दिवाळी अंक

सर्वप्रथम अभिनंदन आणि दिवाळी अंक निर्मितीस अनेक शुभेच्छा.

अभिनंदन

कल्पना अतिशय छान आहे आणि मी आशावादी आहे की आपणास सर्वांचाच सहभाग लाभेल,फक्त ह्या ठिकाणी मी एक विनंती करु इच्छितो कि आपण हे सदर ठळकपणे मुख्यपानावर सादर करावे जेणेकरुन सर्वांच्याच पहाण्यात येईल.तसेच ह्यात जमेल तसे योगदान करण्याचा प्रयत्न मी अवश्य करेन.धन्यवाद, कळावे. प्रसन्नकुमार.

विकिपीडियाचा दिवाळी अंक असावा काय?

    हो - अ.ना.
    होय -नरसीकर
    होय - अभिजीत पाटील
    होय असावा- प्रसन्नकुमार

असावा तर केवळ ऑनलाईन असावा का मुद्रीत/सीडी सुद्धा

    मुद्रित - कदाचित, सीडी - हो - अ.ना.
    ऑनलाइन व सीडी-नरसीकर
    सर्वप्रथम ऑनलाईन त्यानंतर प्रतिसाद लक्षात घेउन पुढील माध्यमात निर्मिती करता येईल-प्रसन्नकुमार
    पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट [पी.डी.एफ.] मध्ये अवश्य असावा,म्हणजे डाउनलोड करून ऑफलाईन वाचण्याची सुविधा देता येईल.-प्रसन्नकुमार.

मुद्रीत/सीडी असे मत असेलतर

  • आयव्यय कोष्टक सुचवा
    मागणी किती यावर आयव्यय अवलंबून असेल, पण विकिमीडियाच्या ना-नफा तत्त्वानुसार आयव्यय असावे. - अ.ना.
    नंतरचा प्रश्न आहे.-नरसीकर
  • वेळापत्रक सुचवा
    सुरुवात कधीही करावी - २०१२च्या अंकासाठी आत्ता सुरुवात करायला हरकत नाही. दीपावलीच्या किमान १५ दिवस आधी अंतिम स्वरुप दिलेले पाहिजे. - अ.ना.
    मला वाटते यांचा वर्षाचा आकडा चुकला-नरसिकर
        नाही हो, मला म्हणायचे होते २०१०, २०११, २०१२,.... च्या अंकांसाठी आजपासूनसुद्धा सुरुवात करता येईल, पण ऑनलाइन अंकाला १५ दिवस आधी (तरी) अंतिम स्वरुप पाहिजे. अभय नातू १५:४८, ७ ऑक्टोबर २००९ (UTC)
      शुभस्य शिघ्रम् असा काही एक वाक्प्रचार आहे.Mahitgar १२:०१, ९ ऑक्टोबर २००९ (UTC)
    माझे शब्द परत घेतो-नरसीकर
    जानेवारी२०१० पासुन.दिवाळीच्या किमान १ महिना आधी अंतीम स्वरुप.त्यानंतर सीडी पाठविण्यास १५ दिवस.दिवाळीपूर्वी किमान ७-८ दिवस अंक मिळावयास हवा.-नरसिकर
    आरंभास विलंब नको साधारणपणे दिवाळीच्या १ महिना आधी तयार असावा हिच अपेक्षा-प्रसन्नकुमार.

पुढे काय?

दिवाळी अंक काढावयाचा असेल तर हीच वेळ आहे तो सुरूवात करण्याची असे माझे मत आहे. वि. नरसीकर (चर्चा) १५:५५, १४ जुलै २०१० (UTC)

नमस्कार मित्रहो माझे काही प्रश्न हा अंक केंव्हा प्रसिद्ध झाला  ? २०१६ सालचा दिवाळी अंक तयार होइल का? याची जबाबदारी कोणाकडे असते? प्रकाषीत होणारया साहित्यास नियम लागू होतात का? व कोणते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुभवि सदस्य व मॉडरेटर्सनी कृपया द्यावीत या पुर्विच्या प्रयत्नात कोणत्या अडचणी आल्या? या वर्षी असा प्रयत्न करूया का? मी कोणते योगदान देउ शकतो?


नीरजपाटील (चर्चा) ०९:०८, ७ फेब्रुवारी २०१६ (IST) 

नमस्कार मित्रहो माझे काही प्रश्न हा अंक केंव्हा प्रसिद्ध झाला  ? २०१६ सालचा दिवाळी अंक तयार होइल का? याची जबाबदारी कोणाकडे असते? प्रकाषीत होणारया साहित्यास नियम लागू होतात का? व कोणते ? या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुभवि सदस्य व मॉडरेटर्सनी कृपया द्यावीत या पुर्विच्या प्रयत्नात कोणत्या अडचणी आल्या? या वर्षी असा प्रयत्न करूया का? मी कोणते योगदान देउ शकतो?


नीरजपाटील (चर्चा) ०९:०८, ७ फेब्रुवारी २०१६ (IST) 
Return to the project page "दिवाळी अंक".

Tags:

दिवाळी अंक अभिनंदनदिवाळी अंक विकिपीडियाचा असावा काय?दिवाळी अंक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्योतिबा मंदिरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीशब्दयोगी अव्ययसावित्रीबाई फुलेअहिल्याबाई होळकरशारदीय नवरात्रमाहिती अधिकारहंबीरराव मोहितेदक्षिण दिशाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनामव्यंजनकोकणसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकसिंहगडचिरोली जिल्हाभूकंपसत्यशोधक समाजराजाराम भोसलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमूलद्रव्यकळसूबाई शिखरस्वामी समर्थमेष रासशेळीव्हायोलिनमहाड सत्याग्रहहत्तीजागतिक व्यापार संघटनाविजयसिंह मोहिते-पाटीलमाहितीए.पी.जे. अब्दुल कलामपंजाबराव देशमुखभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकांदाथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीवल्लभभाई पटेलवसंतवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९कानिफनाथ समाधी स्थळ मढीवाकाटकनवग्रह स्तोत्रतलाठीराज्यशास्त्रसिंधुताई सपकाळकर्करोगगोविंद विनायक करंदीकरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसूर्यमालामाढा लोकसभा मतदारसंघमुंबईविष्णुसहस्रनामकल्याण (शहर)पेशवेऔद्योगिक क्रांतीवैकुंठसंत जनाबाईरामहार्दिक पंड्यारमाबाई रानडेनिवृत्तिनाथगूगलरामायणवाचनसायकलिंगमानवी विकास निर्देशांकहिंदू धर्मातील अंतिम विधीशिव जयंतीतिथीहिंदी महासागरमांगबुलढाणा लोकसभा मतदारसंघवर्धा लोकसभा मतदारसंघजवमकरसंक्रांत🡆 More