उत्तर प्रदेश विधानसभा

उत्तर प्रदेश विधानसभा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: उत्तर प्रदेश विधान परिषद).

उत्तर प्रदेश बिधानसभा (bho); উত্তরপ্রদেশ বিধানসভা (bn); Законодательное собрание штата Уттар-Прадеш (ru); उत्तर प्रदेश विधानसभा (mr); Ուտար Պրադեշի օրենսդիր ժողով (hy); 北方邦立法会 (zh); اتر پردیش مجلس قانون ساز (pnb); ウッタル・プラデーシュ州議会 (ja); Majelis Legislatif Uttar Pradesh (id); האספה המחוקקת של אוטר פרדש (he); Wetgevende Vergadering van Uttar Pradesh (nl); ಉತ್ತರಪ್ರದೇಶ ವಿಧಾನಸಭೆ (kn); उत्तर प्रदेश विधानसभा (hi); ఉత్తర ప్రదేశ్ శాసనసభ (te); ਉੱਤਰ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਵਿਧਾਨ ਸਭਾ (pa); Uttar Pradesh Legislative Assembly (en); Assemblea Legislativa d'Uttar Pradesh (ca); اتر پردیش قانون ساز اسمبلی (ur); உத்தரப் பிரதேச சட்டப் பேரவை (ta) Uttar Pradesh Assembly (en); Uttar Pradesh Assembly (en); הבית התחתון של בית המחוקקים של אוטר פרדש (he)

४०४ आमदारसंख्या असलेली उत्तर प्रदेश विधानसभा भारतातील सर्वात मोठे विधिमंडळ सभागृह आहे. ह्या विधानसभेचे कामकाज लखनौमधून चालते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विधानसभेचे नेते आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा 
Uttar Pradesh Assembly
उत्तर प्रदेश विधानसभा
उत्तर प्रदेश विधानसभा
माध्यमे अपभारण करा
उत्तर प्रदेश विधानसभा  विकिपीडिया
प्रकारविधानसभा
ह्याचा भागउत्तर प्रदेश
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागउत्तर प्रदेश
भाग
  • Member of the Uttar Pradesh Legislative Assembly
अधिकृत संकेतस्थळ
२६° ५०′ ३६.९६″ N, ८०° ५६′ ३९.१२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
उत्तर प्रदेश विधानसभा
उत्तर प्रदेश सरकारची मुद्रा
उत्तर प्रदेश विधानसभा
लखनौमधील विधान भवन

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे उत्तर प्रदेश विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाकडे अथवा राजकीय आघाडीकडे २०३ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १७वी विधानसभा २०१७ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.

सद्य विधानसभेची रचना

उत्तर प्रदेश विधानसभा 
सद्य विधानसभा

सरकार (324)

विरोधी पक्ष (78)

बाह्य दुवे

Tags:

उत्तर प्रदेशउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीभारतयोगी आदित्यनाथलखनौविधान परिषद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मीन रासमहिलांसाठीचे कायदेआणीबाणी (भारत)२०१४ लोकसभा निवडणुकाप्रहार जनशक्ती पक्षसदा सर्वदा योग तुझा घडावाहत्तीनरेंद्र मोदीहापूस आंबामहासागरदिवाळीभारतातील समाजसुधारकजिल्हाधिकारीहोमरुल चळवळबुलढाणा जिल्हामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाऋतुराज गायकवाडचिमणीनिबंधसंभाजी भोसलेहळदवसंतराव दादा पाटीलगूगलबडनेरा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र नवनिर्माण सेनानक्षत्रजालना लोकसभा मतदारसंघमुळाक्षररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसायबर गुन्हाराजकीय पक्षसंगणक विज्ञानशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)एकपात्री नाटकउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघराज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमूळ संख्याअष्टविनायकसुप्रिया सुळेउत्तर दिशारावणहिरडाजया किशोरीहवामान बदलसमाज माध्यमेनाटकमांजरहरितक्रांतीनिसर्गतोरणाबाबा आमटेपंचायत समितीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघकेळभारताच्या सरन्यायाधीशांची यादीभाऊराव पाटीलअतिसाररविकिरण मंडळसोनिया गांधीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपोलीस महासंचालककावळाईशान्य दिशाकुपोषणविधानसभाज्वारीशनिवार वाडात्र्यंबकेश्वरसप्तशृंगी देवीसंयुक्त महाराष्ट्र चळवळकाळभैरवठाणे लोकसभा मतदारसंघआचारसंहिताकल्याण लोकसभा मतदारसंघसांगली विधानसभा मतदारसंघभारताचा इतिहाससोलापूरजिजाबाई शहाजी भोसले🡆 More