उत्तर प्रदेश: भारतातील एक राज्य.

उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे.

उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. हिंदीउर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. तांदूळ, गहू, मकाडाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.

उत्तर प्रदेश
भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेशचे स्थान.
भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेशचे स्थान.
भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेशचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना २६ जानेवारी १९५०
राजधानी लखनऊ
सर्वात मोठे शहर कानपूर
जिल्हे ७५
लोकसभा मतदारसंघ ८०
क्षेत्रफळ २,४०,९२८ चौ. किमी (९३,०२३ चौ. मैल) (४ था)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
१९,९२,८१,४७७ (पहिला)
 - १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

आनंदीबेन पटेल
योगी आदित्यनाथ
विधानसभाविधान परिषद (४०४+१००)
अलाहाबाद उच्च न्यायालय
राज्यभाषा इंग्लिश, उर्दू, गारो
आय.एस.ओ. कोड IN-UP
संकेतस्थळ: http://www.up.gov.in/

इतिहास

भूगोल

उत्तर प्रदेश राज्याचे राज्यचिन्ह
राज्यचिन्ह-प्राणी बाराशिंगा उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यपक्षी सारस क्रौंच उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यवृक्ष साल (वृक्ष) उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यपुष्प पळस उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यनृत्य कथक उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यखेळ हॉकी उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 

जिल्हे

उत्तर प्रदेश राज्यात ७० जिल्हे आहेत.

चित्रदालन

बाह्य दुवे

Tags:

उत्तर प्रदेश इतिहासउत्तर प्रदेश भूगोलउत्तर प्रदेश जिल्हेउत्तर प्रदेश चित्रदालनउत्तर प्रदेश बाह्य दुवेउत्तर प्रदेशउर्दूकानपूरक्षेत्रफळगहूडाळतांदूळधर्मभारतमकाराजधानीराज्यलखनौलोकसभासाक्षरताहिंदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विधान परिषदकामसूत्रचक्रीवादळराजकारणविंचूभोवळपरभणी जिल्हाकोळी समाजपारशी धर्मदिशाहार्दिक पंड्याराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशीत युद्धजिल्हा परिषदलोकमतसूर्यरत्‍नागिरी जिल्हामहाराष्ट्र टाइम्सभारतीय संविधानाचे कलम ३७०संजय हरीभाऊ जाधवकर्ण (महाभारत)नाथ संप्रदायश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवडप्रज्ञा विवर्धन स्तोत्रबलुतेदारभारतीय नियोजन आयोगपंचायत समितीभारतीय रुपयासत्यशोधक समाजमाढा लोकसभा मतदारसंघगोपाळ कृष्ण गोखलेलहुजी राघोजी साळवेमुख्यमंत्रीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघकिरवंतवस्त्रोद्योगरमाबाई आंबेडकरविष्णुसहस्रनामगालफुगीपंचशीलमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)बौद्ध धर्म२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासामाजिक माध्यमेसुशीलकुमार शिंदेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीअमरावती जिल्हानाणकशास्त्रवेरूळ लेणीराहुल गांधीसुषमा अंधारेजालियनवाला बाग हत्याकांडचाफाउदयनराजे भोसलेजागतिक कामगार दिनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीकासारकरवंदॐ नमः शिवायपृथ्वीचे वातावरणलीळाचरित्रऔरंगजेबतापमानअहमदनगर लोकसभा मतदारसंघकबड्डीअरुण जेटली स्टेडियमआनंद शिंदेनांदेड लोकसभा मतदारसंघयूट्यूबरशियाबचत गटजागतिक तापमानवाढमलेरियामहाराष्ट्र पोलीसपत्रचंद्रगुप्त मौर्य🡆 More