वनस्पती निलगिरी: औषधी गुणधर्म

निलगिरीची झाडे ऑस्ट्रेलियात तसेच विंचुर,तमिळनाडूमधील निलगिरी पर्वतावर मोठ्या प्रमाणात आढळतात.

निलगिरीच्या पानांपासून मिळवले तीव्र गंध असलेले युकॅलिप्टस ऑईल हे डोकेदुखी, दातदुखी, पडसे आदी विकारांत गुणकारी असते. केसांना लावल्यास निलगिरीच्या तीव्र वासामुळे उवा पळून जातात.

कमी पाऊस असलेल्या प्रदेशांतील उंचच्या उंच वाढणारी निलगिरीची झाडे ही फार शुष्क असतात. त्यांची फारशी सावलीही पडत नाही. झाडावर पक्षी घरटी करत नाहीत. त्यांच्या आसपासचे वातावरण फार कोरडे असते. झाडे उगवल्यानंतर फटाफट वाढतात. त्यासाठी ती जमिनीतून प्रचंड प्रमाणात पाणी ओढून घेतात, व विहिरी कोरड्या पडू शकतात.

झाडांचे खोड पांढरे असते. त्याच्यापासून फर्निचर बनू शकते.

निलगिरी
निलगिरी वृक्षाची पाने व फुले
निलगिरी वृक्षाची पाने व फुले
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: मॅग्नोलियोफायटा
जात: मॅग्नोलियोप्सिडा
वर्ग: मिर्टेल्स
कुळ: मिर्टाकी
जातकुळी: युकॅलिप्टस
चार्लस लुईस
तमिळनाडू

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागरमाबाई आंबेडकरलावणीपुरस्कारमदर तेरेसामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाधुळे लोकसभा मतदारसंघमराठी लिपीतील वर्णमालातांदूळअतिसारजळगाव जिल्हारक्षा खडसेरस (सौंदर्यशास्त्र)केळमहाराष्ट्राची हास्यजत्रागुलाबवैयक्तिक स्वच्छतादहशतवादव्हायोलिनएकांकिकातेजश्री प्रधाननरेंद्र मोदीज्योतिर्लिंगचंद्रयान ३चेतासंस्थाशेतीची अवजारेआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५मांजरबाराखडीकलानिधी मारनप्रथमोपचारवाल्मिकी ऋषीभारतातील जिल्ह्यांची यादीवि.स. खांडेकरशरद पवारजेजुरीमराठी व्याकरणमिठाचा सत्याग्रहदौलताबाद किल्लान्यूटनचे गतीचे नियमनांदेड लोकसभा मतदारसंघमधुमेहरामजी सकपाळवृत्तपत्रपळसआरोग्यउत्पादन (अर्थशास्त्र)मध्यपूर्वलोकमतबारामती लोकसभा मतदारसंघस्त्री सक्षमीकरणशिर्डी लोकसभा मतदारसंघरामसम्राट हर्षवर्धनकमळशिवाजी महाराजराज्यसभानातीगुजरातसूर्यनमस्कारविशेषणसायबर गुन्हावाघवित्त आयोगवेदराजाराम भोसलेमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीस्त्रीवादअनुवादचिपको आंदोलनशुभेच्छामुंजभारतातील मूलभूत हक्कभारतरत्‍नसंत जनाबाईशिक्षणहैदराबाद मुक्तिसंग्राम🡆 More