हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे.
या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणा व पंजाब या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे. हरियाणाची साक्षरता ७६.६४ टक्के आहे. गहू, ज्वारी, जव, ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. महाभारत काळात कौरव व पांडव यांच्यात हरियाणा येथील कुरुक्षेत्र या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.
?हरियाणा ਹਰਿਆਣਾ भारत | |
— राज्य — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | |
राजधानी | चंदिगढ |
मोठे शहर | फरीदाबाद |
जिल्हे | २० |
लोकसंख्या • घनता | २,१०,८२,९८९ (१६ वे) (२००१) • ४७७/किमी२ |
भाषा | हिंदी व पंजाबी |
राज्यपाल | कप्तान सिंग सोळंकी |
मुख्यमंत्री | मनोहर लाल खट्टर |
स्थापित | ११ जानेवारी १९६६ क्षेत्रफळ_एकूण =44212 |
विधानसभा (जागा) | एकसदनी (९०) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-HR |
संकेतस्थळ: हरियाणा सरकारचे संकेतस्थळ |
हरियाणा राज्य पंजाबमधून १९६६ साली वेगळे करण्यात आले.
यावरील विस्तृत लेख पहा - हरियाणामधील जिल्हे
हरियाणा राज्यात १९ जिल्हे आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article हरियाणा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.