयाची हाताळणी असलेला लेख.. - अभय नातू
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- मुखपृष्ठ होण्यासाठी उत्तम लेख. - Nitin.kunjir
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  विरोध- लेखात काही स्रोत इंग्लिश विकिपीडिया वरून घेतले आहे. परंतु विकिपीडिया विश्वसनीय स्रोत नाही. जर याचे इंटरलिंकिंग केले जाणार जर चालते परंतु स्रोत म्हणून असणे आवश्यक वाटत नाही. - Tiven2240

किशोरवय

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- उत्तमप्रकारे लिहिलेला व विषयाची हाताळणी असलेला लेख.. - अभय नातू

२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- मराठी विकिपीडियाने अद्ययावत असायला हवे असेल तर वेळोवेळी प्रासंगिक संदर्भ असणारे लेख मुखपृष्ठावर प्रसिद्ध केले पाहिजेत.. - Sachinvenga
@Sachinvenga:
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  टिप्पणी - हा लेख उदयोन्मुख लेख आहे व त्यामुळे ते मुखपृष्ठ सदर लेख नाही असू शकेल. - Tiven2240
    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- हा लेख अद्ययावत करुन सदर लेख करावा.. - अभय नातू

मुक्ता बर्वे

आनंदीबाई जोशी

केप टाउन

भरड धान्ये

    मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  पाठिंबा- भारत सरकारच्या विनंती वरून २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. सबब या लेखात योग्य तो सुधार करून त्वरित मुखपृष्ठ सदर लेख करावा. - संतोष गोरे

पूर्वीची नामनिर्देशने

करावयाच्या गोष्टींची यादी

 तुम्ही काय करू शकता

हेही पाहा

Tags:

मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन लेखरांगमुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन सध्याची नामनिर्देशनेमुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन पूर्वीची नामनिर्देशनेमुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन करावयाच्या गोष्टींची यादीमुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन  तुम्ही काय करू शकतामुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन हेही पाहामुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नितंबसावता माळीलक्ष्मीनारायण बोल्लीअल्लाउद्दीन खिलजीकेदारनाथ मंदिरधर्मनिरपेक्षताव्यापार चक्रयोगनागरी सेवामोबाईल फोनरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीलोकमतहवामानराज ठाकरेसात बाराचा उतारातत्त्वज्ञानसमाज माध्यमेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजन गण मनहिंदू धर्मपंढरपूरगोरा कुंभारराजाराम भोसलेअमरावती लोकसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघभारतामधील भाषाजागतिक पुस्तक दिवसकोकणआर्थिक विकासपानिपतध्वनिप्रदूषणसोयाबीनमहालक्ष्मीअमरावती जिल्हासोळा संस्कारकासारतमाशाफकिराभारतीय नियोजन आयोगमाहिती अधिकारएकनाथ शिंदेदेवनागरीकोरेगावची लढाईमराठी व्याकरणवातावरणसम्राट हर्षवर्धनमहाराष्ट्राचा भूगोलपंजाबराव देशमुखभारतीय रिझर्व बँकस्वामी समर्थरायगड (किल्ला)बँकदौलताबादरावणगजानन महाराजनिलेश साबळेपूर्व दिशासोनारभारतीय प्रजासत्ताक दिनशीत युद्धकांजिण्याआळंदीसिंहगडगोपाळ गणेश आगरकरमहाराष्ट्र शासनभारूडदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनास्त्री सक्षमीकरणपुणे करारसोलापूर लोकसभा मतदारसंघसर्वनामपृथ्वीचे वातावरणशिवाजी महाराजकडुलिंबभूकंपसूत्रसंचालनमहाभारतमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादी🡆 More