इटानगर

इटानगर ही भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इटानगर शहर अरुणाचल प्रदेशच्या दक्षिण भागात हिमालयाच्या पायथ्याशी वसले आहे. इ.स. २०११ साली इटानगरची लोकसंख्या सुमारे ३५ हजार होती.

इटानगर
भारतामधील शहर

इटानगर
इटानगर येथील "इटा किल्ला"
इटानगर is located in अरुणाचल प्रदेश
इटानगर
इटानगर
इटानगरचे अरुणाचल प्रदेशमधील स्थान
इटानगर is located in भारत
इटानगर
इटानगर
इटानगरचे भारतमधील स्थान

गुणक: 27°5′N 93°36′E / 27.083°N 93.600°E / 27.083; 93.600

देश भारत ध्वज भारत
राज्य अरुणाचल प्रदेश
जिल्हा पापुम पारे
समुद्रसपाटीपासुन उंची २,४६० फूट (७५० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३४,९७०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

राष्ट्रीय महामार्ग ५२ ए इटानगरला आसाम राज्यासोबत जोडतो. इटानगरजवळील नहरलगुन हे रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीमध्ये येते. रेल्वेद्वारे जोडले गेलेले इटानगर हे गुवाहाटीअगरतला खालोखाल ईशान्य भारतातील केवळ तिसरे राजधानीचे शहर आहे. येथून गुवाहाटीसाठी रोज तर नवी दिल्लीसाठी आठवड्यातून एकदा गाड्या सुटतात.

बाह्य दुवे

इटानगर 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अरुणाचल प्रदेशभारतहिमालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतरत्‍नकृष्णा नदीकान्होजी आंग्रेएकविरामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीबावीस प्रतिज्ञादहशतवादभारतातील जिल्ह्यांची यादीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीइतिहासमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीराम सातपुतेरत्‍नागिरी जिल्हा३३ कोटी देवसातारा जिल्हाविठ्ठलराव विखे पाटीलअश्वत्थामाभारूडओशोविजयसिंह मोहिते-पाटीलम्हणीजयंत पाटीलनीती आयोगहोमरुल चळवळजागतिक दिवसजिजाबाई शहाजी भोसलेमहानुभाव पंथमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासॅम पित्रोदाभारतीय रिपब्लिकन पक्षलोकसभा सदस्यसंवादकोकण रेल्वेमराठीतील बोलीभाषानगर परिषदधोंडो केशव कर्वेसिंधुताई सपकाळसोलापूर लोकसभा मतदारसंघगांडूळ खतपंकजा मुंडेजागतिक व्यापार संघटनाभारताचा इतिहासहिंदू धर्मातील अंतिम विधीलिंगभावकार्ल मार्क्समहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेधनुष्य व बाणमहासागरमिलानअमरावती लोकसभा मतदारसंघवाशिम जिल्हाहत्तीघनकचरासरपंचकावळाविक्रम गोखलेनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघवर्धा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील जिल्हेमौर्य साम्राज्यकुटुंबबलवंत बसवंत वानखेडेपारू (मालिका)सचिन तेंडुलकरचंद्रबैलगाडा शर्यतसुतकमहाराष्ट्रातील किल्लेजगातील देशांची यादीपद्मसिंह बाजीराव पाटीलनृत्यपाणीमहाराष्ट्रातील लोककलासिंधु नदीठाणे लोकसभा मतदारसंघभारत सरकार कायदा १९१९🡆 More