पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल हे मध्य युरोपातील एक दुहेरी राजतंत्र होते.
१५६९ साली पोलंड व लिथुएनियाच्या राज्यकर्तांनी ह्या संयुक्त राष्ट्राची स्थापना केली. इ.स. १७९५ साली पोलंडच्या तिसऱ्या फाळणीनंतर हे राष्ट्र संपुष्टात आले. १६व्या व १७व्या शतकादरम्यान युरोपामधील सर्वात मोठ्या व सर्वाधिक लोकसंख्येच्या साम्राज्यांपैकी एक असलेले पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल प्रामुख्याने कृषीप्रधान होते.
| ||||
| ||||
राजधानी | क्राकूफ व व्हिल्नियस | |||
अधिकृत भाषा | यादी | |||
क्षेत्रफळ | ११,५३,४६५ चौरस किमी | |||
लोकसंख्या | १.१ कोटी | |||
–घनता | ९ प्रती चौरस किमी | |||
आजच्या देशांचे भाग | बेलारूस एस्टोनिया लात्व्हिया लिथुएनिया मोल्दोव्हा पोलंड रोमेनिया रशिया स्लोव्हाकिया युक्रेन |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुल, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.