संविधान

संविधान किंवा राज्यघटना (इंग्रजी : Constitution) हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे.

हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात. संविधान हे केवळ एका देशापुरते मर्यादित नसून संस्था, संघटना इत्यादी देखील आपापले संविधान बनवू शकतात.

इंग्रजी भाषेमध्ये २२ भाग, ४४४ कलमे, ११८ दुरुस्त्या व १,१७,३६९ शब्द असलेले भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे. ह्याउलट केवळ ७ कलमे व २६ दुरुस्त्या असलेले अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात लहान लिखित संविधान मानले जाते.

हे सुद्धा पहा

Tags:

इंग्रजीदेशराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुटुंबमहाराष्ट्रातील राजकारणभौगोलिक माहिती प्रणालीचंद्रगुप्त मौर्यनाटकरमेश बैसअर्थसंकल्पतुळजापूरहस्तमैथुनकर्नाटक ताल पद्धतीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)बीबी का मकबराक्रियापदपोक्सो कायदाभारतपंचशीलराज्यशास्त्रहिंदू विवाह कायदाटोपणनावानुसार मराठी लेखकआणीबाणी (भारत)वर्तुळमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९मुंजमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळयशवंतराव चव्हाणदख्खनचे पठारगुजरातरतन टाटाक्रिकेटचे नियमभारतातील महानगरपालिकासंस्कृतीसत्यशोधक समाजरामायणविंचूखासदारअष्टविनायकनारायण मुरलीधर गुप्तेबलुतेदारसुदानआईतुकडोजी महाराजभारताच्या सरन्यायाधीशांची यादीश्यामची आईशाश्वत विकास ध्येयेभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीराजकारणकोल्हापूरनारायण सुर्वेराज्य निवडणूक आयोगमेहबूब हुसेन पटेलमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळघोरपडभारताची जनगणना २०११कार्ल मार्क्सइतिहासाच्या अभ्यासाची साधनेमोहन गोखले२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतशनि शिंगणापूरमराठी संतमहादजी शिंदेगोपाळ कृष्ण गोखलेस्त्रीवादी साहित्यमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीस्वराज पक्षमहाराष्ट्र पोलीसआर्थिक विकासजागतिक दिवसजिल्हाधिकारीआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसनगर परिषदमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)सम्राट हर्षवर्धनवातावरणसकाळ (वृत्तपत्र)शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकगुलमोहरचिपको आंदोलनशब्द🡆 More