पासीघाट

पासीघाट हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

पासीघाट (mr)

हे शहर पूर्व सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,६५६ आहे. पासीघाट हे पूर्व अरुणाचल प्रदेशातील सर्वात जुने शहर आहे. पासीघाट हा मैदानी प्रदेश असून सियांग ही नदी येथे ब्रम्हपुत्रेत विलीन होते. रिव्हर राफ्टिंग, बोटिंग, मासेमारी इत्यादींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या शहराला मोठ्या संख्येने भेट देतात.

पासीघाट 
माध्यमे अपभारण करा
पासीघाट  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

जवळची पर्यटन स्थळे

पासीघाटपासून १६ किलोमीटरवर डेईंग इरिंग वन्यजीव अभयारण्य व लाली अभयारण्य आहे. लाली अभयारण्य हे भेकर व रानम्हशी यांसाठी प्रसिद्ध आहे. पासीघाटपासून १०० किलोमीटरवर सिआमॅंग पूल आहे. या पुलाच्या आसपासचा आणि पुलाच्या आधीचा आणि नंतरचा प्रदेश हा अतिशय निसर्गरम्य असा आहे. हा पूल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.

पासीघाट 
पासीघाट येथील सियांग नदीकाठ

दळणवळण

गुवाहाटीहून दिब्रुगडला येऊन बोटीने पासीघाट येथे पोहोचता येते. इटानगर हा पासीघाटजवळचा विमानतळ असून, मार्कोक्सेलेंग हे जवळचे रेल्वे स्थानकआहे. इटानगर, लखीमपूर, सिलापठार येथून पासीघाट येथे येण्यासाठी बसेस, वाहने मिळतात. येथे येण्यासाठी अनेक हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहेत.

संदर्भ

Tags:

अरुणाचल प्रदेशनदीपूर्व सियांग जिल्हाभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्रातील धरणांची यादीजेजुरीचंद्रशेखर वेंकट रामनविक्रम साराभाईजागतिक बँकसत्यशोधक समाजअंबाजोगाईभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीउच्च रक्तदाबदिशाअयोध्यामहाराष्ट्रातील आरक्षणवेरूळची लेणीमस्तानीकावळादहशतवादराज्यपालजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)कंबरमोडीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेनाथ संप्रदायनाटकप्रतिभा पाटीलपानिपतची तिसरी लढाईसह्याद्रीजांभूळकुस्तीमाउरिस्यो माक्रीटोपणनावानुसार मराठी लेखकऋग्वेदकुक्कुट पालनअनुवादराशीस्त्री सक्षमीकरणअण्णा भाऊ साठेपृष्ठवंशी प्राणीसिंधुदुर्गमोगराअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपालघरआफ्रिकाभारतीय दंड संहिताबासरीनीती आयोगभारतीय जनता पक्षयेसूबाई भोसलेमहाबळेश्वरमहाराणा प्रतापविहीरसौर शक्तीकापूसताज महालटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीकोल्हापूरपी.टी. उषारक्तबटाटानातीतुर्कस्तानअर्थिंगआयुर्वेदइंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूचीअहिल्याबाई होळकरकबड्डीमराठा साम्राज्यऑस्कर पुरस्कारती फुलराणीकोकणलैंगिकतामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महेंद्रसिंह धोनीक्लिओपात्रापुंगीवेड (चित्रपट)वाल्मिकी ऋषीखासदारभूकंप🡆 More